Opinion Poll: पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचं कारण काय? 41 टक्के लोकांनी सांगितलं ‘हे’ एकमेव कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha: लोकसभा निवडणुकीत विरोधकांसमोर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आव्हान असणार आहे. एनडीएकडून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचीच निवड केली असल्याने विरोधकांना जोरदार प्रचार करावा लागणार आहे. नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्या प्रसिद्धीत प्रचंड वाढ झाली आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडे नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकणारा एकही चेहरा नाही.  LokSabha: अयोध्या राम मंदिराचा भाजपाला किती फायदा होईल? लोकांनी ‘या’ पर्यायाला दिली भरभरुन मतं दरम्यान Zee News आणि MATRIZE ने ओपिनियन पोल घेतला यामध्ये नरेंद्र मोदींच्या प्रसिद्धीचं नेमकं कारण काय असं विचारण्यात आलं. यावर 41 टक्के लोकांनी…

Read More

पृथ्वीवरील एकमेव गाव जे आहे मंगळ ग्रहापेक्षाही थंड; डोळ्याच्या पापण्याही गोठून जातात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Coldest Village In The World : कल्पनाही करु शकणार नाही, एवढी प्रचंड थंडी असणारे एक गाव आहे.  जगातलं हे सगळ्यात थंड गाव आहे. या गावात तब्बल उणे 62 इतकं तापमान असतं. या गावात सगळं काही गोठून जातं.. जमीन, पाणी, शाई, अन्न… इतकंच काय डोळ्यांच्या पापण्याही गोठून जातात. उणे 67.7 डिग्री सेल्सियस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद  जगातल्या या सगळ्यात थंड गावाचं नाव ओयमायकॉन. रशियातल्या सायबेरियामधलं हे गाव. एवढी बोचणारी थंडी असूनही या गावात लोक राहतात. एवढ्या थंडीत घराबाहेर पडलं की डोळ्यांच्या पापण्याही गोठून जातात. या गावची…

Read More

जगातील एकमेव 10 स्टार हॉटेल, एका रात्रीचं भाडं सर्वसामान्यांच्या वार्षिक पगारापेक्षाही अधिक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dubai Iconic 10 Star Hotel: जगातील एकमेव 10 स्टार हॉटेल. या हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्यासाठी द्यावे लागते इतके भाडे 

Read More

जगातील एकमेव गाव जिथे आजवर एकदाही पाऊस पडला नाही; सौंदर्य पाहून म्हणाल पृथ्वीवरील स्वर्गच!

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी VIDEO: हेलिकॉप्टरमधून सगळं रेकॉर्ड होत जमिनीवर पडला मोबाईल; शेवटचा सीन पाहून वाटेल आश्चर्य

Read More

अंतराळात गरोदर राहिलेला जगातील एकमेव सजीव, एक, दोन नव्हे चक्क 33 मुलांना दिला जन्म

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cockroach in Space: तुम्हाला माहितीये का एका सजीवाने अंतराळात असताना पिल्लांना जन्म दिला होता. एक दोन नव्हे तर तब्बल 33 पिल्लांना जन्म दिला होता. जाणून घेऊया. 

Read More

इथल्या प्रत्येकाने वाचलंय संविधान! गोष्ट भारतातील एकमेव 100 % संविधान साक्षर जिल्ह्याची

( प्रगत भारत । pragatbharat.com) Only Constitution Literate District In India: या जिल्ह्यामधील मनरेगा कर्मचाऱ्यापासून ते शेतकरी, कामगार आणि 10 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या प्रत्येक व्यक्तीने संविधान वाचलं असून त्याला संविधानाचं सविस्तर ज्ञान असून हा देशातील असा एकमेव जिल्हा आहे.

Read More

चंद्रावर आता सुरु होतीये भयानक रात्र; विक्रम आणि प्रज्ञान जागं येणार की नाही? ISRO कडे आता एकमेव आशा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan-3 मोहीम आता संपणार आहे. तीन ते चार दिवसांत चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर पुन्हा एकदा रात्र होणार आहे. शिवशक्ती पॉईंटवर विक्रम-प्रज्ञान भयानक सर्दी असणाऱ्या 14 ते 15 दिवसांच्या अंधारात जाणार आहे.   

Read More