काँग्रेस सत्तेत आल्यानंतर महिलांचे 33 टक्के आरक्षण लागू करणार – अलका लांबा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Politics : काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना सत्तेत 33 टक्के आरक्षण देणार असs काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अलका लांबा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

Read More

Ayodhya Ram Mandir Link Stock Market News;राम मार्गाने भरली गुंतवणूकदारांची झोळी, 3 महिन्यात 41 टक्के बंपर रिटर्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Link Stock: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देशासह जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा अनुभवला.राम लल्लाच्या आगमनाने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळू लागल्याचे चित्र आहे. आता शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची तिजोरीही राममंदिराच्या माध्यमातून भरली जात आहे. राम मंदिराचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून येत आहे. विशेषत: अयोध्येच्या राम मंदिराशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या हालचाली दिसू लागल्या आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  राम मंदिर निर्माण कार्यापासून एल अॅण्ड टीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना फायदा झाला.  राम मंदिर बांधणारी…

Read More

‘100 टक्के आरक्षण मिळेल पण’,… मराठा आरक्षणाबाबत गिरीश महाजन यांचे अत्यंत महत्वाचे वक्तव्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Reservation : फेब्रुवारीच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो त्यामुळे  मनोज जरांगेनी थोडा धीर धरावा असं आवाहन मंत्री शंभूराज देसाईंनी केलंय. जरांगेंसोबत चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचंही देसाईंनी म्हंटलय. तर दुसरीकडे मराठा समाजाला 100 टक्के आरक्षण मिळेल, टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी जरांगेंनी संयम धरायला हवा असं आवाहन गिरीश महाजनांनी केलंय.  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरांगेंना राजकीय प्यादं म्हणून बघतायत अशी टीका संजय राऊतांनी केलीय.. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तेव्हा राज्य सरकारने जरांगेंसोबत तातडीने सकारात्मक चर्चा करावी आणि ती निर्णयापर्यंत पोहोचवावी…

Read More

Weird Tradition : ‘या’ जमातीत स्त्रिया असतात सर्वात सुंदर! नवरा बायकोला पाहुण्यांसोबत सांगतो झोपायला, 70 टक्के मुलांचे वडील ‘हे’…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weird Himba Tribe : एकविसाव्या शतकात आज जग खूप पुढे गेल आहे. सर्व सुखसुविधा, अत्याधुनिक गोष्टीसह भरपूर पैसा…पण या जगात असा अनेक जमाती आहे ज्यांची आपण कल्पनाही करु शकत नाही. आजही त्यांच्याबद्दल ऐकलं किंवा पाहिलं तर आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. तिथल्या चालीरीती, प्रथा इतक्या विचित्र असतात ज्या ऐकून आपल्या धक्का बसेल. (this tribe women are the most beautiful Husband asks wife to sleep with guests himba tribe free physical relation with guest) या जमाती आजही जगापासून कोसो दूर आहेत. जंगलात दूर दुर्मिळ भागात आणि…

Read More

75% Reservation Bill: बिहारमध्ये 75 टक्के आरक्षण मंजूर; महाराष्ट्रात होणार का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% होती. EWS ला वेगळे 10% आरक्षण मिळत होतं. आता नितीश सरकारचा प्रस्ताव मंजूर झाल्याने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा संपली असून बिहारमध्ये आता 65 टक्के आरक्षण मिळणार आहे. 

Read More

कंत्राट संपल्यानंतरही सर्वासामान्यांना द्यावा लागणार 100 टक्के टोल; मोदी सरकारने नियम बदलला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Toll Tax : राज्यात सध्या टोलच्या (Toll) मुद्द्यावरुन सध्या राजकारण पेटलं आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या टोलनाक्यावर दरवाढ झाल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. सरकारसोबत चर्चा करुन राज ठाकरे यांनी टोलनाक्यांसदर्भात निर्णय घेण्यासाठी एक महिन्यांचा वेळ दिला आहे. मात्र आता केंद्र सरकारनं टोलनाक्यांसंदर्भात घेतलेल्या एका निर्णयानं लोकांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने (Central Government) आता कंत्राट (Contract) संपल्यानंतरही लोकांकडून टोल घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे कंत्राट संपल्यानंतरही शंभर टक्के टोल कर…

Read More

Kerala Nipah Update: केरळ लॉकडाऊनच्या दिशेने? निपाह रुग्णांची संख्या वाढली; बाधितांबैकी 70 टक्के रुग्णांचा होतो मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala Nipah Update: निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या केरळामध्ये सध्या एक अत्यंत भीतीदायक चित्र पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे निपाह विषाणूचा संसर्ग.   

Read More

आपल्या आकाशगंगेपेक्षा 70 टक्के मोठा आकार; NASA ने शेअर केला पिनव्हील गॅलेक्सीचा अद्भूत फोटो

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pinwheel Galaxy : नासाच्या जेम्स वेब दुर्बिणीने  पिनव्हील गॅलेक्सीचा अद्भूत फोटो शेअर केला आहे. या पिनव्हील आकाशगंगेचा रंगीत आणि चमकारदार फोटो खलोगप्रेमींना अचंबित करत आहे. पिनव्हील  आकाशगंगेचा आकार आपल्या आकाशगंगेपेक्षा 70 टक्के  पटीने मोठा आहे. या आकाशगंगेत असंख्य तारे असल्याचा दावा करण्यात आला आहे. आकाशगंगा हे एक रहस्यमयी जग आहे.  पिनव्हील गॅलेक्सी उर्सा मेजर नक्षत्रामध्ये पृथ्वीपासून 21 दशलक्ष प्रकाश-वर्षे (6.4 मेगापार्सेक) दूर असलेली एक स्पायरल (Spiral Galaxy) दिर्घिका आहे. पिनव्हील गॅलेक्सी आकाराने 170,000 प्रकाश-वर्ष व्यास इतकी विशाल आहे. उर्सा मेजर बिग डिपर म्हणूनही ओळखले जाते.…

Read More

अजूनही 80 टक्के भारतीयांची पहिली पसंती पंतप्रधान मोदींनाच! पीईडब्ल्यूच्या सर्वेक्षण अहवालातून माहिती समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pew Research Survey : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) आणि जी-20 शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत (PM Narendra Modi) एका परदेशी कंपनीचा एक महत्त्वाचा सर्वेक्षण अहवाला समोर आला आहे. हा अहवाल पीईडब्ल्यू संशोधन केंद्राने जारी केला आहे. या सर्वेक्षणात 24 देशांतील लोकांनी सहभाग घेतला होता. प्यू रिसर्च सेंटरच्या (PEW) सर्वेक्षणानुसार, जवळपास 80 टक्के भारतीयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनुकूल मत आहे आणि ते त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. 10 पैकी सात भारतीयांचा असा विश्वास आहे की अलीकडच्या काळात देश अधिक प्रभावशाली झाला आहे. पीईडब्ल्यू रिसर्च सेंटरच्या…

Read More

Train Ticket बुक करताय, आता ‘या’ प्रवाशांना तिकिटांवर मिळेल 75 टक्के सूट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Train Ticket Discount: भारतीय रेल्वेचं नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. यात अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारताचा नंबर लागतो. भारतात सध्या ७ हजारांहून अधिक रेल्वे स्थानके आहेत. त्याचबरोबर, भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य लोक रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित आणि स्वस्त मानतात. तसंच, रेल्वे प्रशासनाकडूनही काही प्रवाशांना रेल्वेच्या तिकिटांत सूट दिली जाते. रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांना तिकिट दरांत सूट दिली जाते. त्या व्यतिरिक्त आणखी काही प्रवाशांना तिकिट दरांत सूट मिळत आहे. जाणून घेऊया किती आणि कोणत्या…

Read More