maharashtra State reports 9 new patients of JN.1 variant One death in Kerala

( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona JN.1: राज्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 50 नवीन रुग्ण आढळून आले आहे. मुख्य म्हणजे यापैकी 9 प्रकरणे ही कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 ची आहेत. यासह राज्यातील नवीन प्रकारातील रुग्णांची संख्या 10 झाली आहे. रूग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.   केरळमध्ये अजून एका मृत्यूची नोंद केरळमध्ये रविवारी कोरोनामुळे आणखी एक मृत्यू झाला. राज्यात गेल्या 4 दिवसांत 7 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक एक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात…

Read More

AirPods lost in Kerala traced in South Goa Ajab Gajab Trending News;केरळमध्ये हरवले AirPods;सोशल मीडियात लिहिली पोस्ट, साऊथ गोव्यात झाले ट्रेस

( प्रगत भारत । pragatbharat.com) AirPods lost & Traced: आपण दूरवरच्या प्रवासात एकावेळी अनेक गोष्टी घेऊन जातो आणि त्यातले काहीतरी विसरतो. अशावेळी ती वस्तू परत सापडणे खूप कठीण असते. पण सध्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे वस्तू चोरणेदेखील कठीण झाले आहे. नुकत्याच एका घटनेतून हे समोर आले आहे.  केरळमध्ये एका इसमाचे नवीन एअरपॉड्स हरवले. ते तिथेच कुठेतरी आजुबाजूला असण्याची शक्यता होती. पण ते थेट दक्षिण गोव्यातील एका ठिकाणी सापडले. इतक्या दूरवर हे एअरपॉड्स कसे गेले? कसे सापडले? यामागे एक रंजक कहाणी आहे. केरळमधील राष्ट्रीय उद्यानात प्रवास करताना एका इसमाचे एअरपॉड्स हरवले. त्यानंतर पुढच्या…

Read More

corona new variant jn.1 found in kerala virus disease first come in south

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी आमदाराच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये पतीचे नाव, पोलिसांकडून अटक

Read More

New sub type of Corona discovered in Kerala The discovery was made by experts through genome sequencing

( प्रगत भारत । pragatbharat.com) JN-1: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसून येतेय. अशातच आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केरळमध्ये कोरोना व्हायरसचा अजून एक नवा उप प्रकार समोर आला आहे. जीनोम सिक्वेसिंगनंतर हा उप प्रकार समोर आला आहे. वैज्ञानिकांनी याचं नाव JN-1 असं ठेवलं आहे. नुकतंच अमेरिका, सिंगापूर आणि इंडोनेशियामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं म्हटलं जातंय.  दुसरीकडे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारतासाठी सध्या काळजी करण्यासारखे काही नाही. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताबाहेर JN.1 उप…

Read More

Kerala Crime Girl going for tuition kidnapped CM Vijayan gave instruction to police;ट्युशनला जाणाऱ्या मुलीचे अपहरण, 10 लाखांची खंडणी; मुख्यंत्र्यांनी पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala Girl Kidnapped: ट्युशनला जाणाऱ्या मुलीचे धक्कादायकरित्या अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून मुलीला परत आणण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. केरळमध्ये हा प्रकार समोर आला आहे.दरम्यान, मुलींच्या पालकांना अपहरणकर्त्यांकडून आणखी एक खंडणीचा कॉल आला होता, असे वृत्त वाहिन्यांवर दाखविण्यात येत आहे.  केरळमध्ये शिकवणीला जाणाऱ्या मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांनी मुलीच्या पालकांकडून 10 लाखांची खंडणी मागितली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री विजयन यांनी पोलिसांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. घटनेच्या काही तासांनंतर, मुख्यमंत्र्यांनी राज्य पोलीस प्रमुखांना…

Read More

Accused Dominic Martin had done FB live before surrendering police over Kerala Convention Centre Blasts News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala Ernakulam Blast Updates : केरळमधील ख्रिश्चन धार्मिक मेळाव्यात बॉम्बस्फोटासाठी जबाबदार असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. कन्व्हेन्शन सेंटरमधील कार्यक्रमात स्फोट (Kerala Convention Centre Blasts) झाला होता, ज्यात सुमारे 45 लोक जखमी झाले होते, एकाचा मृत्यू झाला आहे. इतर 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. स्फोटांची जबाबदारी डॉमिनिक मार्टिन (Dominic Martin) नावाच्या व्यक्तीने घेतली. स्वत:ला पोलिसांच्या हवाली करण्याआधी डॉमिनिक मार्टिन याने चक्क फेसबूस लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून आपलं म्हणणं सर्वांसमोर मांडलं आहे. त्यामुळे पोलीस देखील चक्रावल्याचं दिसून आलंय. नेमकं काय म्हणाला मार्टिन पाहा… डोमिनिक…

Read More

Dandiya in Kerala style Shashi Tharoor shares video of women dancing on streets News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ना हुंड्यासाठी छळ, ना मारझोड! तरी पत्नीने पतीविरोधात मागितला घटस्फोट… कारण ऐकून वकीलही हैराण

Read More

Kerala boy modifies Maruti 800 to make Rolls Royce car Marathi News;मारुती 800 मध्ये बदल करून बनवली रोल्स रॉयस कार, असा जुगाड कधी पाहिला नसेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maruti 800 Convert in Rolls Royce Rs 45k: जगभरात असे अनेक लोक आहेत जे आपल्या प्रतिभेने लोकांना आश्चर्यचकित करतात. त्याचबरोबर काही लोक असेही असतात जे गरज पडेल तेव्हा घरच्याच जुगाडचा वापर करून अशा वस्तू बनवतात, की स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जाते. आपल्या देशातही अशा प्रतिभेची काही कमी नाही. अशाच एका भारतीय मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. या मुलाचे जगभरातून कौतुक होतंय. असं या मुलाने नक्की काय केलंय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  केरळचा एक मुलगा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने आपल्या कुशाग्र बुद्धीचा…

Read More

Kerala Nipah Update: केरळ लॉकडाऊनच्या दिशेने? निपाह रुग्णांची संख्या वाढली; बाधितांबैकी 70 टक्के रुग्णांचा होतो मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala Nipah Update: निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या केरळामध्ये सध्या एक अत्यंत भीतीदायक चित्र पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय ते म्हणजे निपाह विषाणूचा संसर्ग.   

Read More

trending news kerala high court says watching porn movie in private is not offience

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala High Court: भारतात अश्लील चित्रपटांवर (Porn Movie) बंदी आहे. पण हे बेकायदेशी आहे तर मग शिक्षा का होत नाही असा प्रश्न उपस्थित होतो. केरळ उच्च न्यायालयाने (Keral High Court) नुकताच एक निर्णय दिला आहे, ज्यामध्ये एकट्याने पॉर्न पाहणे गुन्हा आहे की नाही हे स्पष्ट केलं आहे. एकट्याने पॉर्न पाहणे हा अश्लीलतेचा गुन्हा नाही, असे केरळ उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. केरळात एक व्यक्तीविरोधात कारवाई सुरु करण्यात आली होती, ही कारवाई केरळ उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. हा व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभं राहुन मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ…

Read More