State Assembly Election 2024 Andhra Pradesh Arunachal Pradesh Odisha Sikkim;4 राज्यातील निवडणुकांच्य तारखा जाहीर

( प्रगत भारत । pragatbharat.com) State Assembly Election 2024:  लोकसभा 2024 च्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. ज्याची सर्वच जण वाट पाहतायत त्या 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. निवडणुक आयोगाने पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यासोबतच देशात 4 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडीशा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.  निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आंध्र प्रदेशमध्ये…

Read More

maratha reservation will the state government accept the demands of manoj jarange patil

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Reservation : सग्यासोयऱ्यांना मराठा आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) सरकारला शनिवारी म्हणजे 27 जानेवारीच्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिलीय. आम्ही आज वाशीतच थांबतो. मात्र उद्या दुपारपर्यंत अध्यादेश (Ordinance) मिळाला नाही तर आझाद मैदानाकडं जाऊ, असा इशारा जरांगेंनी दिलाय. आरक्षण (Reservation) घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, असंही त्यांनी बजावलं. सरकारनं सगेसोयऱ्यांबाबत उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अध्यादेश काढण्याची मागणी जरांगेंनी केलीय. तसंच कुणबी दाखला मिळालेल्या व्यक्तिनं आपल्या सग्यासोयऱ्यांबाबत प्रतिज्ञापत्र  लिहून दिल्यास कुणबी दाखला द्यावा अशी मागणीही केलीय. त्यामुळे सरकार या मागण्या मान्य…

Read More

Maharashtra news Increase in the sale of drugs in the state results in youth being trapped; महाराष्ट्रातील तरुण वर्ग मोठ्या संकटात; अमली पदार्थांच्या विक्रीतील वाढ ठरतेय डोकेदुखी

( प्रगत भारत । pragatbharat.com) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये गेल्या वर्षभरात अमलीपदार्थांची विक्री हजारो किलो आणि कोट्यावधी रुपयांच्या किंमतीचे साठे सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे नशेच्या बाजारात राज्यातील तरुणाई अडकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू, तस्कर ललित पाटीलला पुण्यातील प्रकरण तसेच संभाजीनगर आणि नाशिकमध्ये अमलीपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांवरील छापे या घटनांनी ही गोष्ट अधोरेखित होतेय.   तस्करांविरोधात मुंबईत मोहिम गेल्या पाच वर्षांत अमलीपदार्थाविरोधात पोलिसांच्या पथकाने मुंबईत असंख्या कारवाया केल्या आहेत. तस्करांविरोधात धडक मोहीम उघडली. ताब्यात घेण्यात आलेल्या ७० टक्के आरोपींना अजूनही जामीन मिळालेला नाही. गृह खात्याने…

Read More

truck driver strike fuel shortage in the state What is hit and run act

( प्रगत भारत । pragatbharat.com) Transport Strike : राज्यासह देशभरातील इंधन टँकर चालकांनी संप पुकारलाय. केंद्र सरकारनं हिट अँड रन कायद्याद्वारे (Hit and Run Case) अपघातासंबंधी जाचक अटी घातल्याचा आरोप करत इंधन टँकर चालक संपावर (Truck Driver Strike) गेलेत. इंधन टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यभरात अनेक पेट्रोलपंपावरील इंधनाचा साठा संपलाय. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात, अनेक जागी मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय, ठिकठिकाणी इंधन टँकर चालक रस्त्यावर उतरुन आंदोलन करतायत. हिट अँड रन कायद्यात केंद्र सरकारनं केलेल्या बदलांमुळे हे टँकर चालक रस्त्यावर उतरलेत.  हिट अँड…

Read More

maharashtra State reports 9 new patients of JN.1 variant One death in Kerala

( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona JN.1: राज्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 50 नवीन रुग्ण आढळून आले आहे. मुख्य म्हणजे यापैकी 9 प्रकरणे ही कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 ची आहेत. यासह राज्यातील नवीन प्रकारातील रुग्णांची संख्या 10 झाली आहे. रूग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.   केरळमध्ये अजून एका मृत्यूची नोंद केरळमध्ये रविवारी कोरोनामुळे आणखी एक मृत्यू झाला. राज्यात गेल्या 4 दिवसांत 7 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक एक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात…

Read More

गुजरात सरकारने 63 वर्षांपासून सुरु असलेली दारुबंदी उठवली; Dry State मध्ये ऐतिहासिक निर्णय, पण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujrat Liquor Policy: या राज्यामध्ये स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या कालावधीमध्ये तब्बल 63 वर्षांपासून दारुबंदी लागू आहे. म्हणजेच राज्यामध्ये दारुची विक्री आणि पुरवठा करणे कायद्याने प्रतिबंधित होतं.

Read More

The risk of new variants of Corona has increased in the state Triple increase within a week

( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona virus: राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढताना दिसतोय. गेल्या एका आठवड्यात कोरोनाच्या केसेसमध्ये 3 पटीने वाढ झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 ते 15 डिसेंबर दरम्यान 21 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. तर 16 ते 22 डिसेंबर दरम्यान 68 जणांना कोरोना झाल्याची पुष्टी झाली आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 64 टक्के रुग्ण हे मुंबईमधील आहेत. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यामध्ये एकूण 676 जणांची चाचणी करण्यात आली. यापैकी 19 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.…

Read More

Maharashtra Weather Update Today Foggy Weather in All over State Due to Michaung Cyclone; ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Michaung Cyclone : हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा फटका आज रविवारी महाराष्ट्रासह इतर राज्यांना बसणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ होण्याची दाट शक्यता आहे. ‘मिचाँग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.  राज्यात पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र अधिक मजबूत होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये गारठा जावण्याची दाट शक्यता आहे. मात्र…

Read More

Jupiter will remain in retrograde state till December 30 there will be immense increase in the wealth of these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jupiter Vakri In Mesh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका निश्चित कालावधीत त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह वक्री आणि मार्गस्थ होतात. या सर्वांचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. समृद्धी आणि ज्ञानाचा ग्रह गुरु 4 सप्टेंबर रोजी वक्री झाला आहे. गुरु ग्रह 31 डिसेंबरपर्यंत या स्थितीत राहील. गुरु ग्रहाच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या लोकांचे नशीब उजळणार आहे. या लोकांना गुरूंच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. तर काही लोकांच्या घरी पैसा येणार आहे. जाणून घेऊया गुरु ग्रहाच्या वक्री चालीने कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे.  सिंह…

Read More

Important news about CET exams in the state

( प्रगत भारत । pragatbharat.com) बारावीनंतर बीए, बीएससी, बी कॉम शाखेतील प्रवेश कसे करायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी होणारी राज्य सीईटीची परीक्षा ऑनलाईनच होणार आहे. Updated: Jun 4, 2021, 07:32 PM IST

Read More