maratha reservation will the state government accept the demands of manoj jarange patil

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Reservation : सग्यासोयऱ्यांना मराठा आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) सरकारला शनिवारी म्हणजे 27 जानेवारीच्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिलीय. आम्ही आज वाशीतच थांबतो. मात्र उद्या दुपारपर्यंत अध्यादेश (Ordinance) मिळाला नाही तर आझाद मैदानाकडं जाऊ, असा इशारा जरांगेंनी दिलाय. आरक्षण (Reservation) घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, असंही त्यांनी बजावलं. सरकारनं सगेसोयऱ्यांबाबत उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अध्यादेश काढण्याची मागणी जरांगेंनी केलीय. तसंच कुणबी दाखला मिळालेल्या व्यक्तिनं आपल्या सग्यासोयऱ्यांबाबत प्रतिज्ञापत्र  लिहून दिल्यास कुणबी दाखला द्यावा अशी मागणीही केलीय. त्यामुळे सरकार या मागण्या मान्य…

Read More

What Is Meaning Of SageSoyare Word Demand Manoj Jarange Patil for Maratha Reservation News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Meaning Of SageSoyare : सग्यासोयऱ्यांना मराठा आरक्षण देण्याबाबतचा अध्यादेश काढण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) सरकारला उद्या दुपारी 12 वाजेपर्यंतची मुदत दिलीय. ‘आम्ही आज वाशीतच थांबतो. मात्र उद्या दुपारपर्यंत अध्यादेश मिळाला नाही तर आझाद मैदानाकडं जाऊ’, असा इशारा जरांगेंनी दिलाय. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, असंही त्यांनी बजावलंय. त्यामुळे आता सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच सगेसोरये म्हणजे नेमके कोण? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.  मनोज जरांगे यांनी सगेसोयरे या शब्दाची व्याख्याही पत्रकार परिषदेत वाचून दाखवली होती. मराठा समाजाच्या नजरेत सगेसोयरे यांची व्याख्या नेमकी…

Read More

maratha reservation no entry for manoj jarang in Mumbai stands firm on Azad Maidan

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maraha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि लाखो मराठा समर्थकांचं (Maratha) वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलंय. हे भगवं वादळ मुंबईत (Mumbai) धडकल्यास राजधानी मुंबई ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळंच मुंबई पोलिसांनी जरांगेंना नोटीस पाठवून, आझाद मैदान (Azad Maidan) तसंच शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) आंदोलन करण्यास परवानगी नाकारलीय.  मुंबई पोलिसांची जरांगेंना नोटीसमुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सकल मराठा समाज आंदोलक आपल्या वाहनांसह मुंबईत आल्यास त्याचा विपरित परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे. त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची…

Read More

Manoj Jarange patil stands firm on Mumbai’s agitation for Maratha reservation

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. शेवटच्या टप्प्यात मराठा समाजात (Maratha Samaj) संभ्रम निर्माण करण्यात येत आहे मराठा समाजाने सध्या कुणावरही विश्वास ठेवायचा नाही.आरक्षण (Reservation) मिळालं तरी 20 तारखेला मुंबईला जायचय आहे, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. आधी 54 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्या त्यांच्या नातेवाईकांना देखील कुणबी प्रमाणपत्र द्या अशी. जिथे जिथे लग्नाच्या सोयरिकी जुळतात त्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केलीय. मी सांगितलेली…

Read More

Mahashtra Politics Chhagan Bhujbal remember gopinath munde in beed Attacked On Manoj Jarange And Maratha Reservation

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chhagan Bhujbal In beed : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. बीडमध्ये आज ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावर जोरदार भाषण केलं. किती घाणेरडा  माणूस आहे हा, काही सुसंस्कृतपणा आहे की नाही? काहीही बोलणार? तोंड दिलंय देवाने म्हणून काहीही बोलणार का? एवढी मस्ती कुठून आलीय रे बाबा? असं म्हणत छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर झणझणीत टीका केली. गोपीनाथ मुंडे असते तर हे…

Read More