Rohit Pawar big prediction over Tejashwi Yadav after CM Nitish kumar take oath Bihar Politics News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Politics : बिहारच्या राजकारणाचे भीष्म पितामह म्हटले जाणारे नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी रविवारी संध्याकाळी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तब्बल नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवलाय. नितीश कुमार यांनी पुन्हा कूस बदलली अन् बिहारमध्ये सत्तांतर झाल्याचं पहायला मिळालंय. नितीश कुमार यांच्या निर्णयामुळे तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना मोठा धक्का बसलाय. बिहारमधील राजकीय गोंधळाचा परिणाम संपूर्ण देशभर होताना दिसत आहे. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठं वक्तव्य करत भाजपला पुन्हा धारेवर धरलंय. काय म्हणाले रोहित पवार? आपल्याला…

Read More

Prashant Kishor big prediction On Bihar Politics after Nitish kumar take oath of CM News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Prashant Kishor On Nitish Kumar : गेल्या तीन दिवसांपासून बिहारमध्ये (Bihar Politics) चालू असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम लागला आहे. नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी 9 व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जीतन राम मांझी, चिराग पासवान, सम्राट चौधरी, जेपी नड्डा उपस्थित शपथविधी सोहळा पार पडला. गेल्या दोन वर्षांपासून आघाडीच्या रुपात संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि डावे सत्तेत होते. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election 2024) नितीश कुमार यांनी पुन्हा कूस बदलली अन् भाजपसोबत युती केली आहे. गेल्या 10 वर्षांत पाच वेळा…

Read More

Uddhav Thackeray nashik Sabha says india would won world cup final if not play in ahamdabad Maharashtra Politics

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray On World Cup Final : उद्धव ठाकरे यांच्या गटाचं नाशिक येथे (Nashik News) अधिवेशन सुरू आहे. अशातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशकात जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील बोट ठेऊन उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी गुजरातला जात असलेल्या प्रकरणावर बोलताना वर्ल्ड कप फायनलचा उदाहरणासाठी दुजोरा दिला.  काय म्हणाले उद्धव ठाकरे? भाजपमध्ये आज भ्रष्टाचाऱ्यांना मान आहे, पण शंकराचार्यांना नाही. शंभर दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ…

Read More

Supreme Court issued a notice to forty MLAs including Eknath Shinde Maharastra Politics News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा ढोल वाजवत जल्लोष, फडणवीसांनीही अनुभवला सोहळा

Read More

What is BJP Formula For Loksabha Election Candidate in 2024 will it effect Maharastra Politics News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘संदिपान भुमरे 15 टक्के कमिशन घेतात, काम कसं करणार’; अब्दुल सत्तारांसमोर गंभीर आरोप

Read More

Milind Deora letter to supporters after joining Shinde group maharastra politics News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Milind Deora joining Shinde group: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election 2024) काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. देवरा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला. याबाबत त्यांनी रविवारी सकाळी ट्विटर पोस्ट करून अधिकृत जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी भगवा पताका हाती धरत शिंदे गटात प्रवेश केला. अशातच आता त्यांनी सोशल मीडियावर समर्थकांना खुलं पत्र लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काय म्हणाले Milind Deora ? माझे प्रिय मतदार बंधूभगिनी, मी काँग्रेसला सोडचिठ्ठी…

Read More

Mahashtra Politics Chhagan Bhujbal remember gopinath munde in beed Attacked On Manoj Jarange And Maratha Reservation

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chhagan Bhujbal In beed : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. बीडमध्ये आज ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावर जोरदार भाषण केलं. किती घाणेरडा  माणूस आहे हा, काही सुसंस्कृतपणा आहे की नाही? काहीही बोलणार? तोंड दिलंय देवाने म्हणून काहीही बोलणार का? एवढी मस्ती कुठून आलीय रे बाबा? असं म्हणत छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर झणझणीत टीका केली. गोपीनाथ मुंडे असते तर हे…

Read More

Congress lost in rajasthan mp and Chhattisgarh once again started building the India Alliance national politics News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Election Results 2023 : राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात काँग्रेसचा दारूण पराभव झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडं पाहिलं गेलं. सेमी फायनलमध्ये माती खाल्ल्यानं आता काँग्रेसचा राजकीय गेम झाल्याची चर्चा आहे. या पराभवानंतर काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधकांच्या इंडिया आघाडीची आठवण झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी येत्या 6 डिसेंबरला नवी दिल्लीत इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षांची बैठक बोलावण्यात आलीय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी सगळ्यांना फोन करून बैठकीचं निमंत्रण दिलंय. विरोधकांनी सत्ताधारी भाजपच्या विरोधात इंडिया आघाडी स्थापन केल्यानंतरच्या या पहिल्याच…

Read More

Maharastra Politics : 'प्रत्येक घरात असा भाऊ असतोच…', लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा अजितदादांवर हल्लाबोल!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supriya Sule On Ajit Pawar : सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत (Loksabha Speech) चौफेर मुद्द्यांना हात घातल केंद्र सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाला लावण्याची संधी सोडली नाही. 

Read More