( प्रगत भारत । pragatbharat.com) Election Results 2023 : राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात काँग्रेसचा दारूण पराभव झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडं पाहिलं गेलं. सेमी फायनलमध्ये माती खाल्ल्यानं आता काँग्रेसचा राजकीय गेम झाल्याची चर्चा आहे. या पराभवानंतर काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधकांच्या इंडिया आघाडीची आठवण झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी येत्या 6 डिसेंबरला नवी दिल्लीत इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षांची बैठक बोलावण्यात आलीय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी सगळ्यांना फोन करून बैठकीचं निमंत्रण दिलंय. विरोधकांनी सत्ताधारी भाजपच्या विरोधात इंडिया आघाडी स्थापन केल्यानंतरच्या या पहिल्याच…
Read MoreTag: building
Parliament Special Session 2023 Emotional PM Modi before moving to the new parliament building
( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Session: संसदेच्या विशेष अधिवेशनाची (Parliament Special Session) सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भाषणाने झाली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या इमारतीतील आजचा शेवटचा दिवस असल्याचे म्हटलं आहे. उद्यापासून आम्ही संसदेच्या (Parliament) नवीन इमारतीत स्थलांतरित होऊ आणि नवीन सुरुवात होईल. पण ही वास्तू आपल्यासाठी एक वारसा आहे आणि अनेक प्रेरणादायी क्षण तिच्याशी जोडले गेले आहेत असे म्हणत पंतप्रधान मोदी भावूक झाले. संसदेच्या इमारतीत देशवासियांचा पैसा “नवीन सभागृहात जाण्यापूर्वी त्या प्रेरणादायी क्षण आणि इतिहासातील महत्त्वाच्या क्षणांचे स्मरण करून पुढे जाण्याची ही संधी…
Read More