viral news rajasthan husband end his life due to wife creating reels on social meida

( प्रगत भारत । pragatbharat.com) Social Media Reels : पत्नीचा रिल्स बनवण्याचा छंद एका पतीच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. पतीने पत्नीला रिल्स (Reels) बनवण्यापासून अनेकवेळा रोखलं. पण तीने पतीचं ऐकलं नाही. यावरुन पती-पत्नीमध्ये भांडणं वाढत गेली. दररोजच्या भांडणाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या पतीने टोकाचं पाऊल उचललं. मृत्यूआधी पतीने सोशल मीडियावर (Social Media) लाईव्ह करत पत्नीच्या व्हिडिओवर अश्लिल कमेंट करणाऱ्या युजर्सने उत्तर दिलं. तसंच रिल्सवरुन कुटुंबात चाललेल्या वादाचीही त्याने माहिती दिली. काय आहे नेमकी घटना?राजस्थानमधल्या अलवर इथली ही घटना आहे. इथल्य रैनी परिसरातील नांगलबास गावात…

Read More

rajasthan news son of police inspectgor killed a man with bat in jaipur

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलाने भर रस्त्यात एका तरुणाची हत्या केली. आरोपीने या तरुणाला बॅटने जीव जाईपर्यंत मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आलं असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. काय आहे नेमकी घटना?आरोपी 23 वर्षांचा असून त्याचं नाव क्षितिज शर्मा असं आहे. क्षितिजचे वडिल इन्स्पेक्टर प्रशांत शर्मा हे राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या सुरक्षेत तैनात…

Read More

Rajasthan Train Derailed: राजस्थानात सुपरफास्ट रेल्वेचा भीषण अपघात; 4 डबे रुळावरून घसरले आणि….

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Train Derailed : तुमच्या कुटुंबातून किंवा ओळखीतील कोणी या रेल्वेनं प्रवास करत होतं का? पाहा आताच्या क्षणाला घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती…   

Read More

Rajasthan Gang Rape 20 Women Gang Raped in sirohi;नोकरी देतो म्हणून बोलावलं, 20 महिलांवर गॅंग रेप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Crime: माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना राजस्थानमधून समोर आली आहे. नोकरी हा सर्वांसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. याचाच फायदा घेत नोकरीच्या बहाण्याने महिलांवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तब्बल 20 महिलांचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे. सिरोही नगरचे सभापती, माजी आयुक्त आणि त्यांच्या मित्रांनी हे गैरकृत्य केले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे.  नोकरी देतो म्हणून महिलांना बोलावून त्यांचे शोषण केले आणि त्यांना धमकावण्यातही आले. अंगणवाडीत नोकरी देण्याचे आश्वासन या महिलांना देण्यात आले होते. या घटनेत हायकोर्टने हस्तक्षेप केल्यानंतर…

Read More

india news girl student commits suicide in rajasthan kota for preparing iit jee

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kota Student Suicide: राजस्थानमधल्या कोटात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची (Girl Student Suicide) प्रकरणं थांबण्याचं नाव घेत नाहीए. आता आयआयटी जेई परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने कोटात आत्महत्या केली. दोन दिवसांवर या विद्यार्थिनीची  JEE Mains ची परीक्षा होती. विद्यार्थिनीच्या खोलीत पोलिसांना सुसाईड नोट (Suicide Note) सापडली आहे. या नोटमध्ये विद्यार्थिनीने परीक्षाचा दबाव असल्याचा उल्लेख केला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या पत्रात विद्यार्थिनीने आई-वडिलांसाठी एक संदेश लिहिलाय. यात तीने म्हटलंय ‘मम्मी-पप्पा मी JEE करु शकत नाही, म्हणून मी आत्महत्या करत आहे. मी वाईट मुलगी आहे. आई-बाब मी माफी मागते, माझ्याकडे…

Read More

A new variant of Corona spreading rapidly Goa has the highest number of cases and Rajasthan has one death

( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid JN.1 Cases in India: देशात कोरोनाच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. राजधानी दिल्ली आणि राजस्थानमध्ये ही कोरोनाचा सब-व्हेरिएंट JN.1 चे रूग्ण आढळून आल्याने चिंता अजून वाढलीये. राजस्थानमध्ये चार रूग्णांना या व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आलं आहे. याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रायलयाच्या माहितीनुसार, JN.1 च्या सब व्हेरिएंटचे आता 66 रूग्ण असल्याचं समोर आलंय.  राजधानी दिल्ली आणि राजस्थानमध्ये कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंट JN-1 ची प्रकरणं समोर आली आहेत. राजस्थानमधील चार रुग्णांमध्ये या प्रकाराची पुष्टी झालीये. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही समजतंय.  दिल्लीत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या तीन नमुन्यांच्या जीनोम…

Read More

Rajasthan Chief Minister Bhajanlal Sharma;कोण आहेत भजनलाल शर्मा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी भाजपाचा आणखी एक धक्का! भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

Read More

Congress lost in rajasthan mp and Chhattisgarh once again started building the India Alliance national politics News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Election Results 2023 : राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात काँग्रेसचा दारूण पराभव झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडं पाहिलं गेलं. सेमी फायनलमध्ये माती खाल्ल्यानं आता काँग्रेसचा राजकीय गेम झाल्याची चर्चा आहे. या पराभवानंतर काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधकांच्या इंडिया आघाडीची आठवण झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी येत्या 6 डिसेंबरला नवी दिल्लीत इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षांची बैठक बोलावण्यात आलीय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी सगळ्यांना फोन करून बैठकीचं निमंत्रण दिलंय. विरोधकांनी सत्ताधारी भाजपच्या विरोधात इंडिया आघाडी स्थापन केल्यानंतरच्या या पहिल्याच…

Read More

Vidhan Sabha Elections Results 2023 Madhya Pradesh Rajasthan Chhattisgarh Telangana Counting Today Latest News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Assembly Election Results : मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगना आणि छत्तीसगड या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. काही तासात मजमोजणीला सुरूवात होणार असून, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सेमीफायनल कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मिझोरामचा निकाल सोमवारी असल्याने रविवारीचा सुपरसंडे कोणाच्या नावावर राहणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  काँग्रेस असो वा भाजप… दोन्ही पक्षांनी चारही निवडणुकीत भरपूर जोर लावला होता. मात्र, सत्तेता कोणाला देयची हे जनतेच्या हातात असतं. लोकांनी आपलं भविष्य मतदानपेटीमध्ये बंद केलंय. आता कोणाच्या हाती सत्ता जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार…

Read More

exit poll result 2023 madhyapradesh rajasthan chhattisgarh telangana mizoram

( प्रगत भारत । pragatbharat.com) Poll of Poll 2023 : लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगना आणि मिझोराम या  पाच राज्यात कोणाची सत्ता येणार हे दोन दिवसात स्पष्ट होईल. पण त्याधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. पोल ऑफ पोलच्या अंदाजानुसार राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपची सत्ता येईल तर छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता आहे.  मध्यप्रदेशमध्ये भाजपाची सत्ता कायममध्य प्रदेशात भाजपचीच सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शिवराजसिंह चौहान यांची 18 वर्षांनंतरही जादू कायम असल्याचं…

Read More