( प्रगत भारत । pragatbharat.com) Activists Lit Fire Train : अभिनेता ओंकार भोजनेची ‘मी कार्यकर्ता’ नावाची कविता खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये त्याने कार्यकर्त्या आपल्या नेत्यासाठी काय काय करु शकतो, याची सुंदर शब्दात मांडणी केली आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरी हा कार्यकर्ता तुम्हाला सापडेल. जो आपल्या नेत्याची शाबासकी मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असतो. अशाच काही कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यामध्ये कार्यकर्त्यांनी रेल्वे डब्यात शेकोटी पेटवली आहे. हा प्रकार समजल्यावर तुम्हीदेखील डोक्यावर हात माराल आणि असे कसे कार्यकर्ते? असा प्रश्न नक्की विचाराल. देशभरात सध्या थंडीचे वातावरण…
Read MoreTag: train
Railway Super App ticket Booking to Train Tracking Marathi News; रेल्वेचे सुपर अॅप, एका क्लिकवर तिकीट बुकींगपासून ट्रॅकींगपर्यंत सर्वकाही
( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Super App: वेळेत आणि सुखकर आणि सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे देशात ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन रेल्वेदेखील नवनव्या सुविधा आपल्या प्रवाशांसाठी आणत असते. याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वे एका सुपर अॅपवर काम करत आहे. जिथे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व कामे होणार आहेत. तुम्हाला तिकीट बुक करायचे आहे किंवा ट्रेनचे लाईव्ह लोकेशन तपासायचे असे तर अशी सर्व कामे एकाच अॅपने करता येणार आहे. रेल्वेशी संबंधित वेगवेगळ्या कामांसाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये वेगवेगळे अॅप्स ठेवण्याची…
Read MoreBihar woman shields her children as train speeds past Shocking Video Viral News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking Viral Video : देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण सर्वत्र प्रसिद्ध आहे. याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सध्या सोशल मीडियावर बिहारमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक महिला आणि 2 मुलं चालत्या रेल्वेखाली अडकल्याचं पहायला मिळतंय. हायस्पीड ट्रेनचा सामना तिघांनी कसा केला? याचा थरारक व्हिडीओ आता समोर आला आहे. पण हे तिघं अडकले कसे? पाहुया… नेमकं काय झालं? बिहारमधील पटना येथील बरह रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक…
Read Moremp girl raped forcibly in moving ac train near satna real railway station
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rape In Train : धावत्या ट्रेनमध्ये मुलीवर बलात्काराची (Rape in Moving Train) संतापजनक घटना समोर आली आहे. ट्रेनच्या वातानुकूलित कोचमधून (AC Coach) एक तरुणी प्रवास करतो होती. आरोपीने या तरुणीला जबर मारहाण करत तिच्यावर बाथरुममध्ये बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी मध्य प्रदेशमधल्या (Madhya Pradesh) कटनी ते उचेहरादरम्यान धावणाऱ्या मेमू ट्रेनमधून पीडित तरुणी प्रवास करत होती. ट्रेन कटनीहून पुढच्या पकरिया रेल्वे स्थानकावर गेली. त्यावेळी ट्रेनच्या एसी कोचमध्ये बसलेली तरुणी बाथरुमसाठी गेली. त्याचवेळी पकरिया स्टेशनवर एक आरोपी तरुण ट्रेनमध्ये चढला आणि पीडित तरुणीला ढकलत बाथरुममध्ये शिरला.…
Read MoreViral video Passenger stuck between platform and metro train
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Metro : देशात रेल्वे अपघाताच्या घटना सातत्याने घडता दिसत आहेत. मात्र आता मेट्रोतही अपघाताच्या घटना घडत आहे. दिल्ली मेट्रोतील अपघताचा एक हादरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण ट्रेन आणि ट्रॅकमध्ये अडकलेला दिसत आहे. आजूबाजूचे कर्मचारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ज्या पद्धतीने हा तरुण अडकला त्यावर तो जबर जखमी झाल्याची शक्यता आहे. बुधवारी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कसा घडला अपघात? हा व्हिडिओ 12 नोव्हेंबरचा असल्याची म्हटलं जात आहे. मेट्रो स्टेशनवर एक प्रवासी रुळावर खाली…
Read Moreआंध्र प्रदेश Train Accident: 11 जणांचा मृत्यू; अधिकाऱ्यांनी सांगितलं अपघाताचं खरं कारण
( प्रगत भारत । pragatbharat.com) आंध्र प्रदेशमधील विजयनगरम जिल्ह्यामध्ये रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन प्रवासी ट्रेन्सची धडक झाली. या अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 29 जण या अपघातात जखमी झाले आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशाखापट्टणम्-रायगड पॅसेंजर स्पेशल ट्रेनने विशाखापट्टणम्-पलासा पॅसेंजर एक्सप्रेसला मागून धडक दिली. या अपघातामध्ये रेल्वेचे अनेक डब्बे रुळावरुन उतरले. ही धडक कंटाकापल्ले आणि अलमांडा रेल्वे स्टेशनदरम्यान हा अपघात झाला. रेल्वे मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरने सिग्नल तोडल्याने हा अपघात झाला. ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृ्त्तानुसार एका अधिकाऱ्याने, ‘ड्रायव्हर लाल सिग्नल ओलांडून गेला. त्यामुळे ट्रेनने दुसऱ्या…
Read MoreRapidX Launch countrys first regional rapid train Prime Minister will give the green Signal;विमान प्रवासही वाटेल फिका! देशात धावणार पहिली रिजनल रॅपिड ट्रेन, काय आहे स्पीड
( प्रगत भारत । pragatbharat.com) RapidX Launch: आता रेल्वे ट्रॅकवरही तुम्हाला वेगवान प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबर रोजी ‘दिल्ली-गाझियाबाद-मेरठ RRTS कॉरिडॉर’ चे उद्घाटन करणार आहेत. हा कॉरिडॉर 17 किलोमीट लांब आहे.या गाड्या मेट्रो ट्रेनसारख्याच असतील, पण त्यांच्या डब्यांमध्ये सामान वाहक आणि ‘मिनी स्क्रीन’ सारख्या अनेक सुविधा असतील, अशी माहिती राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाच्या (NCRTC) अधिकाऱ्यांनी दिली. NCRTC ला दिल्ली आणि मेरठ दरम्यान भारतातील पहिल्या ‘प्रादेशिक जलद संक्रमण प्रणाली’ (RRTS) च्या बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. जून 2025 पर्यंत दिल्ली-गाझियाबाद-मेरठ…
Read MoreBihar Train Accident : नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस अपघातात चौघांचा मृत्यू; घटनास्थळाचा हादवणारा व्हिडीओ समोर
( प्रगत भारत । pragatbharat.com) North-East Express Derailed: भारतीय रेल्वेमधील अपघातांचं सत्र नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु असतानाच पुन्हा एकदा रेल्वे विभागाला हादरवणारी एक भयानक घटना नुकतीच बिहारमधील (Bihar) बक्सर (Buxar) येथे घडली. बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपुर जंक्शन येथे नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस ट्रेन (North East Express Train)चे 21 डबे रुळावरून घसरले. अतिशय भीषण स्वरुपाच्या या अपघातामध्ये आतापर्यंत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 100 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगिलं जात आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेत जखमींना…
Read MoreSome coaches of Train no 12506 North East Express derail in Bihar’s Buxar latest Railways Accident News
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी शाकाहारी व्यक्तीने ऑनलाईन मागवलं चिली पनीर, पण जे आलं ते खाताच थेट रुग्णालयात… पोलीसात तक्रार दाखल
Read MoreVande Bharat Train Color Railway Minister Ashwini Vaishnav Details;वंदे भारत ट्रेनचा रंग अचानक का बदलला? रेल्वेमंत्र्यांनी केला खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Train Color: देशभरातील महत्वाच्या स्थानकांवर आपल्याला वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसतेय. वंदे भारतला प्रवाशांची चांगली पसंती मिळत असून प्रवाशी संख्यादेखील वाढत आहे. ही ट्रेन आली तेव्हा निळ्या-पांढऱ्या रंगाची होती. दरम्यान आता या ट्रेनच्या रंगात बदल करण्यात आला आहे. पण असे का करण्यात आले? यावर खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खुलासा केला आहे. देशभरात सर्वाधिक पसंतीस पडणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा रंग अचानक बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला. रेल्वे विभागाने अचानक ट्रेनचा निळा रंग का बदलला ? निळा रंग बदलून भगवा का करण्यात आला?…
Read More