( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai-Ahmedabad Bullet Train Corridor: देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावणार आहे. बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. अलीकडेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अहमदाबाद येथील साबरमती मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हबमध्ये तयार होणाऱ्या बुलेट ट्रेन टर्मिनलचा व्हिडिओ एक्स (ट्विटर)वर शेअर केला आहे. भारताची पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत देशाची संस्कृतीसोबतच आधुनिक वास्तुशास्त्राचीही झलक पाहायला मिळतेच. अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचे…
Read MoreTag: टरनच
मोठी रेल्वे दुर्घटना, दोन पॅसेंजर ट्रेनची धडक; 6 जण ठार तर, 40 हून अधिक जण जखमी
( प्रगत भारत । pragatbharat.com) आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. दोन ट्रेनची धडक झाली आहे.
Read MoreVande Bharat Train Color Railway Minister Ashwini Vaishnav Details;वंदे भारत ट्रेनचा रंग अचानक का बदलला? रेल्वेमंत्र्यांनी केला खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Train Color: देशभरातील महत्वाच्या स्थानकांवर आपल्याला वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसतेय. वंदे भारतला प्रवाशांची चांगली पसंती मिळत असून प्रवाशी संख्यादेखील वाढत आहे. ही ट्रेन आली तेव्हा निळ्या-पांढऱ्या रंगाची होती. दरम्यान आता या ट्रेनच्या रंगात बदल करण्यात आला आहे. पण असे का करण्यात आले? यावर खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खुलासा केला आहे. देशभरात सर्वाधिक पसंतीस पडणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा रंग अचानक बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला. रेल्वे विभागाने अचानक ट्रेनचा निळा रंग का बदलला ? निळा रंग बदलून भगवा का करण्यात आला?…
Read Moreजागते रहो! ट्रेनचा मोटरमन डुलक्या घेत असेल तर…; भारतीय रेल्वेनं आणलं नवं तंत्रज्ञान
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : तिथं देशात नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांसाठी खटाटोप सुरु असतानाच इथं प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेत रेल्वे काही नव्या यंत्रणा वापरात आणताना दिसत आहे.
Read Moreगोदान, तुतारी… ; कशी ठरतात Indian Railway च्या ट्रेनची नावं?
( प्रगत भारत । pragatbharat.com) How Indian Trains are Named: रेल्वेनं एखाद्या लांबच्या प्रवासाला निघताना तुम्हीही कायम उत्सुक असता ना? लांबचा प्रवास, खिडकी, बाहेर दिसणारा निसर्ग, बदलत जाणारे प्रांत अशा अनेक गोष्टींचं आपण निरीक्षण करत असतो. काही मंडळीही असंच निरीक्षण करतात, पण त्यांना आणखी एक प्रश्नही पडतो. तो म्हणजे भारतीय रेल्वेच्या ट्रेनना असणाऱ्या नावांबद्दलचा. देशात धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांना त्यांच्या स्थानकांसोबतच काही खास नावंही देण्यात आली आहेत. आता ही नावं नेमकी कशाच्या आधारे दिली गेलियेत तुम्हाला माहितीये? देशातील संस्कृती, ऐतिहासिक वारसा, विविध क्षेत्रांमधील दिग्गजांचं योगदान या साऱ्याच्या आधारे ट्रेनची नावं ठरवली…
Read MoreDelhi Metro ट्रेनचे दरवाजे उघडताच तरुणीचं विचित्र कृत्य, VIDEO पाहून नेटकरी संतापले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Dancing In Delhi Metro : डीएमअरसी दिल्ली मेट्रोने वारंवार आवाहन करुनही मेट्रोमध्ये विचित्र व्हिडीओ बनवण्याचे काही कमी होताना दिसत नाही आहे. अजून एका तरुणीचा विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकरी हा व्हिडीओ पाहून संतापले आहेत. दिल्ली मेट्रोमधून एका तरुणीने बिकिनी घालून प्रवास केला. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर दिल्ली मेट्रो सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये होती. दिल्ली मेट्रोमधील एकशेएक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले होते. त्यातील मेट्रोमध्ये कपलचे किस करणे, त्यानंतर एका व्यक्तीचं तरुणीशेजारी हस्तमैथुन करणं असे अनेक अश्लिल व्हिडीओही व्हायरल…
Read More…म्हणून जवांनांनी हातानेच धक्का देत ट्रेनचे डबे पुढे ढकलले; कारण जाणून वाटेल अभिमान
( प्रगत भारत । pragatbharat.com) Express Train Manually Moved Away by Soldiers: तुम्ही आतापर्यंत बसला धक्का देताना, कारला धक्का देताना, रिक्षाला धक्का देताना पाहिलं असेल पण कधी ट्रेनला धक्का देऊन सुरु करण्यात आल्याचं पाहिलं आहे का? मुळात हा प्रश्न वाचूनच तुम्ही म्हणाल काय वेड्यासारखा प्रश्न आहे. एखादी ट्रेन धक्का देऊन कशी सुरु केली जाऊ शकते. हे शक्य तरी आहे का असं बरंच काय काय मनात येईल. मात्र खरोखरच धक्का देऊन ट्रेन सुरु करण्याची घटना घडली आहे आणि ती सुद्धा भारतात. ही घटना 2 दिवसांपूर्वीची आहे. मात्र संपूर्ण ट्रेन नाही तर रुळावरील…
Read MoreTitagarh Rail Systems Share Price High After get Order of Vande Bharat Train; वंदे भारत ट्रेनची ऑर्डर मिळाल्यानंतर ‘हा’ शेअर्स वेगात, 30 रुपयांवरून थेट 516 वर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Titagarh Rail Systems: रेल्वेच्या शेअर्सवर विश्वास ठेवून पैसे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आज आनंद साजरा करत आहेत. अनेक रेल्वे स्टॉक्सने काही वर्षात गुंतवणूकदारांना खूप जास्त परतावा दिला आहे. टिटागड रेल्वे सिस्टिमच्या रेल्वे स्टॉकचे समभाग 30 रुपयांवरून 500 रुपयांच्या वर गेले आहेत. आज कंपनीचा शेअर 516 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. टीटागड रेल सिस्टीमला काही दिवसांपूर्वी वंदे भारत गाड्यांची ऑर्डर मिळाल्याची बातमी येत आहे. त्यानंतर स्टॉक गगनाला भिडू लागला आहे. 3 वर्षांत शेअर 1600 टक्क्यांनी वाढला टीटागड रेल सिस्टिमच्या शेअर्सनी गेल्या 3 वर्षात गुंतवणूकदारांना 1600% परतावा दिला…
Read Moreएकाच दिवशी 5 वंदे भारत ट्रेन्सला मिळणार हिरवा झेंडा! महाराष्ट्राला मिळणार चौथ्या ट्रेनचं गिफ्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railways to start 5 Vande Bharat Trains: सध्या भारतामध्ये एकूण 18 मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावतात. यामध्ये आता आणखीन 5 मार्गांचा भर पडणार आहे. विशेष म्हणजे यापैकी एक ट्रेन महाराष्ट्रामधील महत्वाच्या मार्गावर सुरु होणार आहे.
Read More59 वर्षांपूर्वीचा तो भीषण अपघात! जेव्हा संपूर्ण ट्रेनच समुद्रात बुडाली, अख्खं स्टेशनच झालं होतं गायब; अंगावर शहारा आणणारी घटना
( प्रगत भारत । pragatbharat.com) 1964 Train Accident: ओदिशाच्या (Odisha) बालासोर जिल्ह्यात शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Shalimar Express), बंगळुरु हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (Yesvantpur-Howrah Superfast) आणि मालगाडी यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातात तब्बल 260 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून तब्बल 900 जण जखमी झाले आहेत. यानंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या अपघाताने जुन्या एका रेल्वे अपघाताच्या आठवणी जाग्या केल्या आहेत, जी वाचल्यानंतर तुमच्या अंगावर काटा उभा राहील. 15 डिसेंबर 1964 रोजी हवामान विभागाने दक्षिण अंदमानात तयार होणाऱ्या एका भीषण चक्रीवादळाचा इशारा…
Read More