59 वर्षांपूर्वीचा तो भीषण अपघात! जेव्हा संपूर्ण ट्रेनच समुद्रात बुडाली, अख्खं स्टेशनच झालं होतं गायब; अंगावर शहारा आणणारी घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) 1964 Train Accident: ओदिशाच्या (Odisha) बालासोर जिल्ह्यात शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Shalimar Express), बंगळुरु हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (Yesvantpur-Howrah Superfast) आणि मालगाडी यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातात तब्बल 260 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून तब्बल 900 जण जखमी झाले आहेत. यानंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या अपघाताने जुन्या एका रेल्वे अपघाताच्या आठवणी जाग्या केल्या आहेत, जी वाचल्यानंतर तुमच्या अंगावर काटा उभा राहील. 15 डिसेंबर 1964 रोजी हवामान विभागाने दक्षिण अंदमानात तयार होणाऱ्या एका भीषण चक्रीवादळाचा इशारा…

Read More