हुबेहूब अयोध्येतील रामलल्लासारखीच! नदीत सापडली 1000 वर्षांपूर्वीची विष्णूमूर्ती; पाहणारेही थक्क

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ramlalla Idol : श्रीराम जन्मभूमी अशी ओळख असणाऱ्या अयोध्या नगरीमध्ये अखेर भव्य राम मंदिर उभं राहिलं आणि प्रदीर्घ काळासाठी सुरु असणारी प्रतीक्षा अखेर संपली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर, महंत आणि साधूसंतांच्या उपस्थितीमध्ये राम मंदिरातील मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आणि त्या क्षणापासून राम लल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये भाविकांनी लांबच लांब रांगा लावण्यास सुरुवात केली. रामलल्लाच्या मूर्तीचं लोभस रुप अनेकांनाच भावलं आणि प्रत्येकानंच या मूर्तीचं कौतुक केलं.  देशातील सर्वोत्तम अशा या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची चर्चा अद्यापही थांबलेली नाही. पण, त्यातच आता आणख एका मूर्तीची…

Read More

पाकिस्तानातील बौद्ध मंदिराखाली सापडला प्राचीन खजिना; 2000 वर्षांपूर्वीची नाणी अन् त्यावर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: पाकिस्तानातील बौध्द स्तुपाखाली प्राचीन खजिना सापडला आहे. पुरातत्वविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा खजिना शोधला आहे. 

Read More

रिलायन्स AGM मध्ये जे आज घडलं ते 2 वर्षांपूर्वीच ठरलं! अंबानींच्या डोक्यात नेमकं काय? येथे वाचा

( प्रगत भारत । pragatbharat.com) रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत आहेत. मुकेश अंबानी यांना वडिल धीरुभाई अंबानी यांच्याकडून वारस मिळाला असला तरी आज ते स्वत:च्या मेहनतीवर उभे आहेत. दरम्यान, वडिलांच्या संपत्तीवरुन अंबानी बंधूंमध्ये झालेला वाद हा सर्व जगाने पाहिला आहे. हा असाच वाद आपल्या मुलांमध्ये होऊ नये यासाठी मुकेश अंबानी फार आधीपासूनच प्रयत्न करत आहेत. याचाच भाग म्हणून आज मुकेश अंबानी यांनी आज पायाभरणी करत एक महत्त्वाची घोषणा केली.  आजच्या AGM मध्ये काय घडलं? मुकेश अंबानी यांनी बोर्डात महत्वपूर्ण बदल केले जात असल्याची घोषणा…

Read More

साथींची लाट येणार? कारण ठरणार लाखो वर्षांपूर्वीचे आर्टिकच्या बर्फात गोठलेले विषाणू; जगावर टांगती तलवार

( प्रगत भारत । pragatbharat.com) World News : मानवजातीच्या एका चुकीमुळं होणार मोठी हानी… आता यातून बचाव कसा करायचा? पाहा विज्ञानही या परिस्थितीपुढे हात का टेकतंय…   

Read More

हिमालयाच्या कुशीत सापडला 60 कोटी वर्षांपूर्वीचा समुद्र! भारतीय वैज्ञानिकांची कामगिरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) 600 Million Year Old Ocean In Himalayas: भारतीय आणि जपानी वैज्ञानिकांना संशोधनादरम्यान ही माहिती मिळाली असून यासंदर्भातील एक माहितीपत्रकच जारी करण्यात आलं आहे. या संशोधनाचा मोठा फायदा पृथ्वीचा इतिहास जाणून घेण्यासाठी होणार आहे.

Read More

Control Diabetes without Tablest and Insuline then follow Baba Ramdev Best Formula; इन्सुलिन किंवा औषधांशिवाय १५ वर्षापूर्वीचा डायबिटिसही राहिल कंट्रोलमध्ये, बाबा रामदेव यांनी सांगितला फॉर्म्युला

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आयुर्वेदिक औषध ज्यामुळे शुगर होईल कंट्रोलमध्ये आयुर्वेदानुसार मधुग्रिट आणि मधुनाशिनी यांचं सेवन केल्यानं शरीरातील साखरेला कंट्रोलमध्ये ठेवतात. बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही औषधांमधाच्या आणि योगाच्या मदतीने डायबिटिस कमी करता येतो. ​दररोज आवळा खा​ आवळा एक शक्तिशाली आयुर्वेदिक औषधासमान आहे. ज्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि एँटीऑक्सिडेंट गुणांनी भरपूर आहे. डायबिटिसवर उपचार करण्यासाठी तसेच ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी आवळ्याचं सेवन करणे गरजेचे आहे. आवळा शरीरातील इन्सुलिनची पातळी आणि ब्लड शुगरची पातळी कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करते. दररोज आवळ्याचे सेवन करावे. ​(वाचा – Intermittent fasting ने इंचभरही वजनाचा…

Read More

टायटॅनिक बघायला गेलेल्या पाणबुडीला जलसमाधी; 17 वर्षांपूर्वीच झाली होती भविष्यवाणी; VIDEO VIRAL

( प्रगत भारत । pragatbharat.com) Titanic Submarine: टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेलेल्या टायटन या पाणबुडीचा अखेर शोध लागला आहे. मात्र, त्यातून प्रवास करणाऱ्या 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पाणबुडीचं काम पाहणाऱ्या ओशन गेट या कंपनीनी दिली आहे. चार दिवसांपूर्वी टायटन ही पाणबुडी बेपत्ता झाली होती. 22 जून रोजी ओशन गेट कंपनीने एक पत्रक जाहिर केलं असून त्यानुसार पाणबुडीत असलेले पाचही प्रवाशांच्या जिवंत असल्याची आशा मालवली आहे, असं नमूद केलं आहेत. तसंच, कंपनीने श्रद्धांजलीदेखील वाहिली आहे.  अमेरिकी तटरक्षक दलाने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. एका रिमोट ऑपरेटेड व्हेईकल आरओवीला…

Read More

59 वर्षांपूर्वीचा तो भीषण अपघात! जेव्हा संपूर्ण ट्रेनच समुद्रात बुडाली, अख्खं स्टेशनच झालं होतं गायब; अंगावर शहारा आणणारी घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) 1964 Train Accident: ओदिशाच्या (Odisha) बालासोर जिल्ह्यात शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Shalimar Express), बंगळुरु हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (Yesvantpur-Howrah Superfast) आणि मालगाडी यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातात तब्बल 260 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून तब्बल 900 जण जखमी झाले आहेत. यानंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या अपघाताने जुन्या एका रेल्वे अपघाताच्या आठवणी जाग्या केल्या आहेत, जी वाचल्यानंतर तुमच्या अंगावर काटा उभा राहील. 15 डिसेंबर 1964 रोजी हवामान विभागाने दक्षिण अंदमानात तयार होणाऱ्या एका भीषण चक्रीवादळाचा इशारा…

Read More