चंद्र आकुंचित पावतोय? पाणी शोधण्यास गेलेल्या संशोधकांसाठी धोक्याची घंटा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Moon is shrinking: दक्षिण ध्रुवावरील भूकंप आणि फॉल्ट लाइन्स हे चंद्र आकुंचित होण्याचे कारण मानले जात आहे. 

Read More

वळूच्या हल्ल्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या आजोबांचा मृत्यू; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elderly Man Dies In Bull Attack CCTV: सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडलेला हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून नेमकं काय घडलं हे पाहून अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. मरण पावलेली व्यक्ती 75 वर्षांची होती.

Read More

लोकल थांबली म्हणून मुलगी खाली उतरली अन्.. लेकीला कॉलेजला सोडायला गेलेल्या वडिलांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Thane Accident : ठाण्यात मुलीला कॉलेजला सोडायला गेलेल्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोकलची जबर धडक बसल्याने हा अपघात झाला. या घटनेनं कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

Read More

वाळू माफियांना पकडायला गेलेल्या अधिकाऱ्याची चिरडून हत्या; रात्रभर नदीत पडून होता मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशात एका अधिकाऱ्याची वाळू माफियांनी ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केली आहे. कारवाई करण्यासाठी अशा प्रकारे हत्या करण्यात आल्याने मध्य प्रदेशात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

Read More

आरोपीच्या पोटात गेलेल्या सिमकार्डमधून पोलिसांनी मिळवला डेटा; सर्वात मोठ्या गुन्ह्याचा उलगडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पोलिसांच्या भितीने आरोपीने सिम कार्ड गिळले. मात्र, ऑपरेशन करुन आरोपीच्या पोटातून सिमकार्ड काढण्यात आले. यानंतर पोलिसांनी डेटा रिकव्हर केला. 

Read More

4 वर्षाच्या मुलीवर PSIने केला बलात्कार; जाब विचारायला गेलेल्या वडिलांनाच तुरुंगात टाकले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Crime : राजस्थानमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाने चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करुन आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे.

Read More

समजूत काढायला गेलेल्या अधिकाऱ्यालाच जाळायला लावला शेतातील भुसा; पंजाबमधील प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Punjab Crime : पंजाबसह दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरात काही भागात शेतातील पेंढा आणि खुंटं जाळल्याने दरवर्षी दिल्लीमध्ये प्रदूषणात चिंताजनक वाढ होत असते. वारंवार कारवाई करुन देखील शेतकरी पेंढा जाळतच असतात. यंदाच्या वर्षीदेखील पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात भुसा जाळण्याचे प्रकार सुरु आहेत. अशातच पंजाबमधील भटिंडा येथे शेतातील पेंढा जाळणाऱ्यांना थांबवण्यासाठी आलेल्या सरकारी अधिकाऱ्याला शेतकऱ्यांनी घेराव घातला. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याला ओलीस ठेऊन शेतातील पेंढा पेटवून दिला आणि नंतर त्याला सोडून दिले. शेतकऱ्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या संपूर्ण घटनेबाबत नाराजी व्यक्त केली…

Read More

VIDEO: आंदोलन थांबवायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सहकारी पळाले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे. संतप्त जमावाने एका पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करून बेदम मारहाण केली. तर इतर सहकाऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अधिकाऱ्याला तिथेच सोडून पळ काढला.

Read More

सासरी गेलेल्या जावयाची हत्या, मृतदेह अंगणात पुरला अन् वर बगीचा फुलवला, असे फुटले बिंग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: जावयी सासरी गेला पण तिथे त्याच्यासोबत घडलं असं काही की संपूर्ण गाव हादरले आहे. बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. सासुरवाडीला आलेल्या जावयाची तिथेच निर्घृण हत्या करण्यात आल्याचं समोर आले आहे. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात आलेला प्रकार पाहून पोलिसही हादरले आहेत.  बिहार जिल्ह्यातील भोजपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. जावयाची हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घराच्या आंगणातच खड्डा खणून त्याचा मृतदेह पुरण्यात आला तसंच, दुर्गंधी येऊ नये म्हणून त्याच्या मृतदेहावर मीठ टाकण्यात आले. खोदलेली जमीन पाहून कोणाला…

Read More

जीव देण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर गेलेल्या पत्नीला शांत करण्यासाठी पतीने मारली मिठी; पण पुढच्याच क्षणी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचकोशी रेल्वे क्रॉसिंगवर  बुधवारी रात्री ही घटना घडली. दांपत्याच्या मागे तीन मुलं आहेत. त्यांचा मुलगा 6 वर्षांचा असून मुली 3 आणि 4 वर्षांच्या आहेत.   

Read More