Horoscope 21 January 2024 : सावधान! कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल सहकारी कटकारस्थान रचणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 21 January 2024 : रविवार हा सुट्टीचा दिवस असतो. त्यामुळे तुम्ही सुट्टीनिमित्त काही प्लॅन केले असतीलच. त्यात आज पौष पुत्रदा एकादशी आहे. उद्या सोमवार 22 जानेवारी म्हणजे अयोध्येत रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. अशात आजचा रविवार तुमच्यासाठी कसा असेल जाणून आजचं राशीभविष्य. मेष (Aries Zodiac)  आर्थिक समस्या जाणवणार आहे. कामाच्या ठिकाणी मल्टी टास्किंग स्किल्समुळे पगारवाढ मिळेल. राजकारण्यांसाठी नवीन संपर्क फायदेशीर ठरणार आहे.  वृषभ (Taurus Zodiac)  तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. लक्ष्मीनारायण शुक्ल योगामुळे काम वेळेत पूर्ण होतील. रविवारी कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुम्हाला…

Read More

VIDEO: आंदोलन थांबवायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सहकारी पळाले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे. संतप्त जमावाने एका पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करून बेदम मारहाण केली. तर इतर सहकाऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अधिकाऱ्याला तिथेच सोडून पळ काढला.

Read More

26/11 दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहकारी ठार? कराचीमध्ये हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबामधील एका मोठ्या दहशतवाद्याची हत्या करण्यात आली आहे. मुफ्ती कैसर फारुख असं या दहशतवाद्याचं नाव असून कराचीत त्याला ठार करण्यात आलं असल्याचं वृत्त स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे. अज्ञातांनी ही हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा तो जवळचा सहकारी होता असं सांगितलं जात आहे. लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेची स्थापना करण्यात त्याचाही हात होता अशी माहिती आहे. पाकिस्तानमधील डॉन वृत्तपत्राने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, काही शस्त्रधारी हल्लेखोरांनी ईजी सेंटरजवळ गुलशन-ए-उमर मदरशात 30  वर्षीय कैसर…

Read More