Virgo April 2024 Horoscope : कन्या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना भावनिक आणि मानसिकदृष्ट्या कठीण, कामाच्या ठिकाणी राहा सतर्क

( प्रगत भारत । pragatbharat.com) Virgo Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे कन्या राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. (Virgo April 2024 Horoscope Kanya Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi) कन्या राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना? कन्या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना भावनिक आणि मानसिकदृष्ट्या त्रासदायक असणार आहे, असं टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांची भविष्यवाणी आहे. त्या म्हणतात की, तुम्ही कुठल्या प्रकारच्या गोष्टीकडे आकर्षित…

Read More

Viral Video: ताशी 150 किमीच्या वेगाने धावणाऱ्या कारने तिघांना उडवलं; चेंडूप्रमाणे हवेत उडाले

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. वायूवेगाने धावणाऱ्या एका कारने तीन तरुणांना धडक दिली. अपघात इतका जबरदस्त होता की, दोन तरुणांनी जागीच जीव गमावला. तर एकजण गंभीर जखमी आहे. मृत तरुणांची ओळख पटली असून मोईन आणि अकील अशी त्यांची नावं आहेत. तर जखमी तरुणाचं नाव ताहीर आहे. ताहीर रुग्णालयात मृत्यूशी लढा देत आहे. गोरक्षनाथ पोलीस ठाण्याच्या रामनगरमध्ये हा अपघात झाला.  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. तिन्ही तरुण रस्त्यावरुन चालत असताना मागून अत्यंत वेगाने येणारी…

Read More

Horoscope 21 January 2024 : सावधान! कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल सहकारी कटकारस्थान रचणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 21 January 2024 : रविवार हा सुट्टीचा दिवस असतो. त्यामुळे तुम्ही सुट्टीनिमित्त काही प्लॅन केले असतीलच. त्यात आज पौष पुत्रदा एकादशी आहे. उद्या सोमवार 22 जानेवारी म्हणजे अयोध्येत रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. अशात आजचा रविवार तुमच्यासाठी कसा असेल जाणून आजचं राशीभविष्य. मेष (Aries Zodiac)  आर्थिक समस्या जाणवणार आहे. कामाच्या ठिकाणी मल्टी टास्किंग स्किल्समुळे पगारवाढ मिळेल. राजकारण्यांसाठी नवीन संपर्क फायदेशीर ठरणार आहे.  वृषभ (Taurus Zodiac)  तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. लक्ष्मीनारायण शुक्ल योगामुळे काम वेळेत पूर्ण होतील. रविवारी कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुम्हाला…

Read More

Google Pay कडून जबरदस्त दिवाळी ऑफर, छोट्याशा कामाच्या बदल्यात मिळणार 501 रुपयाचा आहेर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Pay App : गुगल पेवर जबरदस्त दिवाळी ऑफर दिली जात आहे. ज्यामध्ये 501 रुपयांचा आहेर मिळणार आहे. पण हे मिळवण्यासाठी Gpay App ने काही चॅलेंज दिले आहेत. Google Pay Reward म्हणून हे पैसे मिळणार आहेत. 

Read More

मानलं भावा! 5 किमीच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत केली Pizza ची डिलिव्हरी; चालकानेही जोडले हात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dominos Pizza Delivery : सहसा एखादा खाद्यपदार्थ आपण ऑनलाईन अॅपवरून मागवतो तेव्हा तिथं किमान डिलीव्हरीसाठी लागणारा वेळ साधारण 30 मिनिटे दाखवला जातो. काही Outlets तर अर्ध्या तासाहून कमी वेळात आम्ही पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवतो अशी हमीही देतात. अशा या धावत्या जगात delivery boy ची प्रशंसा करावी तितकी कमीच. कारण, गल्लीबोळातून वाट काढत, मोकळ्या रस्त्यांवरून सुस्साट निघत ही मंडळी तुमचंआमचं पोट भरण्यासाठी जेवण वेळेत पोहोचवतात. अगदी जगाच्या कोणत्याही टोकावर आणि Traffic Jam असणाऱ्या कोणत्याही रस्त्यावर ही मंडळी वेळेतच येणार याची खात्रीच आहे. अतिशयोक्ती वाटतेय? तर आधी बंगळुरूमध्ये…

Read More