मानलं भावा! 5 किमीच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत केली Pizza ची डिलिव्हरी; चालकानेही जोडले हात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dominos Pizza Delivery : सहसा एखादा खाद्यपदार्थ आपण ऑनलाईन अॅपवरून मागवतो तेव्हा तिथं किमान डिलीव्हरीसाठी लागणारा वेळ साधारण 30 मिनिटे दाखवला जातो. काही Outlets तर अर्ध्या तासाहून कमी वेळात आम्ही पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवतो अशी हमीही देतात. अशा या धावत्या जगात delivery boy ची प्रशंसा करावी तितकी कमीच. कारण, गल्लीबोळातून वाट काढत, मोकळ्या रस्त्यांवरून सुस्साट निघत ही मंडळी तुमचंआमचं पोट भरण्यासाठी जेवण वेळेत पोहोचवतात. अगदी जगाच्या कोणत्याही टोकावर आणि Traffic Jam असणाऱ्या कोणत्याही रस्त्यावर ही मंडळी वेळेतच येणार याची खात्रीच आहे. अतिशयोक्ती वाटतेय? तर आधी बंगळुरूमध्ये…

Read More

Eating Pizza Job Get Paid To Eat Pizza Apply For Job;पिझ्झा खाण्याचा मिळतो पगार, ‘असा’ करा नोकरीसाठी अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Eating Pizza Job: इथे प्रत्येकाला चांगला पगार आणि आरामदायी नोकरी हवी असते. अनेकांना तर नोकरी करताना आराम करण्यासाठी थोडा वेळ हवा असतो. अशाप्रकराच्या स्वप्नातील नोकरीची आशा तुम्ही जवळजवळ सोडली असेल, तर थोडं थांबा. कारण आज आम्ही तुम्हाला अशाच एका फूड जॉबबद्दल सांगत आहोत. मॅडिसन, विस्कॉन्सिन येथील डेअरी रिसर्च सेंटरने अलीकडेच नवीन संशोधक पदाची घोषणा केली आहे. यामध्ये तुम्हाला आठवडाभर चीज, पिझ्झा आणि इतर पदार्थांचे टेस्टिंग करणे आवश्यक आहे.  Descriptive Sensory Panelist या पदावर भरती केली जाणार आहे. कामाच्या प्रत्येक एका तासासाठी उमेदवाराला चांगली रक्कम दिली…

Read More

How To Control Night Hunger For Pizza Burger Know The Tips; बिझ्झा बर्गर असा खा की वजन वाढणार नाही

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हे खरंच घडू शकतं का? अहवालानुसार, या अभ्यासाचा निकाल चुकीचा नाही. कारण, प्रेम, आदर या आपल्या भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण ऑडिओ-व्हिडिओ माध्यमाचाही वापर करतो. म्हणूनच भूक शांत करण्यासाठी हा नियम लागू केला जाऊ शकतो. ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्याला व्हिडिओ कॉल करण्याची इच्छा पूर्ण करू शकता, त्याचप्रमाणे तृप्तीचा अनुभव फक्त अन्न बघून मिळू शकतो. ​(वाचा – दूध-चपाती खाताय? एक्सपर्टकरून पहिले फायदे-नुकसान जाणून घ्या) ​पण ही युक्ती आहे अशा प्रकारे भूक भागवण्यासाठी तुम्हाला किमान 30 मिनिटे घालवावी लागतील. कारण, शास्त्रज्ञांना अभ्यासात असे आढळून आले आहे की,…

Read More