How To Control Night Hunger For Pizza Burger Know The Tips; बिझ्झा बर्गर असा खा की वजन वाढणार नाही

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

हे खरंच घडू शकतं का?

हे खरंच घडू शकतं का?

अहवालानुसार, या अभ्यासाचा निकाल चुकीचा नाही. कारण, प्रेम, आदर या आपल्या भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण ऑडिओ-व्हिडिओ माध्यमाचाही वापर करतो. म्हणूनच भूक शांत करण्यासाठी हा नियम लागू केला जाऊ शकतो. ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्याला व्हिडिओ कॉल करण्याची इच्छा पूर्ण करू शकता, त्याचप्रमाणे तृप्तीचा अनुभव फक्त अन्न बघून मिळू शकतो.

​(वाचा – दूध-चपाती खाताय? एक्सपर्टकरून पहिले फायदे-नुकसान जाणून घ्या)

​पण ही युक्ती आहे

​पण ही युक्ती आहे

अशा प्रकारे भूक भागवण्यासाठी तुम्हाला किमान 30 मिनिटे घालवावी लागतील. कारण, शास्त्रज्ञांना अभ्यासात असे आढळून आले आहे की, भूक शांत करण्यासाठी मोबाईल फोनवर किमान 30 मिनिटे तोच फोटो पाहावा लागतो.

​(वाचा – उन्हाळ्यात ही भाजी मुळापासून उपटून काढेल युरिक अ‍ॅसिड, शरीराच्या इतर समस्याही राहतील दूर)

​शांतीचा संबंध मेंदूशी संबंधीत

​शांतीचा संबंध मेंदूशी संबंधीत

आरहस युनिव्हर्सिटीच्या फूड सायन्स विभागाचे पीएचडी, त्जार्क अँडरसन यांनी स्पष्ट केले की आपल्या आहाराचा संज्ञानात्मक आकलनाशी खोल संबंध आहे. ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. म्हणूनच काहीही खाताना माणसाने नेहमी चव आणि भावना याकडे लक्ष दिले पाहिजे.

​​(वाचा – World Bicycle Day : दररोज किती मिनिटे सायकलिंग करणे योग्य, ज्यामुळे मिळतील असंख्य फायदे, आजच सुरू करा)

​स्वतः घ्या ही टेस्ट

​स्वतः घ्या ही टेस्ट

हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी, तज्ज्ञांनी एक चाचणी घेण्याचा सल्ला दिला. कच्च्या आंब्याचा तुकडा थोडे मीठ आणि मिरपूड घालून चावून चावून खाण्याची कल्पना करा. ग्राउंडेड कॉग्निशन थिअरीनुसार, फक्त याचा विचार केल्याने मेंदूचा तोच भाग सक्रिय होतो जो प्रत्यक्षात आंबा खातो.

​(वाचा – Diet Plan After 40 : चाळीशीत जरूर खा या १० गोष्टी, शरीरात १०० च्या स्पीडने धावेल रक्त, म्हातारपण होईल छुमंतर )​

​मानसिकरित्या जोडलेली भूक​

​मानसिकरित्या जोडलेली भूक​

शास्त्रज्ञांच्या मते, अन्नाबद्दलची आपली वृत्ती आणि भावना शरीरापेक्षा मानसिक पातळीशी अधिक संबंधित आहे. त्यामुळे कधी मध्यरात्री भूक लागली तर बर्गर, पिझ्झा, समोसा अशा चविष्ट खाद्यपदार्थांचे फोटो बघा थोडा वेळ. यामुळे तुमची भूक नक्कीच शांत होईल आणि कोणताही आजार होणार नाही.

इंग्रजीत हे आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts