( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी साप सतत जीभ बाहेर काढून का फुस्कारतो? यामागील कारण वाचून व्हाल थक्क
Read MoreTag: क
साप सतत जीभ बाहेर काढून का फुस्कारतो? यामागील कारण वाचून व्हाल थक्क
( प्रगत भारत । pragatbharat.com) Why Do Snakes Flick Their Tongue : सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी सर्वाधिक वेळा दिसणारा साप हा वारंवार आपली जीभ का बाहेर काढतो? जाणून घेऊयात यामागील वैज्ञानिक कारण…
Read More'हा प्लॅटफॉर्म नाही, ट्रेन आली की चढायला'; कुणावर संतापले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश?
( प्रगत भारत । pragatbharat.com) CJI Dhananjay Chandrachud : सोमवारी सुप्रीम कोर्टा सुनावणी सुरु असताना घडलेल्या एका घटनेमुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे चांगलेच संतापले. पुन्हा एकदा कोर्टरुममध्ये चंद्रचूड यांच्या रुद्रवातर पाहायला मिळाल्यामुळे सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.
Read Moreकोरोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? 4 वर्षांनी पीएम मोदींनी केला खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Modi In Pariksha Pe Charcha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चेत पीएम मोदी यांनी कोरोना काळात देशवासियांना थाळ्या वाजवायला का सांगितलं याचा खुलासा केला.
Read Moreदरवर्षी 1 फेब्रुवारीलाच का सादर केला जातो अर्थसंकल्प? मोदी सरकारने का घेतला होता हा निर्णय?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024 : येणाऱ्या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या देशाचा 2024-25 अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 1 फेब्रुवारी 2024, सकाळी 11 वाचता हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पामुळे कोणत्या वर्गाला दिलासा मिळेल तर कुणाला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागेल याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
Read More‘डोकं आहे का? मराठे जिंकून आलेत’; मनोज जरांगेंचे छगन भुजबळांना प्रत्युत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Reservation : गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला शनिवारी यश आलं. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करुन घेतल्या आहेत. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मध्यरात्री मान्य करत मध्यरात्री अध्यादेश काढला. या अध्यादेशात मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र यावरुन आता मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. छगन भुजबळांनी मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध केला. तसेच या निर्णयाविरोधात 3 फेब्रुवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यात ओबीसी मेळावचे आयोजन करण्यात आले…
Read Moreदिल्ली की मुंबई? नितीन गडकरींनी सांगितलं खाण्याचं आवडतं ठिकाण
( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि भाजप खासदार नितीन गडकरी हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. नितीन गडकरी हे सतत त्यांच्या आयुष्यातील विविध किस्से सांगताना दिसतात. नितीन गडकरी हे प्रचंड फूडी आहेत. आता नितीन गडकरींनी एका मुलाखतीत दिल्ली आणि मुंबईतील खाण्याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. ‘कर्ली टेल्स’ या एका युट्यूब चॅनलने नुकतंच नितीन गडकरींची एक मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना दिल्लीतील खाणं जास्त आवडतं की मुंबईतील, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नितीन गडकरींनी फारच मजेशीरपणे उत्तर दिले. यावेळी उत्तर देताना त्यांनी त्यांचे वजन 45 किलो…
Read Moreबिग बॉस फेम मुनावर फारुकी प्रत्येक महिन्याला किती कमावतो, माहितीय का?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Munawar Faruqui Net Worth: आपल्या कविता, विनोद आणि प्रामाणिकपणाने त्यांने स्वत:चा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मुनावरच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी अनेकांना माहिती नसतील.
Read Moreमोबाईल चार्ज करताना तुम्हीपण या चुका करता का? आत्ताच सावध व्हा, अन्यथा… |tips to charge your mobile correctly and efficiently
( प्रगत भारत । pragatbharat.com) Smartphone Charging Tips: मोबाईल फोन हा आपल्या आयुष्यातील सर्वात अविभाज्य घटक बनला आहे. लोक आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी मोबाईल फोनवर अवलंबून असतात. फोनवर बोलण्याव्यतिरिक्त सोशल मीडिया अॅप्स ते ऑफिसच्या कामांसाठीही फोनचा वापर केला जातो. त्याचबरोबर गाणी ऐकण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठीही आता फोनचा वापर करतात. त्यामुळं तुमच्या स्मार्टफोनची काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. मोबाईल फोन चार्ज करणे खूप गरजेचे आहे. मात्र, अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की फोन चार्ज करत असताना अचानक फोनला आग लागली किंवा फोनची बॅटरी फुटली. असे अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या…
Read Moreआता लाऊड स्पीकर त्रासदायक नाही का? अयोध्येतील Video वर सोनू निगम म्हणाला, ‘तुमच्या पोटात जी कळ..’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonu Nigam Over Loud Speaker Comment: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. जवळपास 5 दशकांच्या संघर्षानंतर हे मंदिर उभं राहिलं. त्यामुळेच या सोहळ्याची केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये चर्चा पाहायला मिळाली. या सोहळ्याला धर्मिक संत आणि साधूंबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांमधील मान्यवर आवर्जून उपस्थित होती. सोनू निगमला ट्रोल करण्याचा प्रयत्न… अयोध्येतील या सोहळ्याला राजकारण, क्रिडा, समाजकारण, मनोरंजन यासारख्या क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश होता. प्रसिद्ध गायक सोनू निगमलाही या सोहळ्यासाठी निमंत्रण होतं आणि तो या सोहळ्याला…
Read More