( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Reservation : गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला शनिवारी यश आलं. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करुन घेतल्या आहेत. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मध्यरात्री मान्य करत मध्यरात्री अध्यादेश काढला. या अध्यादेशात मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र यावरुन आता मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. छगन भुजबळांनी मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध केला. तसेच या निर्णयाविरोधात 3 फेब्रुवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यात ओबीसी मेळावचे आयोजन करण्यात आले…
Read MoreTag: परतयततर
CM Eknath Shinde Political Attacked On Uddhav Thackeray;लबाड लांडगं वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Eknath Shinde: महाराष्ट्रचे वैभव ओरबाडू देणार नाही, मिंधे शेपूट घालून खुर्चीसाठी चाकरी करतोय, अशा भाषेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले आहे. ‘लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…’ या गाण्यांच्या ओळीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे. भगवी वस्त्र आणि रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे…
Read MoreG-20 परिषदेत अमेरिकेने त्रुटी शोधून दाखवल्याने भडकला रशिया; भारताच्या बाजूने दिलं जोरदार प्रत्युत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) G20 Summit Delhi 2023 : जी-20 समूहाच्या (G20 Summit) दोन दिवसांच्या परिषदेला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली (Delhi) येथे जी-20 देशांसह अनेक निमंत्रित देशांचे राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधींची शिखर परिषद पार पडत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) भारत मंडपममध्ये सर्व देशांच्या प्रतिनिधींचे स्वागत केले आहे. याचे जगभरातून कौतुक होत असताना काही पाश्चात्य देशांची प्रसारमाध्यमे भारताच्या आदरातिथ्यात त्रुटी शोधण्यात व्यस्त आहेत. मात्र रशियन मीडियाने याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. रशिया टीव्हीने (Russia TV) पाश्चात्य देशांच्या भूमिकेबद्दल त्यांना फटकारले आहे. रशिया टीव्हीच्या वृत्तानुसार,…
Read More