CM Eknath Shinde Political Attacked On Uddhav Thackeray;लबाड लांडगं वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Eknath Shinde: महाराष्ट्रचे  वैभव  ओरबाडू देणार  नाही, मिंधे  शेपूट  घालून  खुर्चीसाठी  चाकरी  करतोय, अशा भाषेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले आहे. ‘लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…’ या गाण्यांच्या ओळीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे.  भगवी वस्त्र आणि रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे…

Read More

पतीच्या डोक्याशेजारी बसला होता सहा फूटांचा नाग; पत्नीने पाय ओढून वाचवला जीव

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP News : थंडीपासून वाचण्यासाठी 6 फूट लांब कोब्रा साप घरात शिरल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात समोर आला आहे. शेवटी सर्पमित्राने बऱ्याच प्रयत्नानंतर सापाला जीवनदान दिलं आहे.  

Read More

VIDEO: केस ओढून डोकं आपटलं, कानाखाली मारली अन्…; वृद्ध आईला मुलाची मारहाण, नातूही सहभागी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : पंजाबच्या (Punjab Crime) रुपनगर येथून एक हादरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये (Viral Video) एका वृद्ध महिलेला जबदस्त मारहाण होताना दिसत आहे. वृद्ध महिलेसोबत मारहाण करणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून तिने जन्माला घातलेला मुलगाच आहे. या वृद्ध महिलेवर मुलगा, नातू आणि सुनेने केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उच्च शिक्षित अशा या कुटुंबात वृद्ध महिलेला होत असलेली मारहाण पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. महिलेच्या मुलीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी (Punjab Police) मुलाला अटक केली आहे. 75 वर्षीय…

Read More

Video : केस ओढून कानाखाली मारली अन्… क्षुल्लक कारणावरुन श्वानप्रेमी महिलेची दादागिरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) श्वानप्रेमींची आपल्या देशात कमी नाही. कधी कधी अशा लोकांच श्वानप्रेमीच हे दुसऱ्या व्यक्तीसाठीही धोकादायक ठरत असतं. अनेक ठिकाणी श्वानप्रेमींकडून (Dog Lover) दादागिरी देखील केली जाते. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. अशातच दिल्लीच्या नोएडातील (Noida) एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एका श्वानप्रेमी महिलेनं इमारतीमधील एका अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. अधिकाऱ्याने महिलेविरोधात पोलिसांत (Noida Police) तक्रार दाखल केली आहे.

Read More

VIDEO: खवळलेल्या समुद्रकिनारी खेळताना लाटेने मुलीला ओढून आत नेलं, कॅमेऱ्यात कैद झाली घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: समुद्राला उधाण आलेलं असताना त्याच्या जवळ नेहमी टाळावं. त्यातही जर हाय टाईडचा इशारा देण्यात आला असेल तर समुद्रकिनारी जाऊन आपण आपला जीवच धोक्यात घालत असतो. दरम्यान, युकेमधील डेवोन येथे असं धाडस करणं एका मुलीला चांगलंच महागात पडलं. समुद्राला उधाण आलेलं असताना मुलगी आपल्या मित्रांसह समुद्रकिनारी खेळत होती. यावेळी आलेल्या एका मोठ्या लाटेत मुलीचं नियंत्रण गेलं आणि ती समुद्रात ओढली गेली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवाने तिथे उपस्थित एका व्यक्तीने धाडस करत समुद्रात उडी मारली आणि मुलीला वाचवलं.  अतीशहाणपणा नडला! 7 जण…

Read More