प्रवाशानं विमानातून उडी मारली आणि….; पुढं जे झालं त्याचा विचारच कोणी केला नव्हता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : विमान प्रवास कायमच अधिकाधिक खास असतो. त्यामागे अनेक कारणं असतात. कमीत कमी वेळेत सातामुद्रापार नेण्याची किमया याच विमानप्रवासामुळं शक्य होते. 

Read More

‘या’ कोड्यापुढं भल्याभल्यांनी मारली हार; बघा तुम्हाला सापडतंय का याचं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘जर भारताने बहिष्कार टाकला तर आपलं भविष्य…,’ मालदीवच्या माजी मंत्र्याची स्पष्टोक्ती, मागितली भारताची माफी

Read More

2023 मध्येही बिर्याणीनेच मारली बाजी, सलग 8 व्या वर्षी पटकावला पहिला क्रमांक; गुलाबजामूनचा ‘गोडवा’ही पडला मागे

( प्रगत भारत । pragatbharat.com) वर्ष संपत आलं असून ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅप स्विग्गीने संपूर्ण वर्षभरात ऑर्डर करण्यात आलेल्या पदार्थांची यादी जाहीर केली आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, 2023 वर्षाच्या पहिल्या दिवशीच स्विग्गीवर एकूण 4.3 लाखांच्या बिर्याणीची ऑर्डर देण्यात आली होती. तसंच 83.5 लाख नूडल्सच्या ऑर्डर्स होत्या. 19 नोव्हेंबर 2023 ला भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवण्यात आलेल्या वर्ल्डकप फायनलदरम्यान प्रत्येक मिनिटाला 188 पिझ्झाची ऑर्डर देण्यात आली. स्विग्गीने आपल्या युजर्सकडून ऑर्डर करण्यात आलेल्या पदार्थांसंबंधी डेटा जाहीर केला असून, त्यातून ही माहिती समोर आली आहे.  मुंबईतील युजरने दिली 42.3 लाखांची ऑर्डर स्विग्गीवर…

Read More

Viral Video : झिंज्या उपटल्या, लाथा बुक्यांनी मारलं! कार पार्किंगमध्ये 6 तरुणींचा हाय वोल्टेज ड्रामा WWE ला देईल टक्कर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Fight Video : जमिनीवर पाडलं, झिंज्या उपटल्या कार पार्किंगमधील 6 तरुणींचा हाय वोल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Read More

VIDEO: केस ओढून डोकं आपटलं, कानाखाली मारली अन्…; वृद्ध आईला मुलाची मारहाण, नातूही सहभागी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : पंजाबच्या (Punjab Crime) रुपनगर येथून एक हादरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये (Viral Video) एका वृद्ध महिलेला जबदस्त मारहाण होताना दिसत आहे. वृद्ध महिलेसोबत मारहाण करणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून तिने जन्माला घातलेला मुलगाच आहे. या वृद्ध महिलेवर मुलगा, नातू आणि सुनेने केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उच्च शिक्षित अशा या कुटुंबात वृद्ध महिलेला होत असलेली मारहाण पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. महिलेच्या मुलीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी (Punjab Police) मुलाला अटक केली आहे. 75 वर्षीय…

Read More

…अन् बायडन यांनी त्या महिलेला सर्वांसमोर मारली मिठी; माथ्याचं घेतलं चुंबन

( प्रगत भारत । pragatbharat.com) 65 Year Israeli Granny Vs Hamas Terrorists: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हिंसाचारामध्ये आपला जीव वाचवणाऱ्या इस्रायलमधील नागरिकांची भेट घेतली. यामध्ये 65 वर्षीय रचेल एड्री या आजीबाईंचाही समावेश होता. रचेल यांना हमासच्या 5 दहशतवाद्यांनी बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याच घरामध्ये 20 तास ओलीस ठेवलं होतं. बायडन यांनी हमासविरुद्ध इस्रायलदरम्यान युद्ध सुरु असतानाच इस्रायलला समर्थन दर्शवण्यासाठी थेट इस्रायलचा दौरा केला. बुधावारी बायडेन इस्रायलमध्ये होते. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रचेल यांना दहशतवाद्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी त्यांना जेवण, पाणी दिलं. तसेच त्यांच्याशी रचेल अगदी सामान्यपणे…

Read More

जीव देण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर गेलेल्या पत्नीला शांत करण्यासाठी पतीने मारली मिठी; पण पुढच्याच क्षणी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचकोशी रेल्वे क्रॉसिंगवर  बुधवारी रात्री ही घटना घडली. दांपत्याच्या मागे तीन मुलं आहेत. त्यांचा मुलगा 6 वर्षांचा असून मुली 3 आणि 4 वर्षांच्या आहेत.   

Read More

Israel Hamas War IDF elite force killing 60 Hamas fighters rescuing 250 hostages;IDF एलिट फोर्सने घुसून मारले! 60 हमास सैनिक ठार तर 250 ओलिसांची सुटका, पाहा व्हिडीओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas War: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेले युद्ध प्रत्येक क्षणाला वेगळे वळण घेत आहे. यामध्ये दोन्हीकडचे हजारो नागरिक, सैनिक मारले जात आहेत. दरम्यान हमासच्या सैनिकांना संपवूनच युद्ध संपविण्याच्या पावित्र्यात इस्रायली सैनिक दिसत आहेत. इस्रायलच्या सशस्त्र दलांनी हमासने ताब्यात घेतलेल्या एका चेकपॉईंटवर पुन्हा ताबा मिळवला आणि  250 ओलिसांची सुटका केल. या क्षणाचे नाट्यमय फुटेज इस्रायलने समोर आणले आहे. यामध्ये इस्रायलचे सैनिक हमासच्या सैनिकांना कशाप्रकारे पकडून मारत आहेत, याचे चित्रिकरण दिसत आहे.  फ्लोटिला 13 एलिट युनिटच्या सदस्यांनी परिधान केलेल्या बॉडी कॅमेऱ्यातील व्हिडिओ गुरुवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात…

Read More

43 वर्षीय टॅक्सी चालकाला लुटलं, मारलं, नंतर रस्त्यावर फरफटत नेलं; हादरवणारी घटना कॅमेऱ्यात कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीमधील वसंत कुंज येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका 43 वर्षीय व्यक्तीला धावत्या कारसह तब्बल 200 मीटपर्यंत फरफटत नेत ठार करण्यात आलं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून एकच खळबळ उडाली आहे. रात्री 11.30 वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी पीडित टॅक्सी चालक गंभीर अवस्थेत त्यांना आढळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. बिजेंद्र असं या पीडित व्यक्तीचं नाव असून, ते फरिदाबादचा रहिवासी आहेत.  पोलीस तपासात माहिती मिळाली की, टॅक्सी ड्रायव्हरला आरोपी लुटत…

Read More

धावत्या कारमधून उडी मारली; Uber कॅबने प्रवास करणाऱ्या महिलेसह घडला धक्कादायक प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) उबेर कारने प्रवास करणाऱ्या एका महिलेला अत्यंत धक्कादायक अनुभव आला आहे. बचावासाठी या महिलेने धावत्या कारमधून उडी घेतली. 

Read More