Power of equity investment : आजोबांनी 1994 ला खरेदी केले SBI चे शेअर्स, 30 वर्षानंतर नातवाचं नशिब फळफळलं, आत्ताची किंमत पाहून डोळे गरगरतील

( प्रगत भारत । pragatbharat.com) SBI shares holding equity : नव्या उच्चांकानंतर आज मंगळवारी शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स जवळपास 150 अंकांनी घसरल्याचं दिसून आलं. शेअर बाजारातील गुंतवणूक किती परतावा देते याची कल्पना अनेकांना आली असावी. मात्र, एखादा शेअर तुमच्याकडे जर 30 वर्षापासून असेल तर तुम्ही किती मालामाल व्हाल, याचा अंदाज तुम्हालाही येणार नाही. अशीच काहीशी घटना चंदीगडमधील एका डॉक्टरसोबत घडली आहे. डॉ.तन्मय मोतीवाला (Dr. Tanmay Motiwala) जे व्यवसायाने डॉक्टर आणि बालरोगतज्ञ आहेत, त्यांनी आजोबांनी 30 वर्षांपूर्वी एक असा निर्णय घेतला. ज्यामुळे आता नातू तन्मय यांना मोठा फायदा झाला…

Read More

केजरीवाल यांचा कोठडीमधील मुक्काम वाढला! तिहारमध्ये शिफ्ट करणार; दिल्लीच्या CM ला हवीत ‘ही’ 3 पुस्तकं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kejriwal Sent To Judicial Custody: सक्तवसुली संचलनालयाच्या ताब्यात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ईडीच्या न्यायालयीन कोठडीमधील मुक्काम वाढला आहे. केजरीवाल यांना पुढील 2 आठवड्यांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 21 मार्च रोजी केजरीवाल यांना कथित मद्यविक्री घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने राहत्या घरातून चौकशीनंतर ताब्यात घेतलं होतं. मनी लॉन्ड्रिंगचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली. आज केजरीवाल यांच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. सर्वात आधी केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत आणि त्यानंतर 1 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. त्यात आता आणखीन 14 दिवसांची भर पडली आहे. राउज एवेन्यू…

Read More

Loksabha 2024 : लग्न म्हणजे खेळ वाटला का? ‘त्या’ जाहिरातीमुळं BJP ला विरोधकांनी सुनावलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election 2024 : लोकशाहीचा उत्सव म्हणून भारतातील  निवडणुकांकडे पाहिलं जातं. पण, याच लोकशाहीमध्ये सध्या क्षणाक्षणाला अनेक बदल घडताना दिसत आहेत. अवघ्या काही दिवसांवर देशातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. त्यातच आता सत्ताधारी (BJP) भाजपकडून सर्व स्तरांतून विरोधकांवर निशाणा साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपनं निवडणुकीसाठीची जाहिरातबाजीसुद्धा काहीशा अशाच शैलीत केली जिथं पक्षानं उपरोधिकपणे कोणाचंही नाव घेता शिताफीनं INDIA आघाडीवर निशाणा साधला.  भाजपच्या या जाहिरातीमध्ये  INDIA आघाडीत सहभागी झालेल्या विविध पक्षांचे नेते आणि लोकप्रिय चेहऱ्यांची नक्कल करणारी पात्र पाहायला मिळत आहेत. पाहताक्षणी इथं राहुल गांधी,…

Read More

सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला दणका! ED ला फटकारत म्हणाले, ‘ईडीने इमानदारीने…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘..तर केजरीवाल अजित पवारांप्रमाणे..’, ‘डरपोक’ म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, ‘मोदी-शहा कर्णाचे..’

Read More

Jio ला टक्कर देण्याच्या तयारीत अदानी? फ्री 5G इंटरनेट संदर्भात मोठी अपडेट समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Adani Group in Telecome Sector: गौतम अदानी यांची कंपनी टेलिकॉम मार्केटमध्ये एन्ट्री करण्याची शक्यता आहे. 

Read More

Electoral Bonds: निवडणूक रोख्यांची अपूर्ण माहिती दिल्याने सुप्रीम कोर्टाने SBI ला फटकारलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) निवडणूक रोख्यांबाबत अपूर्ण माहिती दिल्याने सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला फटकारलं आहे. कोणी कोणत्या पक्षाला रक्कम दिली हे जाहीर करावं असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ इंडियाला सोमवारपर्यंत वेळ दिला आहे. सुप्रीम कोर्टात निवडणूक रोख्यांसंबंधी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.  सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी निदर्शनास आणून दिलं की, एसबीआयने जो डेटा सोपवला आहे त्यावर बाँड नंबर देण्यात आलेला नाही. एसबीआयने बाँड क्रमांकाचाही खुलासा करायला हवा होता असं सांगितलं. यावर निवडणूक आयोगाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी युक्तिवाद केला की, सुनावणीदरम्यान सर्वोच्च…

Read More

‘इलेक्टोरल बॉन्ड’ म्हणजे काय? BJP ला 5271 कोटी कसे मिळाले? सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) What Is Electoral Bond: इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणावरुन आज सुप्रीम कोर्टाने एसबीआयला दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्रात सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची ही इलेक्ट्रोरल बॉन्डची म्हणजेच निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी निधी संकलन करणं घटनाबाह्य असल्याचं म्हटलं आहे. या योजना घटनाविरोधी असल्याचं सांगत कोर्टाने 2019 पासूनची सर्व माहिती निवडणूक आयोगाला द्यावी असं सांगितलं आहे. इलेक्टोरल बॉन्डसंदर्भातील माहिती देण्याची एसबीआयला देण्यात आलेली मुदत उलटल्यानंतरही एसबीआयनं मुदत वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. एसबीआयने ही माहिती देण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत द्यावी अशी मागणी केली होती.…

Read More

Mukesh Ambanis Jio UPI Payment Soundbox may enter in upi market paytm phonepe google pay; Paytm, PhonePe आणि Google Pay ला टक्कर देणार मुकेश अंबानी! काय आहे Jio Pay Soundbox?

( प्रगत भारत । pragatbharat.com) जिओने अल्पावधीतच भारतीय दूरसंचार बाजारपेठेत आपला ठसा उमटवला आहे. यासोबतच कंपनी नवनवीन बदलही करत असते. आता जिओ धमाकेदारपणे UPI पेमेंट मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे. साधारणपणे तुम्ही पेटीएम साउंडबॉक्स फक्त दुकानांमध्येच पाहिला असेल. म्हणजेच, तुम्ही पेमेंट करताच, दुकान मालकाला आवाजाद्वारे कळवले जाते, परंतु आता Jio देखील त्यात प्रवेश करण्याचा विचार करत आहे. जिओ पे ॲप आधीच बाजारात उपलब्ध आहे आणि आता साउंडबॉक्सच्या मदतीने कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, जिओ साउंडबॉक्सची चाचणी सुरू झाली आहे आणि लवकरच…

Read More

भारताच्या चांद्रयान 3 ला जे जमलं नाही ते जपानच्या स्लिम लँडरने करुन दाखवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) जपानच्या स्लिम लँडरने नवा विक्रम रचला आहे.  भारताचे चांद्रयान 3 जे करुन शकलं नाही ते स्लीम लँजरने करुन दाखवले आहे. 

Read More

‘प्रेम असेल तर पाठवा पिझ्झा,’ Valentine Day ला तरुणीच्या मेसेजनंतर Swiggy ने काय केलं पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) बुधवारी संपूर्ण देशभरात व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात आला. जगभरातील प्रेमी युगूलांनी आपापल्या पद्धतीने हा दिवस साजरा करत पुन्हा एकदा प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. प्रेमाचा हा दिवस साजरा करताना प्रियकर, प्रेयसी एकमेकांना गिफ्ट देत तो क्षण जगत असतात. दुसरीकडे या दिवसाचा फायदा घेणाऱ्यांचा कंपन्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच कपल्ससाठी वेगळ्या ऑफर, डिस्काऊंट जाहीर केले जातात. अनेक अॅप्सवरुन युजर्सना मोबाइल नोटिफिकेशन पाठवत ऑफरची माहिती देण्यात आली. फूड डिलिव्हरी अॅप स्विगीनेही व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने युजर्सना ऑफर दिली होती. पण यादरम्यान त्यांनी आपल्या एका ग्राहकाला व्हॅलेंटाइन डेला सुंदर भेट पाठवून दिली.…

Read More