मोटिव्हेशनल स्पीकर Vivek Bindra ला होणार अटक? पत्नीला मारहाण प्रकरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vivek Bindra: विवेक बिंद्राने पत्नीला भर रस्त्यात माराहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या घटनेमुळे विवेक बिंद्राला अटक होणार का?

Read More

Popular Motivational Speaker Vivek Bindra Accused of Assaulting Wife; केस उपटून काढले, कानाचा पडदा फाटला; मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर पत्नीकडून घरगुती हिंसाचाराचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकप्रिय मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रा याच्या विरोधात सेक्टर 126 मध्ये पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेच्या भावाने एफआयआर दाखल केली आहे. विवेक बिंद्रा याच्याकडून पत्नीला मारहाण झाल्यानंतर अनेक दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर पत्नीच्या कानाचा पडदा देखील फाटला आहे. विवेक बिंद्रा याच्या विरोधात 14 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र शुक्रवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिंद्राची पत्नी यानिकाचा भाऊ वैभव क्वात्रा यांनी तक्रार दाखल केली होती, ज्याने दावा केला होता की, ही…

Read More