( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhojpuri Actress Akshara Singh : औरंगाबादच्या दाऊदनगरमध्ये भोजपुरी चित्रपटांमध्ये लोकप्रिय अभिनेत्री अक्षरा सिंहवर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला कोणी दुसऱ्यानं नाही तर तिच्या चाहत्यांनी केला आहे. या हल्ल्यात अक्षरा वाचली आहे. तर तिला या सगळ्यातून वाचवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आहे. अक्षरा सिंहवर हल्ला का झाला आणि तिच्या चाहत्यांना कोणत्या गोष्टीचा राग आला, त्याचं कारण देखील समोर आलं आहे. खरंतर, अक्षरा ही दाउदनगरमध्ये एका शोरूममध्ये उद्घाटन करण्यासाठी बुधवार 17 जानेवारी रोजी दुपारी पोहोचली होती. पण धूक्यामुळे फलाइट लेट झाल्यामुळे दुपारी पोहोचण्या ऐवजी ती संध्याकाळी…
Read MoreTag: परकरण
जगभरात खळबळ माजवणारं Epstein प्रकरण आहे तरी काय? अश्लील व्हिडीओतले ते राष्ट्राध्यक्ष, पीएम आणि राजकुमार कोण?
( प्रगत भारत । pragatbharat.com) कुख्यात लैंगिक गुन्हेगारातील आरोपी जेफ्री एपस्टीनशी संबंधित काही कागदपत्रं सार्वजनिक करण्यात आली आहेत. या कागदपत्रांमधून धक्कादायक खुलासे झाले असून, जेफ्रीशी जवळीक असणाऱ्यांची ओळख पटली आहे. या कागदपत्रांमधून अनेक हाय-प्रोफाइल नावं समोर आली आहेत. ज्यामध्ये मसलन, प्रिंस एंड्र्यू, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, मायकल जॅक्सन आणि डेविड कॉपरफील्ड अशी नावं आहेत. एका प्रकरणी सुनावणीदरम्यान ही कागदपत्रं सादर करण्यात आली. यामध्ये व्हर्जिनिया गिफ्रे हिच्या वतीने घिसलेन मॅक्सवेलविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यात त्याला हजर करण्यात आलं. घिसलेन मॅक्सवेल हा जेफ्री एपस्टाईनचा पार्टनर होता. एपस्टाईनच्या आत्महत्येनंतर आता त्याच्याविरुद्ध हा खटला…
Read Moreबायोकाचा वाढदिवस विसरलात तर होईल तुरुंगवासाची शिक्षा! नेमकं काय आहे प्रकरण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Weirdest of laws from around the world : अनेक पुरुषांसाठी लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवणे कठीण होऊन जाते. तर दुसरीकडे त्याचबाबतीत स्त्रियांना आपल्या आयुष्यातील सगळ्या तारखा अगदी नीट लक्षात असतात, पण पुरुषांची अशावेळी गोची होते आणि हमखास ते अनेक दिवस विसरून जातात, त्यापैकीच एक लग्नाचा वाढदिवस (marriage anniversary) असतो. हा दिवस नात्यासाठी अगदी स्पेशल असून तो नेहमी दणक्यात साजरा करावा अशी स्त्रियांची इच्छा असते पण साहजिक नवरा तो विसरल्यावर त्यांचा मूड ऑफ होतो आणि रुसव्या फुगव्याचं सत्र सुरु होतं. कधीकधी तर भांडण वाढून नातं तुटण्यापर्यंत गोष्टी…
Read Moreमोटिव्हेशनल स्पीकर Vivek Bindra ला होणार अटक? पत्नीला मारहाण प्रकरण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vivek Bindra: विवेक बिंद्राने पत्नीला भर रस्त्यात माराहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या घटनेमुळे विवेक बिंद्राला अटक होणार का?
Read MoreWeird Tradition : 'या' ठिकाणी लोक जिंवतपणी करतायत अंत्यसंस्काराची तयारी, नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Weird Tradition : हे काय सुरु आहे या देशात लोक जिंवतपणीच आपल्याच अंत्यसंस्काराची तयारी करत आहे. ते कबर, कपडे अगदी कफनदेखील खरेदी करत आहेत.
Read Moreमहिलेला हवंय आई होण्याचं सुख, पण पती जेलमध्ये; प्रकरण गेलं कोर्टात
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: उच्च न्यायालयात एका महिलेने याचिका दाखल केली आहे. पती जेलमध्ये असताना पत्नीला आई व्हायचं होतं. पतीची सुटका करण्यात यावी यासाठी तिने कोर्टात याचिका दाखल केली आहे.
Read Moreमुलगा समजून ज्याच्यावर प्रेम केलं, त्याचं सत्य उघड झाल्यानंतर तरुणीला धक्का; पोलीस ठाण्यात पोहोचलं प्रकरण
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका विद्यार्थिनीने शिकोहाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्यासह शिकणाऱ्या एका मुलीने टॉमबॉय बनून आपली फसवणूक केल्याचा आरोपी मुलीने केला आहे. मुलीने तिला मुलगा समजत प्रेम केलं होतं. पण यावेळी तिने पीडित मुलीकडून हजारो रुपये लंपास केले. इतकंच नाही तर तिला ब्लॅकमेलही केलं. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने मुलगा असल्याचं नाटक करत पीडित मुलीला आपल्या जाळ्यात ओढलं होतं. इतकंच नाही तिने मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. नोकरी मिळवून देण्याच्या नावाने तिने तरुणीकडून पैसे उकळत…
Read Moreपतीने लपून रेकॉर्ड केला पत्नीचा कॉल, हायकोर्टात पोहोचलं प्रकरण अन् नंतर…
( प्रगत भारत । pragatbharat.com) छत्तीसगड हायकोर्टाने एका प्रकरणावर सुनावणी करताना एखाद्या व्यक्तीच्या नकळत मोबाईलवर त्याचं बोलणं रेकॉर्ड करणं हे कलम 21 अंतर्गत गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. एका पतीने आपल्या पत्नीचं बोलणं मोबाईलवर रेकॉर्ड केलं होतं. त्याने पत्नीला याची कोणतीही कल्पना दिली नव्हती. याप्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरु असतानाच ही टिप्पणी करण्यात आली. हे याचिकाकर्त्याच्या अधिकाराचं उल्लंघन आहे सांगताना कोर्टाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द केला. छत्तीसगड हायकोर्टात एका महिलेने याचिका दाखल केली होती. 2019 पासून प्रलंबित असलेल्या पोटगीच्या प्रकरणात पतीच्या अर्जाला परवानगी देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला महिलेने आव्हान दिलं…
Read Moreकुंडली दाखवण्यासाठी आलेल्या मुलांशी समलैंगिंक संबंध, नंतर भस्म करण्याची धमकी; ज्योतिषी लूट प्रकरणी मोठा ट्विस्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील एका ज्योतिषाच्या घरात चोरी झाल्याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांना काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं असता, त्यांच्या चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीने प्रकरणाला मोठा ट्विस्ट दिला आहे. चोरी केलेल्या दोन्ही तरुणांनी इंस्टाग्रामला एक व्हिडीओ शेअर केला होता. त्याच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, मुलांनी चौकशीत केलेल्या खुलाशानंतर ज्योतिषालाही अटक करण्यात आली आहे. कानपूरमधील गोविंद नगर परिसरात एक चोरी झाली होती. घरमालक आणि ज्योतिषी असणाऱ्या तरुण शर्माने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. दोन तरुण आपल्या प्रेयसीची समजूत कशी काढायची? असं…
Read Moreउज्जैन बलात्कार प्रकरणी धक्कादायक खुलासे, मुलगी मदत मागत 8 किमी चालली; रिक्षाचालकाला अटक
( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये 12 वर्षाच्या मुलीवरील बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बलात्कारानंतर मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यांवर मदत मागत फिरत होती. मुलीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर घटना उघडकीस आली होती. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली असून, तिघांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी परिसरातील 8 किमीपर्यंतचं सीसीटीव्ही तपासलं असता, त्यात पीडित मुलगी मदत मागत पायी चालत असल्याचं कैद झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या 38 वर्षीय रिक्षाचालकाचं नाव राकेश आहे. सीसीटीव्हीत पीडित मुलगी रस्त्यावरुन चालताना मदत मागत असल्याचं दिसत आहे. मुलगी जवळपास 8 किमी…
Read More