भारताच्या आधार कार्ड, UPI चा जगभरात दबदबा – डॉ. प्रमोद वर्मा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune News :  भारतात झपाट्याने झालेल्या डिजिटल क्रांतीमुळे  यु.पी.आय आधार कार्डमुळे संपूर्ण देश व देशातील नागरिकांना एक संघ जोडण्यात भारताला यश आले. यु.पी.आय सध्या जगभरातील जवळपास 10 देशात  सर्रासपणे वापरले जाते. डिजिटलवरील डीपीजी टेक फ्यूजनवरती आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. प्रमोद वर्मा बोलत होते.  सनबर्ड समूह आणि टेकडी टेक्नॉलॉजीस् ने या परिषदेचे आयोजन सिंबोयसिसचे ईशान्य सभागृह विमाननगर येथे केले होते. एकस्टेप फाउंडेशनचे प्रमुख मधुचंद्रा आर, सह संस्थापक टेकडी टेक्नॉलॉजीस् चे पार्थ लवाटे, संतोष वसाभक्तुला, शशि कुमार गणेशन, निखिल वेल्पनूर, दीनानाथ खोलकर, अतुल तुळशीबागवाले, मंदार वधावेकर…

Read More

आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक, जगभरात 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला

( प्रगत भारत । pragatbharat.com) World Biggest Data Leak: जगातील आजर्पंतचे सर्वात मोठे डेटा लीक प्रकरण उघडकीस आले आहे. जगभरात एकाचवेळी 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला गेली आहे. जगातील या आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या डेटा चोरीमुळे खळबळ उडाली आहे. एकाचवेळी इतकी प्रकरण उघडकीस आल्यामुळे सायबर पथक देखील शॉक झाले आहे.  काय आहे नेमकं हे डेटा चोरीचे प्रकरण?  साइबर न्यूजने याबाबतचा रिपोर्ट दिला आहे. 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला गेली आहे. LinkedIn, Snapchat, Venmo, Adobe आणि X या सोशल प्लॅटफॉर्मवरील युजर्सचा हा खाजगी डेटा लीक झाला आहे. जगातील आतापर्यंतचे हे…

Read More

जोडप्यांना मुलं नकोत… चीनमध्ये अचानक लोकसंख्येत घट; जगभरात दिसणार परिणाम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) India China Population: वाढती लोकसंख्या ही जगापुढं असणारी सर्वात मोठी आणि भीषण समस्या असूनही चीनमध्ये मात्र आता वेगळ्याच अडचणीनं डोकं वर काढलं आहे.   

Read More

जगभरात खळबळ माजवणारं Epstein प्रकरण आहे तरी काय? अश्लील व्हिडीओतले ते राष्ट्राध्यक्ष, पीएम आणि राजकुमार कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) कुख्यात लैंगिक गुन्हेगारातील आरोपी जेफ्री एपस्टीनशी संबंधित काही कागदपत्रं सार्वजनिक करण्यात आली आहेत. या कागदपत्रांमधून धक्कादायक खुलासे झाले असून, जेफ्रीशी जवळीक असणाऱ्यांची ओळख पटली आहे. या कागदपत्रांमधून अनेक हाय-प्रोफाइल नावं समोर आली आहेत. ज्यामध्ये मसलन, प्रिंस एंड्र्यू, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, मायकल जॅक्सन आणि डेविड कॉपरफील्ड अशी नावं आहेत.  एका प्रकरणी सुनावणीदरम्यान ही कागदपत्रं सादर करण्यात आली. यामध्ये व्हर्जिनिया गिफ्रे हिच्या वतीने घिसलेन मॅक्सवेलविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यात त्याला हजर करण्यात आलं. घिसलेन मॅक्सवेल हा जेफ्री एपस्टाईनचा पार्टनर होता. एपस्टाईनच्या आत्महत्येनंतर आता त्याच्याविरुद्ध हा खटला…

Read More

घ्या आता चीनही म्हणतोय, 'मोदी है तो मुमकिन है!'; 'तो' चिनी लेख जगभरात ठरतोय चर्चेचा विषय

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi gets praised in Chinas Global Times : चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं; प्रशंसेस कारण की…. 

Read More

भारतात मुस्लिमांचं भविष्य काय? पारशी समाजाचा उल्लेख करत मोदी म्हणाले, ‘जगभरात अनेक…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi On Future of Muslim In India:  2024 मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी नरेंद्र मोदी सज्ज असून त्यांच्या देहबोलीमधून तो आत्मविश्वास दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नरेंद्र मोदींनीही मागील 10 वर्षांच्या तुलनेत आगामी वर्षांमध्ये भारताच्या लोकांच्या अपेक्षा फारच वेगळ्या असतील, असं म्हटलं आहे. फायनॅनशिअल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी, “आपला देश मोठी झेप घेण्यासाठी तयार आहे याचा अंदाज आता लोकांना आहे. या उड्डाणाला वेग मिळवून द्यावा असी त्यांची इच्छा आहे. तसेच हा वेग मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम पक्ष आमचाच आहे असून आम्हीच त्यांना…

Read More

जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डंका; पुन्हा ठरले सर्वात लोकप्रिय नेते!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Global Leader Ranking:  पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi ) पुन्हा एकदा लोकप्रिय नेते ठरले आहेत. यापूर्वी आलेल्या रँकिंगमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) लोकप्रिय नेते ठरले होते.

Read More

Moye Moye Trend : जगभरात ट्रेंड झालेलं ‘मोये मोये’ आहे तरी काय? आधी अर्थ समजून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Moye Moye Trend : सोशल मीडियावर कधी कुठल्या ट्रेंड येईल याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एक वेगळा आणि अजब ट्रेंड आला आहे. मोये मोये या गाण्याने इन्स्टाग्राम, फेसबुक आणि युट्युब अगदी सोशल मीडियाच्या कुठलाही प्लॅटफॉर्म ओपन करा तुम्हाला या गाण्यावर असंख्य रील्स मिळतील. या क्रेझमुळे नेटकऱ्यांना वेड लावलं आहे. या गाण्याला युट्यूबवर 57 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळालंय. (What if Moye Moye is trending all over the world Understand the meaning first Moye Moye Trend ) हे गाणं इतकं ट्रेंड झालं की यावर रिल…

Read More

पुरुषांनो सावधान! ओरल सेक्ससंदर्भात धक्कादायक दावा; तरुण महिला डॉक्टरचा Video जगभरात चर्चेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Oral Sex Throat Cancer Risk Says Doctors: धुम्रपान तसेच अती जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने घशाचा कॅन्सर होतो हे तुम्ही यापूर्वी अनेकदा ऐकलं असेल किंवा याबद्दल वाचलं असेल. मात्र एका तरुण महिला डॉक्टरने घशाचा कॅन्सर होण्यासाठी धुम्रपानापेक्षा ओरल सेक्स अधिक घातक असल्याचा दावा केला आहे. डॉक्टर डारिया सदोव्स्काया नावाच्या तरुणीचा व्हिडीओ अमेरिकेसहीत युरोपीयन देशांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. टिकटॉकवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये डॉ. सदोव्स्काया यांनी अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या हवाल्याने केलेल्या दाव्यानुसार, ऑरोफरीन्जियल कॅन्सरच्या नावाने ओळखला जाणाऱ्या कॅन्सरचा धोका हा ओरल सेक्समुळे निर्माण होतो.…

Read More

500 कोटी रुपये पाण्यात? भूताचा वावर असल्याच्या चर्चेमुळे Ghost Junction जगभरात चर्चेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rs 500 Crore Ghost Junction: हा रस्ता येथील वाहतूक कोंडीवरील उपाय म्हणून 4 वर्षांपूर्वी बांधून पूर्ण झाला आहे. असं असतानाही या रस्त्यावरुन अद्याप एकही गाडी केलेली नाही.

Read More