पुरुषांनो सावधान! ओरल सेक्ससंदर्भात धक्कादायक दावा; तरुण महिला डॉक्टरचा Video जगभरात चर्चेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Oral Sex Throat Cancer Risk Says Doctors: धुम्रपान तसेच अती जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने घशाचा कॅन्सर होतो हे तुम्ही यापूर्वी अनेकदा ऐकलं असेल किंवा याबद्दल वाचलं असेल. मात्र एका तरुण महिला डॉक्टरने घशाचा कॅन्सर होण्यासाठी धुम्रपानापेक्षा ओरल सेक्स अधिक घातक असल्याचा दावा केला आहे. डॉक्टर डारिया सदोव्स्काया नावाच्या तरुणीचा व्हिडीओ अमेरिकेसहीत युरोपीयन देशांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. टिकटॉकवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये डॉ. सदोव्स्काया यांनी अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या हवाल्याने केलेल्या दाव्यानुसार, ऑरोफरीन्जियल कॅन्सरच्या नावाने ओळखला जाणाऱ्या कॅन्सरचा धोका हा ओरल सेक्समुळे निर्माण होतो.…

Read More