तरुण भारतीय सुशिक्षित असल्यास बेरोजगार होण्याची शक्यता अधिक; धक्कादायक अहवाल आला समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतातील बेरोजगारीसंबंधी धक्कादायक अहवाल समोर आला आहे. शाळेतही न गेलेल्या अशिक्षितांच्या तुलनेत सुशिक्षित भारतीय तरुण बेरोजगार होण्याची शक्यता अधिक आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने हा अहवाल मांडला आहे. या अहवालात भारतातील कामगार मार्केटवर भाष्य करण्यात आलं आहे. यानुसार, पदवीधरांसाठी बेरोजगारीचा दर 29.1 टक्के आहे. जे अजिबात वाचू किंवा लिहू शकत नाहीत त्यांच्या 3.4 टक्क्यांच्या तुलनेत हा दर नऊपट जास्त आहे. माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी बेरोजगारीचा दर सहापट जास्त असून 18.4 टक्के इतका आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात सांगण्यात आलं आहे की, “भारतातील बेरोजगारी ही…

Read More

'माझ्या बायकोला माहेरुन परत आणा मगच…'; ट्रान्सफॉर्मरवर चढला तरुण, पोलीस आले अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Climbs Electric Transformer For Wife: एक व्यक्ती विद्युत प्रवाह सुरु असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर चढल्याची माहिती मिळाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. तातडीने पोलिसांना यासंदर्भातील माहिती गावकऱ्यांनी दिली.

Read More

10 वी पास तरुण सतत बदलायचा WhatsApp DP; पोलिसांनी छापा टाकला अन् ते थक्कच झाले; कारण..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Youth Change WhatsApp DP Police Raid: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. हाथरस पोलिसांच्या सायबर सेल आणि सर्व्हिलन्स सेलने संयुक्तरित्या केलेल्या एका कारवाईत स्वत:ला पोलीसवाला असल्याचं सांगून लोकांना फसवणाऱ्या एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा वेगवगेळ्या गुन्ह्यांअंतर्गत अडकवण्याची धमकी देत सायबर फसवणूक करुन लोकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा सदस्य आहे. आरोपीकडून 8 मोबाईल फोन, 5 आधार कार्ड, 3 एटीएम कार्ड आणि 11 लाख रुपये कॅश जप्त करण्यात आली आहे. जेव्हा पोलिसांनी आरोपीला अटक केली तेव्हा तो तरुण…

Read More

Maharashtra news Increase in the sale of drugs in the state results in youth being trapped; महाराष्ट्रातील तरुण वर्ग मोठ्या संकटात; अमली पदार्थांच्या विक्रीतील वाढ ठरतेय डोकेदुखी

( प्रगत भारत । pragatbharat.com) महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये गेल्या वर्षभरात अमलीपदार्थांची विक्री हजारो किलो आणि कोट्यावधी रुपयांच्या किंमतीचे साठे सापडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे नशेच्या बाजारात राज्यातील तरुणाई अडकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुंबईत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू, तस्कर ललित पाटीलला पुण्यातील प्रकरण तसेच संभाजीनगर आणि नाशिकमध्ये अमलीपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांवरील छापे या घटनांनी ही गोष्ट अधोरेखित होतेय.   तस्करांविरोधात मुंबईत मोहिम गेल्या पाच वर्षांत अमलीपदार्थाविरोधात पोलिसांच्या पथकाने मुंबईत असंख्या कारवाया केल्या आहेत. तस्करांविरोधात धडक मोहीम उघडली. ताब्यात घेण्यात आलेल्या ७० टक्के आरोपींना अजूनही जामीन मिळालेला नाही. गृह खात्याने…

Read More

मुंबईतील परळ ब्रीजवर दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू; मृतांमध्ये 2 तरुणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parel Bridge Accident: पहाटे साडेसहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र अपघात एवढा भीषण होता की तिन्ही दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झालेला.

Read More

तरुण प्रेयसीचे कपडे घालून तिच्या जागी परीक्षा देण्यासाठी पोहोचला, पुढे काय झालं पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘आम्ही काय फक्त टाळ्या…,’ शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं अयोध्या राम मंदिरात न जाण्याचं कारण, ‘हा अहंकार…’

Read More

Youngest MP Powerful first speech New Zealand Sansad Marathi News;150 वर्षांतील पहिली तरुण खासदार, तडफदार भाषण ऐकून संसद झाली आवाक्

( प्रगत भारत । pragatbharat.com) Youngest MP Powerful Speech: लोकशाही असलेल्या देशात लोकांनी निवडून दिलेले खासदार संसदेत प्रश्न मांडतात. यामधील काही भाषणे नेहमीच चर्चेत आणि आठवणीत राहतात. भारतीय संसदेतील अनेक खासदारांची भाषणे आजही अभ्यास म्हणून दाखवली जातात. दरम्यान न्यूझिलंडच्या संसदेतील एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. याला कारण ठरलंय ते 21 वर्षाच्या तरुण महिला खासदाराचे भाषण. या युवा खासदाराने तडफदार भाषण करत सरकारला प्रश्न विचारले आहेत. विशेष म्हणजे गेल्या 150 वर्षाहून अधिक काळात आओटेरोआ/न्यूझीलंड संसदेत निवडून आलेली ही सर्वात तरुण खासदार आहे. मायपी-क्लार्क असे या तरुण महिलेचे नाव असून…

Read More

UP Crime Facebooks female friend blocked Boy entered the house and attacked with a knife;फेसबुक मैत्रिणीने केलं ब्लॉक, माथेफिरु तरुण चाकू घेऊन घुसला घरात

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime: फेसबुकच्या आभासी जगात लोक एकत्र येऊ लागली आहेत. यातून मैत्री होऊन नाती बनण्याच्या, बिघडण्याच्या अनेक घटना समोर येतात.  असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका लग्न झालेल्या महिलेने फेसबुकवर तरुणाशी मैत्री केली. यानंतर काही कारणाने तिने त्याला ब्लॉक केले. यानंतर घडलेला प्रकार फार भयानक होता.  ताजनगरी आग्रा येथे एक धक्कादायक प्रकार घडला. येथे एक माथेफिरु तरुण लग्न झालेल्या महिलेच्या घरात घुसला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने  महिलेच्या छातीवर आणि हातावर चाकूने हल्ला केला. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे महिला खूपच घाबरली. बचावासाठी…

Read More

Loksabha Security Breach : संसदेत परिसरातून अटक करण्यात आलेला तरुण महाराष्ट्रातला

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी देशाला हादरवणारी बातमी! लोकसभेच्या सुरक्षेत मोठी चूक, दोन अज्ञात संसदेत घुसले

Read More