खजिन्याचा शोधात गेले अन्… कारमध्ये सापडले तिघांचे मृतदेह; पोलिसांनी सांगितलं सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka Crime : कर्नाटकातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. कर्नाटकात एका कारमध्ये तिघांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. कारमध्ये जळालेले तिघेही मंगळुरूमधील कर्नाटकच्या बेलथंगडी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. ‘खजिना’ शोधून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करत तिघांची हत्या केल्याचे म्हटलं जात आहे. तपास पथकाला तसा संशय असून तुमकुरु पोलिसांना याप्रकरणात काही महत्त्वाचे पुराव मिळाले आहेत. कर्नाटकातील तुमाकुरू येथे कारमध्ये तीन जळालेले मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. तिघेही मंगळुरूच्या बेलथनगडी तालुक्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, या तिघांनाही खजिन्याचे आमिष…

Read More

वरातीत डीजेमध्ये उतरला विद्युत प्रवाह; दोन भावांसह तिघांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Accident News : उत्तर प्रदेशमध्ये एका वरातीमध्ये विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू झाला. मुलीच्या घरी वरात जात असताना हा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे लग्नभरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Read More

मुंबईतील परळ ब्रीजवर दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू; मृतांमध्ये 2 तरुणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parel Bridge Accident: पहाटे साडेसहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र अपघात एवढा भीषण होता की तिन्ही दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झालेला.

Read More