( प्रगत भारत । pragatbharat.com) सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचा शोध घेतला जात आहे. जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या पथकाने दिल्लीसहित त्यांच्या 3 ठिकाणी छापेमारी केली आहे. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरु होती. पण ईडीच्या पथकाला हेमंत सोरेन सापडले नाहीत. हेमंत सोरेन मागील 24 तासांपासून बेपत्ता असल्याचा दावा ईडीने केला आहे. तर दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाने मुख्यमंत्री सुरक्षित असून, आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे हेमंत सोरेन नेमके कुठे आहेत याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. दरम्यान हेमंत सोरेन…
Read MoreTag: सपडल
Aliens Dead bodies in NASAs lab World News;नासाच्या लॅबमध्ये 8 एलियन्सचे मृतदेह, कोणाला सापडले, कसे दिसतात? सर्वकाही जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Aliens Deadbody: एलियन्स हा जगातल्या प्रत्येकासाठी औत्सुक्याचा विषय ठरतो. एलियन्स कोणी पाहिले नाहीत, जगात एलियन्सच्या अस्तित्वाबाबत विविध दावे करण्यात आले आहेत. त्यांचे एक वेगळे विश्व असल्याचे मानले जाते. त्यात आता एलियन्सच्या डेड बॉडी सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एलियन्स कसे दिसतात हे प्रत्यक्ष पाहिले नाही पण मग त्यांच्या डेड बॉडी कशा दिसत असतील? याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता लागली आहे. काय आहे हा नेमका प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. अमेरिकेतील प्रसिद्ध जादूगार युरी गेलर यांनी एलियन्सची डेडबॉडी पाहिल्याचा दावा केला आहे. अमेरिकन…
Read Moreपृथ्वीवरील अनेक रहस्य उलगडणार; 385 दशलक्षवर्ष जुनं जंगल सापडलं, जंगलात 38 कोटी वर्षे जुने खडक
( प्रगत भारत । pragatbharat.com) World’s Oldest Forest :न्यूयॉर्कजवळ दुर्गम खाणीत आढळलं जगातील सर्वात जुनं जंगल सापडले आहे. हे जंगल 385 दशलक्ष वर्ष जुनं आहे.
Read Moreराम मंदिरात सापडलं पैशांनी भरलेलं पाकिट; आधार कार्डवर नाव पाहून पोलिसांनाही बसला धक्का
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय अब्जाधीश आणि उद्योगपती श्रीधर वेंबू यांचं कुटुंब अयोध्य राम मंदिराची सुरक्षा सांभाळणाऱ्या योगी सरकारच्या विशेष सुरक्षा दलाच्या कामगिरीने भारावले आहेत. श्रीधर वेंबू 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपल्या कुटुंबासह पोहोचले होते. यावेळी त्यांची आई मंदिरात आपलं पाकिट विसरल्या होत्या. या पाकिटात पैसे तसंच महत्त्वाची कागदपत्रं असल्याने कुटुंबीय चिंतेत होतं. पण विशेष सुरक्षा दलामुळे त्यांना अनपेक्षित सुखाचा धक्का मिळाला आणि ते भारावले. विशेष सुरक्षा दलाचे निरीक्षक मानवेंद्र पाठक आणि उप निरीक्षक ओंकारनाथ त्रिपाठी यांनी ही पर्स सापडली. त्यांना पर्स उघडून पाहिली असता त्यात…
Read Moreनवविवाहिता तिच्या रुममध्ये प्रियकराबरोबर सापडली! पतीने रंगेहाथ पकडताच केली अजब मागणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशमधील संबळमधील नखासा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावामध्ये एका विवाहित महिलेला भेटण्यासाठी तिला प्रियकर पोहोचला. या महिलेच्या पतीने दोघांना रंगेहाथ पकडलं. या दोघांना पतीने बेदम मारहाण केली. तसेच 112 क्रमांकावर फोन करुन या व्यक्तीने पत्नीचा प्रियकर तिला भेटायला आला होता अशी माहिती पोलिसांना दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. पोलीस या महिलेला आणि तिच्या प्रियकराला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. या महिलेचा पतीही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. पोलीस स्टेशनला पोहचल्यानंतर या महिलेने एक विचित्र मागणी केली. या महिलेची मागणी…
Read Moreमुंबईतील हॉटेलच्या Veg जेवणात सापडला मेलेला उंदीर; ग्राहक 75 तास हॉस्पीटलमध्ये Admit
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Barbeque Nation Dead Mouse in Food: मुंबईमधील एका आलिशान रेस्तराँमधून मागवण्यात आलेल्या जेवणामध्ये मेलेला उंदीर सापडला. हे अन्न खाल्ल्याने विषबाधा झालेल्या ग्राहकाला तब्बल 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं. या प्रकरणामध्ये ग्राहकाने आता बार्बेक्यू नेशन या रेस्तराँविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणामध्ये अद्याप कोणतीही एफआयआर दाखल केलेली नाही. 75 तास हॉस्पीटलमध्ये या प्रकरणामध्ये भूर्दंड सोसावा लागलेल्या व्यक्तीचं नाव राजीव शुक्ला असं आहे. राजीव 8 जानेवारी 2004 रोजी प्रयागराजवरुन मुंबईत आला होता. त्याने बार्बेक्यू नेशनमधून शुद्ध शाकाहारी जेवण मागवलं होतं. या खाण्यामध्ये…
Read MoreSuchana Seth Goa Murder Case Bengaluru CEO written Note with Eyeliner on Tissue Paper; CEO सूचना सेठच्या मुलाच्या मृतदेहासोबत सापडले आयलायनरने टिश्यू पेपरवर लिहिलेल्या चिठ्ठीचे 10 तुकडे
( प्रगत भारत । pragatbharat.com) Suchana Seth Goa Murder Case : गोव्यात सीईओ सुचना सेठने आपल्या 4 वर्षाच्या मुलाची गळादाबून हत्या केली. यानंतर तिने त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरला आणि गोवा ते बंगलुरु असा रोड प्रवास केला. या हत्येप्रकरणा दरम्यान आता मोठा खुलासा झाला आहे. 4 वर्षांच्या मृतदेहासोबतच त्या बॅगेत पोलिसांना सुचना शेठने लिहिलेल्या चिठ्ठीचे 10 तुकडे सापडले आहेत. सुचना सेठने आयलायनरने एक चिठ्ठी लिहिली होती. ज्यामध्ये तिने मुलाच्या हत्येमागचं कारण लिहिलं होतं. या चिठ्ठीचे 10 तुकडे त्याच बॅगेत सापडले होते. या चिठ्ठीतून स्पष्ट होतंय की, सीईओ सूचना सेठ मुलाच्या कस्टडीमुळे…
Read Moreभारताला लागली लॉटरी! दिवसाला 26 कोटींचा फायदा; गोदावरीच्या पात्रात सापडला 'खजिना'
( प्रगत भारत । pragatbharat.com) Krishna Godavari Basin: देशात कच्च्या तेलाच्या नव्या विहिरी सापडल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळात असलेल्या केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी दिली आहे.
Read More41 कोटींच्या बंगल्यात सापडला करोडपती जोडप्याचा व मुलीचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Origin Couple Found Dead: अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका कुटुंबातील तीन जणांचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Read MoreIndiGo Flight मध्ये महिलेला सँडविजमध्ये सापडले किडे, एअरलाइनने दिलं उत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) एका महिला प्रवाशाने सोशल मीडियावर इंडिगो फ्लाइटमधील तिचा त्रासदायक अनुभव शेअर केला. एवढंच नव्हे तर बजेट एअरलाइनमध्ये तिच्या सँडविजमध्ये किडे सापडल्याच सांगितलं आहे.
Read More