( प्रगत भारत । pragatbharat.com) सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचा शोध घेतला जात आहे. जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या पथकाने दिल्लीसहित त्यांच्या 3 ठिकाणी छापेमारी केली आहे. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरु होती. पण ईडीच्या पथकाला हेमंत सोरेन सापडले नाहीत. हेमंत सोरेन मागील 24 तासांपासून बेपत्ता असल्याचा दावा ईडीने केला आहे. तर दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाने मुख्यमंत्री सुरक्षित असून, आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे हेमंत सोरेन नेमके कुठे आहेत याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. दरम्यान हेमंत सोरेन…
Read MoreTag: जपत
Old Vehicle Policy Delhi Government will bring a new rule;10 हजारात घरी न्या जुन्या जप्त झालेल्या गाड्या, सरकार आणणार नवा नियम
( प्रगत भारत । pragatbharat.com) Old Vehicle Policy: दिल्ली सरकार परिवहन विभागाद्वारे जप्त करण्यात आलेल्या खूप वर्षे जुन्या वाहनांसाठी नियम आणला जात आहे.यासाठी वाहन चालकांनी वाहतूक विभागाला शपथपत्र द्यावे लागणार आहे. ज्या वाहन चालकांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत, त्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. दिल्ली परिवहन विभागाने एंड ऑफ लाइफ वाहन नितीला मंजुरी दिली आहे. ओव्हरएज म्हणून जप्त केलेली वाहने काही शुल्क घेऊन परत केली जाणार आहे. पीटीआयला एका अधिकाऱ्याने हे वृत्त दिले आहे.30 हून अधिक कारचालकांनी तक्रार आणि याचिका केल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये वाहतूक विभागाला महत्वाचे निर्देश…
Read Moreकाँग्रेस खासदाराला 351 कोटी परत मिळणार? आयकर विभाग जप्त केलेल्या पैशांचं काय करणार?
( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या ठिकाणांवर टाकलेल्या धाडीत आयकर विभागाने 351 कोटी जप्त केले आहेत. घऱात सापडलेली रोख रक्कम आयकर विभागाचे सर्व अधिकारी चक्रावले होते. याचं कारण घरात सगळीकडे 500 आणि 200 रुपयांच्या नोटा पडलेल्या होत्या. तब्बल पाच दिवसांसापून 50 बँक अधिकारी पाच काऊंटिंग मशीनच्या सहाय्याने पैशांची मोजणी करत होते. जप्त केलेल्या या रकमेची मोजणी संपली असून, आकडा 353.5 कोटींवर पोहोचला आहे. आयकर विभागाने 6 डिसेंबरला धीरज साहू यांच्याशी संबंधित झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशा येथील ठिकाणांवर धाड टाकली होती. यादरम्यान त्यांना रांची येथे 30…
Read MoreDHFL scam ED action against Wadhawan brothers assets seized Marathi News;वाधवन बंधुंवर मध्यरात्री ईडीची मोठी कारवाई, तब्बल तब्बल 70.39 कोटींची मालमत्ता जप्त
( प्रगत भारत । pragatbharat.com) DHFL Scam: DHFL घोटाळा प्रकरणी ईडीने वाधवान बंधुंवर मोठी कारवाई केली आहे. ED ने वाधवान यांची हिऱ्यांचे दागिने आणि फ्लॅटसह 70 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे. रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या मालमत्तेत 28.58 कोटी रुपयांची पेंटिंग आणि शिल्पे, 5 कोटी रुपयांची घड्याळे, 10.71 कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने, 9 कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टरमधील 20 टक्के स्टेक आणि वांद्रे येथील 17.10 कोटी रुपयांच्या 2 फ्लॅटचा समावेश आहे. ईडीने यासंदर्भात माहिती दिली. कथित बँक कर्जाच्या फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्हणून डीएचएफएलचे…
Read MoreED, CBI कडून जप्त होणाऱ्या करोडो रुपयांचं नेमकं काय होतं? अशी आहे प्रक्रिया…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Explained ED And CBI: सक्तवसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि आयकर विभाग (IT) कडून करण्यात आलेल्या छापेमारीबाबत अनेक बातम्या तुम्ही वाचल्या आहेत. वृत्तपत्र किंवा टिव्हीवर अनेकदा केंद्रीय तपास यंत्रणांनी हजारो कोटी रुपयांची रोख रक्कम आणि सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आल्याच्या बातम्या व फोटो तुम्ही पाहिले असतीलच. पण या संस्थांकडून करण्यात इतक्या मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेली रक्कम व पैशांवर कोणाचा अधिकार असतो व ते कुठे साठवले जातात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? तर जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती. 2019मध्ये प्रिव्हेशन ऑफ मनी…
Read MoreMahadev Book app Saurabh Chandrakar ED Action Property worth Rs 417 crore seized;लग्नावर 200 कोटी खर्च! 417 कोटींची मालमत्ता जप्त, सौरभ चंद्राकर आहे तरी कोण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Who Is Saurabh Chandrakar:देशात अनेक घोटाळे समोर येत असतात. त्यात घोटाळेबाजांनी कोट्यावधींची उड्डाणे घेतलेली असतात. छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वी सट्टेबाजीचे रॅकेट समोर आले आहे. ‘महादेव बुक’ अॅप या नावाने लाखो करोडो रुपयांची सट्टेबाजी चालायची असे ईडीच्या निदर्शनास आले आहे. या संदर्भात आतापर्यंत सौरभ चंद्राकरची 417 कोटी रुपयांची अवैध मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून आता सौरभ चंद्राकरची चौकशी सुरु आहे. सौरभ चंद्राकर प्रकरण देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांच्या रांगेत आहे. हे अनेक हायप्रोफाईल लोकांशी जोडले असल्याचे सांगण्यात येत आहे. सौरभ चंद्राकरच्या ‘रॉयल वेडिंग’वर किमान 200 कोटी रुपये खर्च…
Read More