काँग्रेस खासदाराला 351 कोटी परत मिळणार? आयकर विभाग जप्त केलेल्या पैशांचं काय करणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या ठिकाणांवर टाकलेल्या धाडीत आयकर विभागाने 351 कोटी जप्त केले आहेत. घऱात सापडलेली रोख रक्कम आयकर विभागाचे सर्व अधिकारी चक्रावले होते. याचं कारण घरात सगळीकडे 500 आणि 200 रुपयांच्या नोटा पडलेल्या होत्या. तब्बल पाच दिवसांसापून 50 बँक अधिकारी पाच काऊंटिंग मशीनच्या सहाय्याने पैशांची मोजणी करत होते. जप्त केलेल्या या रकमेची मोजणी संपली असून, आकडा 353.5 कोटींवर पोहोचला आहे.  आयकर विभागाने 6 डिसेंबरला धीरज साहू यांच्याशी संबंधित झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशा येथील ठिकाणांवर धाड टाकली होती. यादरम्यान त्यांना रांची येथे 30…

Read More