Radhika Merchant Net Worth More Know About Mukesh Ambani Younger Daughter in Law And Anant Ambani Girlfriend; अंबानींची सून शोभेल इतकी श्रीमंत आहे राधिका मर्चंट; तिच्या संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क

( प्रगत भारत । pragatbharat.com) रिलायन्स ग्रुपचे मालक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अनंत अंबानी त्याची गर्लफ्रेंड राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहेत. लग्नाआधीच्या विधी 1 मार्च 2024 पासून सुरू झाले असून के 8 मार्च 2024 पर्यंत चालणार आहेत. त्याची तयारी जोरात सुरू आहे. सगळीकडे याच लग्नाची चर्चा सुरु आहे.  राधिका मर्चंट तिच्या कुटुंबाचा व्यवसाय सांभाळते. राधिका मर्चंटला अनेक वेळा महागडे कपडे आणि महागड्या बॅग घेऊन जाताना दिसली आहे. राधिकाचं राहणीमान अतिशय आलिशान आहे. पण तुम्हाला माहित आहे का? मुकेश अंबानी यांच्या धाकट्या सुनेची एकूण संपत्ती…

Read More

Ayodhya Ram Mandir Business worth 1 lakh crore was done across India;उद्योजकांवर रामकृपा! अयोध्येतील मंदिरामुळे देशभरात झाला सव्वा लाख कोटींचा व्यापार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Business: 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. देशातील लाखो रामभक्तांमध्ये यामुळे आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. या निमित्ताने देशाच्या अर्थव्यवस्थेत सनातनच्या अर्थव्यवस्थेचा नवा अध्याय लिहिला गेला. लवकरच देशभरात याचा जलद विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. व्यापारी, उद्योजकांवर श्रीरामाची कृपा राहिल्याचे दिसून आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अयोध्या  श्रीराम मंदिरामुळे देशात सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांचा मोठा व्यवसाय झाला. त्यापैकी सुमारे 25 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने हा अंदाज वर्तवला आहे. …

Read More

UP Congress did not pay bill worth crores of government buses Allahabad High Court ordered to pay

( प्रगत भारत । pragatbharat.com) Allahabad High Court : राजकीय सभा असो की एखादं आंदोलन भुर्दंड पडतो तो सरकारी बस सेवेलाच. अनेक राजकीय पक्ष त्यांच्या पक्षाच्या सभांसाठी अनेक सरकारी बसचा सर्रासपणे वापर करतात. मात्र त्याचा त्रास सामान्य जनतेलाही सहन करावा लागतो. याचा राजकीय पक्षाला किंवा नेत्यांना काहीच फरक पडत नाही. मात्र अलाबादच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर हा नियम बदलला आहे असंच म्हणावं लागेल. अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश काँग्रेसला (UP Congress) राज्यातील सरकारी बस आणि टॅक्सींच्या वापराचे 2 कोटी 66 लाख रुपयांचे संपूर्ण बिल भरण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टानं पाच टक्के…

Read More

up news maid marriage with doctors son fake fictures for property worth rs 200 crore

( प्रगत भारत । pragatbharat.com) Treniding News : पोलिसांनी एका अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे, जी टोळी (Gang) अतिशय हुशारीने श्रीमंत व्यक्तीना लुबाडत होती. एका डॉक्टरला लुबाडण्याआधी या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीतील एक महिला मोलकरीण बनून डॉक्टरच्या घरात शिरली. त्यानंतर डॉक्टरच्या गतिमंद मुलाबरोबर खोट्या लग्नाचे खोटे फोटो (Fake Marriage Photo) काढले. या फोटोंच्या आधारे डॉक्टरला ब्लॅकमेल करत या टोळीने त्याची 200 कोटींची मालमत्ता हडपण्यासाठी कट रचला. पण पोलिसांनी वेळीच हा कट उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी या महिलेसह टोळीच्या मास्टरमाईंडलाही अटक केली आहे.  काय आहे नेमकी घटना?उत्तरप्रदेशमधल्या (Uttar Pradesh)…

Read More

Mahadev Book app Saurabh Chandrakar ED Action Property worth Rs 417 crore seized;लग्नावर 200 कोटी खर्च! 417 कोटींची मालमत्ता जप्त, सौरभ चंद्राकर आहे तरी कोण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Who Is Saurabh Chandrakar:देशात अनेक  घोटाळे समोर येत असतात. त्यात घोटाळेबाजांनी कोट्यावधींची उड्डाणे घेतलेली असतात. छत्तीसगडमध्ये निवडणुकीपूर्वी सट्टेबाजीचे रॅकेट समोर आले आहे.  ‘महादेव बुक’ अ‍ॅप या नावाने लाखो करोडो रुपयांची सट्टेबाजी चालायची असे ईडीच्या निदर्शनास आले आहे.  या संदर्भात आतापर्यंत सौरभ चंद्राकरची 417 कोटी रुपयांची अवैध मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून आता सौरभ चंद्राकरची चौकशी सुरु आहे. सौरभ चंद्राकर प्रकरण देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांच्या रांगेत आहे. हे अनेक हायप्रोफाईल लोकांशी जोडले असल्याचे सांगण्यात येत आहे. सौरभ चंद्राकरच्या ‘रॉयल ​​वेडिंग’वर किमान 200 कोटी रुपये खर्च…

Read More

IRCTC website Hacked By Shopkeeper sold tickets worth 30 lakhs;IRCTC ला एका दुकानदाराने मूर्ख बनवत लावला लाखोंचा चुना; साइट हॅक करून तत्काळ तिकीटांवर ताबा

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC website Hacked: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची नाचक्की करणारी घटना समोर आली आहे. आयआरसीटीसीटची वेबसाईट एका व्यक्तीने हॅक केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी वेबसाइटच हॅक करुन 30 लाख रुपयांची तत्काळ तिकिटेही विकली. आयआरसीटीसीच्या कारभारावर ही खूप मोठी चपराक मानली जात आहे. दरम्यान वेबसाईट हॅक करणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीला रेल्वे संरक्षण दलाने (RPF) अटक केली आहे.  आरोपीचे रेल्वे तिकीट बुकिंगचे दुकान  मोईनुद्दीन चिश्ती असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील दादरी येथील रहिवासी आहे. तो ग्रेटर नोएडा येथील अयोध्या गंजमध्ये तो…

Read More

SGB Indians bought gold worth 4604 crores in June the government brought a big offer | भारतीयांनी जूनमध्ये 4604 कोटींचे सोने खरेदी केले, सरकारने आणली मोठी ऑफर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sovereign Gold Bonds Scheme: गेल्या महिन्यात शेअर बाजारातील तेजीच्या दरम्यान, भारतीयांनी या आर्थिक वर्षातील पहिल्या सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) मालिकेत मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले. 19 ते 23 जून दरम्यान, लोकांनी गुंतवणुकीसाठी ओपन गोल्ड बाँड सिरीजद्वारे 4,604 कोटी रुपयांचे 7.77 टन सोने खरेदी केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे सरकारच्या वतीने सॉवरेन गोल्ड बॉण्ड जारी केले जातात. सरकारने सॉवरेन गोल्ड बॉण्ड अंतर्गत सोन्याची इश्यू किंमत 5,926 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली होती. जोरदार मिळाला परतावा याउलट, शेअर बाजाराचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टीने जून महिन्यात 19,189.5 अंकांवर…

Read More

Tomatoes worth lakhs of rupees were stolen from a womans farm in Karnatak;सोने, चांदी नव्हे, टॉमेटोच्या शेतीवर चोरांचा डल्ला, महिलेची राज्य सरकारकडे भरपाईची मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tomato Theft: टॉमेटोच्या किंमतींनी शंभरी पार केली आहे. त्यामुळे आता टॉमेटोला देखील ‘सोन्याचा भाव’ चढला आहे. सोने चांदी,पैसे चोरणाऱ्या चोरांची नजर आता टॉमेटोवर पडली आहे. कर्ज घेऊन शेती करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. कर्नाटकात एका महिलेच्या शेतातल्या अडीच लाख रुपये किमतीच्या टोमॅटोवर चोरांनी डल्ला मारला आहे.  कर्नाटकातील हसन जिल्ह्याच्या गोनी सोमनहल्ली गावात ही घटना घडली. बुधवारी सकाळी या शेतकरी महिला शेतातून टॉमेटो काढणारच होत्या. त्याआधीच मंगळवारी रात्री चोरट्यांनी डाव साधला.  टोमॅटोच्या  50 ते 60 पोती घेऊन चोर फरार झाल्याचा आरोप आहे.महिला शेतकरी धारिणी…

Read More