श्रीमंतांच्या यादीत अंबानी नंबर-1! अदानींना सोडलं मागे, संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hurun India Rich List 2023 : भारतात यावर्षी 2023 मध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण याचा खुलासा झाला आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 जाहीर झाली आहे. त्यात  रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी बाजी मारली आहे. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहे. तर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची घसरगुंडी झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता मुकेश अंबानी यांची संपत्ती 8 लाख कोटींहून अधिक झाली आहे. (mukesh ambani richest indian in hurun…

Read More

40,000 कोटींच्या संपत्तीचा त्याग करुन बनला बौद्ध भिक्षु; 18 वर्षाच्या मुलाचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) सिरीपन्यो यांचे वडिल जगातील श्रीमंत उद्योगपती आहेत. तर, त्यांची आई देखील राजघराण्यातील आहे. त्यांच्या आई या थाई राजघराण्याचा वंशज आहेत. सर्व सुखांचा त्याग करुन ते बौद्ध भिक्षु बनले आहेत.  Updated: Jul 10, 2023, 07:54 PM IST

Read More

Success Story Harsh Mariwala Started business by selling spices;मसाले विकून व्यवसायाला सुरुवात, आज 24 हजार कोटींहून अधिक संपत्तीचे मालक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: संपूर्ण देशात पॅराशूटची ओळख बनवण्याचे काम हर्ष मारीवाला यांनी केले आहे. हर्ष मारीवाला यांनी छोट्या व्यवसायाचे मोठ्या व्यवसायात रूपांतर केले. आज त्यांचा व्यवसाय 25 हून अधिक देशांमध्ये पोहोचला आहे. हर्ष मारीवाला यांची एकूण संपत्ती 24 हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. हर्ष मारीवाला यांचे आजोबा वल्लभदास वासनजी हे १८६२ साली कच्छमधून मुंबईत स्थलांतरित झाले होते. मिरचीच्या व्यवसायामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. काळी मिरी व्यापारात गुंतल्यामुळे लोक त्यांना ‘मारीवाला’ म्हणू लागले.  काळ्या मिरीला गुजरातीमध्ये ‘मारी’ म्हणतात. 1948 मध्ये, हर्ष मारीवाला यांचे वडील चरणदास आणि त्यांच्या…

Read More