Panchang Today : आज सप्तमी तिथीसह रवि योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 01 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. पंचांगानुसार  रवियोग, त्रिग्रही योग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. तर आज चंद्र तूळ राशीत असणार आहे. (thursday Panchang) तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे स्वामी समर्थ, गजानन महाराज, साई बाबा यांची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 01 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and…

Read More

Panchang Today : आज षष्ठी तिथीसह त्रिग्रही योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 31 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील पष्ठी तिथी आहे. पंचांगनुसार त्रिग्रही योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि हस्त नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे.  (wednesday Panchang)तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 31 January 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak and wednesday panchang and trigrahi yog) आजचं पंचांग खास मराठीत!…

Read More

Panchang Today : आज पंचमी तिथीसह मंगळ गुरु परिवर्तन योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 30 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे.  पंचांगनुसार सुकर्म योग, लक्ष्मी नारायण योगासह अनेक शुभ योग आहेत. मंगळ गुरुमुळे आज परिवर्तन योग आहे. तर चंद्र कन्या राशीत आहे. (tuesday Panchang) तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमान आणि गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 30 January 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak…

Read More

Horoscope 29 January 2024 : आज लंबोदर संकष्टी चतुर्थीला ‘या’ राशींवर बरसणार बाप्पाचा आशीर्वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 29 January 2024 : आज आठवड्याचा पहिला दिवस सोमवार असून आज या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे. आज 100 वर्षांनी संकष्टीला दुर्मिळ योग जुळून आला आहे. या योगाचा फायदा काही राशींना होणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries Zodiac)  शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी दिवस थोडा कठीण असणार आहे. ग्रहांची स्थिती पाहता कुटुंबात काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.  वृषभ (Taurus Zodiac)  कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी संवाद साधल्याशिवाय काम होणार नाही. व्यापारी वर्गाने पैशाचा अपव्यय…

Read More

Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसह त्रिग्रही योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 29 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी म्हणजेच लंबोदर संकष्ट चतुर्थी आहे. सकट चौथ असंही म्हटलं जातं. आज 100 वर्षांनंतर दुर्मिळ योग जुळून आला आहे.  शोभन योगासह धनु राशीत सूर्य, शुक्र आणि बुध असल्यामुळे त्रिग्रही योग आहे. तर पूर्व फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोगदेखील जुळून आला आहे. चंद्र सिंह राशीत विराजमान आहे. (monday Panchang)    तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार…

Read More

टाटांनी दिलेली नोकरीची संधी नाकारली, नंतर स्वतःचीच कंपनी उभारली, आज 586000 कोटींचा मालक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Business News In Marathi:  रतन टाटा हे भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. एक यशस्वी उद्योगपती असण्याबरोबरत ते त्यांच्या दानशूरपणामुळंही ओळखले जातात. उद्योगजगतातील त्यांचे प्रतिस्पर्धीही आदराने त्यांचे नाव घेतात. रतन टाटा यांच्या कंपनीबाबतचा एक किस्सा प्रसिद्ध उद्योजक नारायण मूर्ती यांनी सांगितला आहे.  उद्योगजगतामध्ये नारायण मूर्ती यांचे नावही आदराने घेतले जाते. नारायण मूर्ती यांचा संघर्ष अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. त्यांनी स्थापन केलेली कंपनी आज यशाच्या शिखरावर आहेत. आज आपल्या सगळ्यांनाच माहितीये नारायण मूर्ती हे आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे संस्थापक आहेत. पण इतकी मोठी कंपनी…

Read More

एकाच्या डोक्यावरचे केस उडाले, दुसरा टीव्ही अभिनेता… 'तुम बिन'चे कलाकार आज काय करतात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘तुम बिन’ हा एक असा सिनेमा होता. जो त्याकाळचा सगळ्यात हिट सिनेमापैकी एक होता. या सिनेमाचं समीक्षकांनीही  भरभरून कौतुक केलं. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या तुम बिन या चित्रपटाद्वारे अनुभव सिन्हाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 

Read More

‘छत्रपती जन्माला आले नसते तर आज…’; मोदींची शिवरायांशी तुलना केल्याने संतापले उद्धव ठाकरे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray On PM Modi Comparison With Chhatrapati Shivaji Maharaj: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली आहे. पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांची कधीच तुलना होऊ शकत नाही, असं सांगतानाच उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर सडकून टीका केली. पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना उद्धव ठाकरेंनी 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा झाल्यानंतर गोविंदगिरी माहाराजांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. यावरुनच उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून छत्रपती जन्माला आल्यानेच…

Read More

Horoscope 23 January 2024 : ‘या’ राशीच्या लोकांनी आज खर्चावर नियंत्रण ठेवावं!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 23 January 2024 : तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज मंगळवार. सोमवारी अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले. त्यामुळे अख्खा देशात दिवाळीचं वातावरण होतं. पण प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी सारखा नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे आव्हान आणि आनंद असतात. जर आपल्याला भविष्याची जरा कल्पना आली आपण त्या परिस्थितीची तयारी करतो. त्यामुळे आजचा दिवस हा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य मेष (Aries Zodiac)  आजच्या दिवशी कुठल्याही कामात निष्काळजीपणा करु नका अन्यथा तुमचं नुकसान होईल. आज आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायिकांना आर्थिक फायदा होईल.  वृषभ (Taurus Zodiac)  ऑफिसमध्ये तुमच्या बॉसच्या नाराजीला समोरे…

Read More

‘आज बाळासाहेब असते तर त्यांनी..’, अयोध्येचा उल्लेख करत हल्लाबोल; म्हणाले, ‘नव्या मोगलांना..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Uddhav Thackeray Group Balasaheb Thackeray Birth Anniversary: अयोध्येमध्ये 22 जानेवारी 2024 रोजी पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानंतर ठाकरे गटाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचासंदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन बाळाहेबांच्या राजकारणाचासंदर्भ देत सध्याच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणावर ठाकरे गटाने कटाक्ष टाकला आहे. “श्रीरामाच्या हाती आज धनुष्यबाण आहे. उद्या रामाच्याच हाती मशाल येईल. त्या मशालीच्या प्रखर प्रकाशात भगवान राम शिवसेनेचे भवितव्य आणि मार्ग अधिक प्रकाशमान करतील,” असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे. श्रीरामावर स्वर्गस्थ शिवसेनाप्रमुखांनी फुले उधळली असतील “संपूर्ण देश…

Read More