Horoscope 23 January 2024 : ‘या’ राशीच्या लोकांनी आज खर्चावर नियंत्रण ठेवावं!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 23 January 2024 : तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज मंगळवार. सोमवारी अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले. त्यामुळे अख्खा देशात दिवाळीचं वातावरण होतं. पण प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी सारखा नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे आव्हान आणि आनंद असतात. जर आपल्याला भविष्याची जरा कल्पना आली आपण त्या परिस्थितीची तयारी करतो. त्यामुळे आजचा दिवस हा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य मेष (Aries Zodiac)  आजच्या दिवशी कुठल्याही कामात निष्काळजीपणा करु नका अन्यथा तुमचं नुकसान होईल. आज आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायिकांना आर्थिक फायदा होईल.  वृषभ (Taurus Zodiac)  ऑफिसमध्ये तुमच्या बॉसच्या नाराजीला समोरे…

Read More

कोर्टच्या ‘मुलींनी सेक्सची इच्छा कंट्रोलमध्ये ठेवावी’ टिप्पणीवर सुप्रीम कोर्ट संतापून म्हटलं, ‘तुमच्याकडून..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court On Girl Sexual Desire: अल्पवयीन मुलींनी शरीरसंबंध ठेवण्याच्या इच्छेवर (सेक्स डिझायरवर) ताबा ठेवला पाहिजे, असं विधान काही दिवसांपूर्वी कोलकाता हायकोर्टामध्ये बलात्कार प्रकरणातील एका सुनावणीदरम्यान करण्यात आलं. हायकोर्टाने केलेल्या या विधानावरुन आता सुप्रीम कोर्टाने संताप व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टाने कोलकाता हायकोर्टात करण्यात आळेल्या या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने हे विधान करण्याची गरज नव्हती असं सूचित करतानाच हे फार आक्षेपार्ह वक्तव्य आहे असं म्हटलं आहे. मर्यादेत राहून टीप्पणी करा कोलकाता हायकोर्टातील या विधानाची दखल घेताना सुप्रीम कोर्टाने अशी विधानं करु…

Read More

रक्षाबंधनानंतर राखी मनगटावर किती दिवस ठेवावी, नंतर तिचं काय करावं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raksha Bandhan 2023 Vastu Tips: भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाच्या मनगटाला राखी बांधतात तर भाऊदेखील आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. यंदाच्या रक्षाबंधनावर भद्राचे सावट आहे. त्यामुळं 30 आणि 31 असे दोन दिवस रक्षाबंधन साजरे करता येणार आहे. यंदा पौर्णिमा 30 ऑगस्ट रोजी आहे मात्र त्यावर भद्राचे सावट आहे. त्याचमुळं दोन दिवस राखी बांधता येणार आहे. पण राखी बांधल्यानंतर ती किती दिवसांत काढावी, यासाठी काही नियम आहेत.  राखी बांधल्यानंतर ती मनगटावरुन कधी काढावी याचेही काही वास्तू नियम आहेत. हे नियम…

Read More

ऋजुता दिवेकर सांगतेय, महिलांनी कसं ठेवावं स्वतःला हेल्दी, ज्यामुळे तुम्ही चाळीशीतही वाटाल तिशीच्या

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आज भारतातील महिला जगासोबत चालत आहेत. वेळेबरोबरच महिलांनी खूप प्रगती केली आहे. आज एक महिला घरही सुखी ठेवू शकते यासोबतच राष्ट्रपतीच्या पदावर बसून देशाचा कारभारही चांगला सांभाळू शकते. असं असताना प्रत्येक महिलेने आपल्या आरोग्याकडे डोळसपणे बघणे अत्यंत गरजेचे आहे. संशोधनानुसार अशी माहिती समोर आली आहे की, भारतातील १० महिलांच्यामागे ७ महिला आपल्या आरोग्याची नीट काळजी घेत नाही. कुटुंब, घर, करिअर आणि नोकरी या सगळ्या गोष्टी सांभाळताना आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. ऋजुता दिवेकर सांगते की, महिलांनी आपल्या दिनक्रमात थोडासा बदल करून आरोग्य उत्तमपद्धतीने सुधारू शकतात. आपल्या…

Read More

हा कसला बाप?, पत्नीने संबंध ठेवावे यासाठी 'त्याने' 10 वर्षांच्या मुलालाच संपवले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : मुलाची हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी बापानेच रचले मोठे नाटक. त्यासाठी त्याने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती. मात्र, पोलिसांना संशय आला. अधिक चौकशीनंतर खुनी बापाचा चेहरा समोर आला.  

Read More