Optical illusion Find Penguin Among Toucans in ten second Know the Hint; यासाठी तुम्हाला लागेल शिकाऱ्याची नजर, 10 सेकंदात शोधा टोकनमध्ये दडलेला पेग्विन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Optical Illusion : हंगेरियन आर्टिस्ट Gergely Dudas जो Dudolf य़ा नावाने ओळखला जातो. त्याने क्रिएट केलंय हटके ऑप्टिकल इल्युजन. यामध्ये त्यांनी पांढऱ्या रंगाच्या टोकनमध्ये पेग्विन दडवला आहे. तुमच्याकडे जर शिकाऱ्याची नजर असेल तर नक्कीच तुम्ही हे शोधू शकता. टोकन कायमच त्याच्या पिवळ्या रंगाच्या मोठ्या चोचीसाठी ओळखला जातो. तर पेग्विन हे न उडणाऱ्या आणि अतिशय शांत पक्ष्यापैकी एक आहे.  अवघ्या 10 सेकंदात तुम्हाला टोकनमध्ये लपलेल्या पेग्विनला शोधायचे आहे. हे फार कठीण नाही पण यासाठी तुम्हाला एकाग्रता अत्यंत महत्त्वाची आहे.  तुमची नजर अगदी कावळ्याची नजर म्हणतात तशी…

Read More

Nagpanchami 2023 : …यासाठी केली जाते नागाची पूजा! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि आख्यायिका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nagpanchami 2023 : आज श्रावणातील पहिला सोमवार असून सोबत आज नागपंचमीचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. श्रावण सोमवार म्हणजे भोलेनाथाची पूजा करण्याचा वार. त्यासोबत आज नागपंचमी म्हणजे वासुकी नाग जो शंकराच्या गळ्यात असतो त्यांची पूजा करण्याचाही योग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. (nagpanchami 2023  reason snakes are worshiped in nag panchami Nag Panchami Puja Vidh Shubh Muhurat and Importance in marathi) ज्योतिषशास्त्रानुसार पंचमी तिथीचा स्वामी नाग असल्याचं सांगण्यात आलं आहे. या दिवशी नागांची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. …

Read More

महागाई सोसत टोमॅटो खरेदी केले खरे; आता ते खराब होऊ नयेत यासाठी वापरा ही खास ट्रिक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tomatoes Storage Tips: टोमॅटोचे दर (Tomato Price Hike) गगनाला भिडले आहेत. राज्यात एक किलो टॉमेटोसाठी 100 ते 150 रुपये मोजावे लागतात. नागपूरात तर टोमॅटोच्या दराने 200 रुपये गाठले आहेत. टोमॅटो सर्वसामान्यांच्या जेवणात सहज आढळणारा पदार्थ आहे. टोमॅटो नसेल तर काही पदार्थ अपूर्णही राहतात. आंबट डाळ किंवा ग्रॅव्हीची भाजी करायची झाल्यास टोमॅटोची गरज भासते.  दर वाढल्याने आता गृहिणींनी जेवणात टोमॅटो घालण्यास हात आखडता घेतला आहे. तसंच, सध्या पावसाळा असल्याने भाज्या लवकर खराब होतात. अशावेळी महागडे टोमॅटो (Tomato) आणूनही खराब झाल्यास गृहिणींच्या मनाला चुटपूट लागून राहते.   टोमॅटो…

Read More

हा कसला बाप?, पत्नीने संबंध ठेवावे यासाठी 'त्याने' 10 वर्षांच्या मुलालाच संपवले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : मुलाची हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी बापानेच रचले मोठे नाटक. त्यासाठी त्याने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती. मात्र, पोलिसांना संशय आला. अधिक चौकशीनंतर खुनी बापाचा चेहरा समोर आला.  

Read More