Optical illusion Find Penguin Among Toucans in ten second Know the Hint; यासाठी तुम्हाला लागेल शिकाऱ्याची नजर, 10 सेकंदात शोधा टोकनमध्ये दडलेला पेग्विन

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Optical Illusion : हंगेरियन आर्टिस्ट Gergely Dudas जो Dudolf य़ा नावाने ओळखला जातो. त्याने क्रिएट केलंय हटके ऑप्टिकल इल्युजन. यामध्ये त्यांनी पांढऱ्या रंगाच्या टोकनमध्ये पेग्विन दडवला आहे. तुमच्याकडे जर शिकाऱ्याची नजर असेल तर नक्कीच तुम्ही हे शोधू शकता. टोकन कायमच त्याच्या पिवळ्या रंगाच्या मोठ्या चोचीसाठी ओळखला जातो. तर पेग्विन हे न उडणाऱ्या आणि अतिशय शांत पक्ष्यापैकी एक आहे. 

अवघ्या 10 सेकंदात तुम्हाला टोकनमध्ये लपलेल्या पेग्विनला शोधायचे आहे. हे फार कठीण नाही पण यासाठी तुम्हाला एकाग्रता अत्यंत महत्त्वाची आहे. 

तुमची नजर अगदी कावळ्याची नजर म्हणतात तशी आहे का? मग हे Optical Illusion ची टेस्ट तुमच्यासाठी आहे. ही एक अशी इमेज आहे. ज्यामध्ये असंख्य टोकनमध्ये एक पेग्विन लपला आहे. तुम्हाला तो दिसतोय का? 

तुमच्या डोळ्यांवर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही हे नक्कीच शोधू शकता. या क्यूट टोकन्समध्ये अनेक टोकन्सनी टाय घातलीय तर काहींनी बेसबॉल कॅप परिधान केलीय. टोकन कायमच जंगलात मोठ मोठ्याने ओरडत असतो. टोकनच्या कर्णकर्कश आवाजामुळे तो अतिशय गोंधळ घालणाऱ्या पक्षांमध्ये ओळखला जातो. तसेच टोकन त्याच्या आकारमानामुळे देखील ओळखला जातो. त्याच्या डोक्याच्या चौपट्ट शरीर असतं. 

तर दुसरीकडे पेग्विन हा एक जलचर पक्षी आहे. जो अतिशय गोड दिसणारा असून त्याचा आवाज खूप कमी आहे. 

हे ऑप्टिकल इल्युजन तुम्हाला चॅलेंज करतंय पण नक्कीच हे कठीण नाही. दिलेल्या सगळ्या माहितीच्या आधारावर हे चॅलेंज स्वीकारा आणि पुढच्या 10 सेकंदात टोकनमध्ये लपलेला गोड पेग्विन शोधून दाखवा. 
तुमच्याकडे आहेत 10 सेकंद…. 

10…

9….

8…..

7….

हिंट – तुम्हाला एक हिंट हवीय? तुमच्या उजव्या बाजूला स्कॅन करा. 

6….

5….

4….

3…

2…

1…. वेळ संपली 

दिसले का पेग्विन

तुम्हाला सामान्य डोळ्यांनी 10 सेकंदात पेग्विन दिसला का? आणि तसं झालं नसेल तर काहीच हरकत नाही… खाली शेअर केलेला फोटो पाहा. 

 

Related posts