वेश्यालयात मध्यरात्री लागली भीषण आग! बघ्यांनी केली गर्दी; समोर आला धक्कादायक Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Video Brothel Fire In Delhi: नवी दिल्लीमधील जीबी रोड परिसरामध्ये सोमवार आणि रविवारच्या मध्यरात्री एक भीषण दुर्घटना घडली. येथील एका वेश्यालयामध्ये भीषण आग लागली. रेड लाईट एरियामधील या इमारतीला रात्री अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.  पोलिसांची घटनास्थळी धाव आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोमवारी रात्री उशीरा आग लागल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. या आगीचं स्वरुप एवढं मोठं होतं की ती विजवण्यासाठी अग्निशामनदलाच्या 14 गाड्यांना पाचारण करण्यात आलं. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, काही वेळातच आग…

Read More

‘..तर भाजपाला 4,617 कोटींचा दंड भरावा लागेल, पण…’; ठाकरे गटाचा हल्लाबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Financial restrictions On Opposition Parties: लोकसभा निवडणुकींच्या घोषणा झाल्यानंतर काही दिवसांमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मनी लॉण्ड्रींगचा ठपका ठेवत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. यापूर्वीच निवडणुकीच्या घोषणेच्या एक महिना आधी करवसुलीसंदर्भातील आक्षेप घेत काँग्रेसची खाती गोठवण्यात आली होती. याच मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले असून रविवारी रामलीला मैदानात ‘इंडिया’ आघाडीतील अनेक पक्षांमधील बड्या नेत्यांनी एकत्र येत केंद्र सरकारविरुद्ध आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या रॅलीसाठी उपस्थित होते. या रॅलच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे गटाने, ‘अर्थ–भामट्यांचा दहशतवाद’ असं म्हणत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली…

Read More

Calling ghost or vampire to wife is not cruelty Patna High Court gives relief to husband;पती पत्नीला म्हणाला भूत! प्रकरण पोहोचलं हायकोर्टात; काय लागला निकाल तुम्हीच पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Patna High Court Verdict: पती-पत्नीचं भांडणं हे कोणत्या घराला चुकलं नाही. अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरुन नवरा-बायकोमध्ये वाद होत असतात. रागाच्या भरात दोघेही एकमेकांना काहीही बोलतात. यातील बहुंताश भांडणे मिटतात आणि पुन्हा संसारात रमतात. पण काही प्रकरणे कोर्टापर्यंत जातात. पती-पत्नीच्या नात्यात झालेल्या भांडणासंदर्भात पटना हायकोर्टने एक महत्वपूर्ण निकाल दिलाय.  या प्रकरणात पत्नी ज्योतीने आपला पती नरेश कुमारवर आयपीसी कलम 498अ अंतर्गत क्रूरतेचे आरोप केले होते. पण पटना हायकोर्टने हे आरोप फेटाळले आहेत. त्याच झालं असं की पती आणि पत्नी दोघांमध्ये भांडळ झालं. आणि रागाच्या भरात…

Read More

‘बहिणीचं लग्न आहे, कंपनीने अकाऊंट ब्लॉक केलंय,’ Zomato डिलिव्हरी बॉय रस्त्यावर रडू लागला, VIDEO पाहून कंपनी म्हणते…

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियामुळे रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मनोरंजनाचे तर काही एखादा मुद्दा मांडणारे असतात. दरम्यान एका एक्स युजरने झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये डिलिव्हरी बॉय लहान मुलाप्रमाणे रस्त्यावर रडताना दिसत आहे. कंपनीने आपलं खातं ब्लॉक केलं असल्याचं तो सांगत आहे. तसंच काही दिवसांत बहिणीचं लग्न असून यामुळे आपल्यासमोर फार मोठी अडचण निर्माण झाल्याचं सांगताना त्याला अश्रू अनावर झाले होते.  दिल्लीच्या जीटीबी नगरमधील हा व्हिडीओ आहे. सोहम भट्टाचार्य नावाच्या युजरने हा व्हिडीओ शूट करत शेअर केला आहे. झोमॅटो डिलिव्हरी…

Read More

Aries April 2024 Horoscope : मेष राशीच्या लोकांना एप्रिल असणार आव्हानात्मक, नातेसंबंधात घ्यावा लागेल कठोर निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aries Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे मेष राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. मेष राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना? टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा म्हणाल्यात की, एप्रिल महिना हा मेष राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक असणार आहे. हा महिन्या तुमच्यासाठी धानीमनी नसताना आणि अनपेक्षित बदलाचा ठरणार आहे. एप्रिल महिन्यातील ही स्थिती तुमच्यासाठी थोडी आव्हानात्मक असणार आहे. एखाद्या गोष्टीमुळे तुमच लक्ष विचलित होणं…

Read More

उज्जैनच्या महाकाल मंदिरात अपघात; भस्म आरतीवेळी लागली भीषण आग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ujjain Mahakal temple : मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भस्म आरतीदरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत पुजाऱ्यांसह १३ जण जखमी झाले आहेत. मात्र आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली.

Read More

Fastag KYC Update before 31st March;वाहनचालकांनो, 31 मार्चआधी करा हे काम; अन्यथा भरावा लागेल दंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी खर्चासाठी पैसे दिले नाही, 16 वर्षाच्या मुलाने सुपारी देऊन केली वडिलांची हत्या

Read More

वडिलांच्या निधनानंतर मुलीला त्यांच्या बॅगेत सापडलं असं काही, थेट लष्कराला बोलवावं लागलं अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) आई-वडील किंवा घऱातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या सामानात अनेकदा आठवणींचा साठा सापडतो. जुने फोटो, वस्तू, डायरी त्यांनी आयुष्यभर जपून ठेवलेल्या असतात. त्यांच्या मृत्यूनंतर मुलं, नातू यांना ती मिळतात. पण अनेकदा यातील एखादी वस्तू किंवा गोष्ट तुम्हाला आश्चर्यचकितही करु शकते. कॅनडात असाच एक प्रकार घडला आहे, ज्यामध्ये मुलीला अशी वस्तू सापडली की थेट लष्कराला बोलवावं लागलं.  कॅनडाच्या क्युबेकमधील घरात हा प्रकार घडला आहे. केड्रिन सिम्स ब्राचमन वडिलांच्या निधनानंतर घराची साफसफाई करण्यासाठी पोहोचली होती. तिच्यासह कुटुंबातील काही अन्य सदस्यही होते. ऑक्टोबर महिन्यात त्यांचं निधन झालं होतं.  स्वच्छता…

Read More

निर्दोष मुलीवर चोरीचे आरोप: कपडे काढले, मंदिरातही उभं केलं; अपमान जिव्हारी लागला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: 14 वर्षांच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शाळेत अपमानजनक वागणूक मिळाल्याने तिने हे पाऊल उचलले आहे.   

Read More

Chandra Grahan 2024 : होळीला केवळ ग्रहणच नाही तर सूर्य आणि राहूचा संयोगही घातक, ‘या’ राशीच्या लोकांना राहावं लागेल सुरक्षित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandra Grahan Effect Holi : यंदाच्या होळीवर या वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाची सावली आहे. पण नुसतं चंद्रग्रहण नाही तर धोकादायक आणि अतिशय अशुभ असा ग्रहांचा संयोगही यादिवशी होणार आहे. ग्रहांचा राजा सूर्यदेव आणि क्रूर ग्रह राहूच्या संयोगातून घातक असा ग्रहण योग निर्माण होणार आहे. त्यामुळे यंदाची होळी ही चंद्रग्रहणाच्या सावलीसोबत सूर्य आणि राहूच्या संयोगातून निर्माण झालेल्या ग्रहण योगात असणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण आणि ग्रहण योग हे अतिशय घातक आणि धोकादायक मानले जातात. चंद्रग्रहण आणि सूर्य – राहूचा ग्रहण योग काही राशींसाठी नकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे. (Chandra…

Read More