Chaturgrahi Yog 2024 : 5 वर्षांनंतर धनु राशीत बनतोय चतुर्ग्रही योग! ‘या’ राशींच्या तिजोरीत पैसाच पैसा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Horoscope 31 January 2024 : ‘या’ राशीच्या व्यक्तींनी गुंतवणुकीबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्यावा!

Read More

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (29 जाने ते 03 फेब्रु. 2024) : दुहेरी राजयोग ‘या’ राशींच्या लोकांना दुहेरी लाभ!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Career Horoscope 29 January to 03 February 2024 : जानेवारीचा हा शेवटचा आठवडा काही राशींसाठी लकी ठरणार आहे. या आठवड्यात सूर्य आणि बुध संयोगातून बुधादित्य राजयोग आणि चंद्र तूळ राशीत आल्याने गजकेसरी योग निर्माण होणार आहे. या दुहेरी राजयोगाचा फायदा काही राशींना धनलाभाचे योग घेऊन आला आहे.  हा आठवडा मेष ते मीन राशीसाठी आर्थिकदृष्ट्या कसा असेल जाणून साप्ताहिक राशीभविष्य. (weekly horoscope money career prediction 29 January to 03 February 2024 budhaditya rajyog and gajkesari yog will give money and success arthik rashi bhavishy zodiac…

Read More

Shukra Gochar 2024 : धनु राशीत शुक्र गोचरमुळे ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात संकट

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी February Grah Gochar : फेब्रुवारीत सूर्य, शनिसोबत 5 ग्रहांचा गोचर, ‘या’ राशींच्या बँक बॅलेन्समध्ये भरघोस वाढ

Read More

February Grah Gochar : फेब्रुवारीत सूर्य, शनिसोबत 5 ग्रहांचा गोचर, ‘या’ राशींच्या बँक बॅलेन्समध्ये भरघोस वाढ

( प्रगत भारत । pragatbharat.com) February Grah Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतात. फेब्रुवारी महिन्यात या 9 ग्रहांपैकी 5 ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. बुध, मंगळ, शनि, शुक्र आमि सूर्य संक्रमण करणार आहे. ग्रहांच्या या गोचरमुळे काही राशींना अच्छे दिन तर काही राशींवर संकट कोसळणार आहे. पण फेब्रुवारी महिना कुठल्या राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे जाणून घ्या.  कुठला ग्रह कुठल्या दिवशी गोचर करणार? 1 फेब्रुवारी 2024 – बुध मकर राशीत गोचर 5 फेब्रुवारी 2024 – मंगळ मकर राशीत गोचर  8 फेब्रुवारी 2024 – बुध…

Read More

Angarak Yog : विध्वंसक अंगारक योग ‘या’ राशींच्या आयुष्यात आणणार भूकंप! धनहानीसह आरोग्यावर होणार वाईट परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Angarak Yog In Pisces : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्यांचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होत असतो. हा संयोग कधी कधी शुभ तर कधी अशुभ असतो. असाच एक विध्वंसक योग मंगळ आणि राहूमुळे निर्माण होणार आहे. अंगारक योग हा अतिशय घातक असल्याचं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. कारण मंगळ हा अग्नि तत्व असलेला क्रूर ग्रह आणि त्याच्यासोबत राहु हा अशुभ ग्रह यामुळे हा अंगारक योग त्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक संटक आणतो. यासोबतच आयुष्यात काही दुर्घटना घडली की शत्रू वरचढ…

Read More

Surya Gochar: फेब्रुवारीमध्ये सूर्य करणार कुंभ राशीत प्रवेश; 'या' राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sun Transit In Kumbha:  शनीच्या राशीमध्ये सूर्याचा प्रवेश काही राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे

Read More

Horoscope 23 January 2024 : ‘या’ राशीच्या लोकांनी आज खर्चावर नियंत्रण ठेवावं!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 23 January 2024 : तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज मंगळवार. सोमवारी अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले. त्यामुळे अख्खा देशात दिवाळीचं वातावरण होतं. पण प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी सारखा नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे आव्हान आणि आनंद असतात. जर आपल्याला भविष्याची जरा कल्पना आली आपण त्या परिस्थितीची तयारी करतो. त्यामुळे आजचा दिवस हा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य मेष (Aries Zodiac)  आजच्या दिवशी कुठल्याही कामात निष्काळजीपणा करु नका अन्यथा तुमचं नुकसान होईल. आज आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायिकांना आर्थिक फायदा होईल.  वृषभ (Taurus Zodiac)  ऑफिसमध्ये तुमच्या बॉसच्या नाराजीला समोरे…

Read More

Rajyog : 500 वर्षांनंतर 3 राशींच्या कुंडलीत 2 राजयोग! शुक्र – शनिच्या कृपेने पैशांत खेळणार ‘ही’ लोकं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Rajyog 2024 : ‘या’ राशीत तयार होणार ‘महाभाग्य योग’! माता लक्ष्मीच्या कृपेने बरसणार पैशांचा पाऊस

Read More

Paush Amavasya 2024 : पौष अमावस्येला ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरणार लकी! मिळणार पद आणि अमाप पैसा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Paush Amavasya 2024 : नवीन वर्षांतील पहिल अमावस्या पौष अमावस्या म्हणून ओळखली जाते. पंचांगानुसार ही अमावस्या गुरुवार 11 जानेवारीला संध्याकाळी 5.30 वाजेपासून सुरु होणार असून 12 जानेवारीला दुपारी 2.25 पर्यंत असणार आहे. अमावस्येला स्नान करून पितरांसाठी तर्पण, पिंड दान, श्राद्ध करणे शुभ मानले जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ही अमावस्या काही राशींसाठी शुभ असणार आहे. (Paush Amavasya 2024 will be lucky for the people of these zodiac signs You will get position and unlimited money) मिथुन रास (Gemini Zodiac) पौष अमावस्या तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी…

Read More

Pradosh Vrat 2024 : प्रदोष व्रताला चंद्र मंगळ युतीतून धन योग! 5 राशींच्या लोकांना पैसाच पैसा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pradosh Vrat 2024 : या वर्षातील पहिलं प्रदोष व्रत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. ही तिथी मंगळवारी आल्यामुळे याला भौम प्रदोष व्रत असं म्हटलं जातं. . भौम प्रदोष व्रताच्या दिवशी वृद्धी योग, ध्रुव योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग निर्माण होतो आहे. त्याशिवाय वृश्चिक राशीनंतर चंद्र धनु राशीत असणार आहे. धनु राशीमध्ये मंगळ आधीपासूनच आहे, त्यामुळे धनु राशीमध्ये चंद्र आणि मंगळाच्या संयोगामुळे धन योग निर्माण होतो आहे. (Pradosh Vrat 2024 Dhan Yoga for Pradosh Vrat from Moon Mars Alliance Money for people…

Read More