साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (12 ते 18 फेब्रु. 2024) : शुक्र गोचरमुळे लक्ष्मी नारायण योग! ‘या’ लोकांना करिअरमध्ये प्रगतीसह आर्थिक लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Career Horoscope 12 to 18 February 2024 :  या आठवड्यात पहिल्याच दिवशी म्हणजे 12 फेब्रुवारीला सोमवारी शुक्र मित्र शनीच्या राशीत मकरमध्ये प्रवेश करणार आहे. मकर राशीत आधीपासून बुधदेव विराजमान आहे. शुक्र आणि बुध यांच्या संयोगातून लक्ष्मी नारायण योग निर्माण होणार आहे. लक्ष्मी नारायण योग काही राशींसाठी करिअरमध्ये प्रचंड यश आणि धनलाभ होणार आहे.  मेष (Aries Zodiac)  या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला करिअरमध्ये यश प्राप्त होणार आहे. कोर्ट केसेसमध्येही तुम्हाला अनुकूल परिणाम दिसून येणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासातून शुभ…

Read More

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (05 ते 11 फेब्रु. 2024) : मंगळदेव ‘या’ राशींना करणार मालमाल!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Career Horoscope 05 to 11 February 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारी 5 फेब्रुवारीला मंगळ मकर राशीत रात्री 9:07 वाजता गोचर करणार आहे. मंगळदेवाच्या संक्रमणामुळे काही राशींना फायदा होणार आहे. साहस, पराक्रम, शौर्य आणि करिअरचा कारक मंगळाच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींना धनलाभ होणार आहे. हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या. मेष (Aries Zodiac)  या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी प्रगतीचा असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. कुटुंबात आनंद आणि सौहार्द आणि परस्पर प्रेमाच वातावरण असणार…

Read More

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (29 जाने ते 03 फेब्रु. 2024) : दुहेरी राजयोग ‘या’ राशींच्या लोकांना दुहेरी लाभ!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Career Horoscope 29 January to 03 February 2024 : जानेवारीचा हा शेवटचा आठवडा काही राशींसाठी लकी ठरणार आहे. या आठवड्यात सूर्य आणि बुध संयोगातून बुधादित्य राजयोग आणि चंद्र तूळ राशीत आल्याने गजकेसरी योग निर्माण होणार आहे. या दुहेरी राजयोगाचा फायदा काही राशींना धनलाभाचे योग घेऊन आला आहे.  हा आठवडा मेष ते मीन राशीसाठी आर्थिकदृष्ट्या कसा असेल जाणून साप्ताहिक राशीभविष्य. (weekly horoscope money career prediction 29 January to 03 February 2024 budhaditya rajyog and gajkesari yog will give money and success arthik rashi bhavishy zodiac…

Read More