Horoscope 13 April 2024 : ‘या’ राशींच्या लोकांनी आज विचारपूर्वक काम करावं!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 13 April 2024 : शनिवार म्हणजे अनेकांसाठी सुट्टीचा वार. त्यामुळे शनिवारसाठी तुम्ही अनेक कार्य ठरवले असतील. काहींनी आराम करायचा ठरवला असेल तर काहींनी महत्त्वाची कामं करण्याच ठरवलं असेल. शनिवार म्हणजे हनुमानजी आणि शनिदेवाची आराधना करण्याचा वार आहे. त्यात चैत्र नवरात्रीचा आज पाचव्या दिवस आहे. अशात आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे जाणून घ्या राशीभविष्य ज्योतिषाचार्य प्रीतिका मोजुमदार यांच्याकडून मेष (Aries Zodiac)   आजच्या दिवशी प्रत्येक काम विचारपूर्वक करा. चुकीच्या निर्णयामुळे नुकसान किंवा विलंब होण्याची भीती आहे. कुटुंबातील वडीलधाऱ्यांशी किंवा कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद होण्याची…

Read More

Surya Grahan 2024 : सूर्यग्रहणाला 500 वर्षांनंतर दुर्मिळ योग! ‘या’ लोकांना मिळणार अमाप संपत्ती?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला गुढी का उभारतात तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या काय आहे शास्त्र?

Read More

Leo April 2024 Horoscope : एप्रिल महिन्यात सिंह राशीच्या लोकांना घ्यायचा आहे आयुष्यातील अंतिम निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Leo Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे सिंह राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. (Leo April 2024 Horoscope singh Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi) सिंह राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना? सिंह राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना कसा असेल याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलं आहे. त्या भाकीत केलंय की, या लोकांना एप्रिल महिन्यात आयुष्याबद्दल अंतिम निर्णय घ्यायचा…

Read More

Saptahik Rashifal 1 to 7 April 2024 Horoscope Weekly Mesh to Meen Zodiac Signs; एप्रिलची सुरुवात होणार जबरदस्त, मकर-मीन राशीच्या लोकांना होणार लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope Weekly 1 April to 7 April 2024 in Marathi : आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 एप्रिल रोजी चंद्र धनु राशीत असेल. या काळात धनु राशीच्या व्यापारी वर्गाने आपली आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत. गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे. 3 एप्रिल रोजी चंद्र मकर राशीत पोहोचल्यानंतर तुम्ही वाहने किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकता. जाणून घेऊया साप्ताहिक राशीभविष्यानुसार 1 ते 7 एप्रिल हा काळ मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी कसा असेल. मेष – या राशीच्या लोकांना त्यांचे कार्यालयीन काम पूर्ण न झाल्यास त्यांच्या…

Read More

एप्रिलमध्ये वृषभ राशीच्या लोकांनी माघार घेऊन नका, येणारा काळ हा…| Taurus April 2024 Horoscope Vrishabha Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Taurus Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे वृषभ राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. वृषभ राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना? टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा म्हणाल्यात की, एप्रिल महिन्या तुम्हाला सांगतो की, तुम्ही माघार घेऊ नका, धैर्य बनवून ठेवा आणि योग्य वेळीची वाट पाहा. कारण या महिन्यात तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ शकतात. करिअरबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी महत्त्वाची…

Read More

Aries April 2024 Horoscope : मेष राशीच्या लोकांना एप्रिल असणार आव्हानात्मक, नातेसंबंधात घ्यावा लागेल कठोर निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aries Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे मेष राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. मेष राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना? टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा म्हणाल्यात की, एप्रिल महिना हा मेष राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक असणार आहे. हा महिन्या तुमच्यासाठी धानीमनी नसताना आणि अनपेक्षित बदलाचा ठरणार आहे. एप्रिल महिन्यातील ही स्थिती तुमच्यासाठी थोडी आव्हानात्मक असणार आहे. एखाद्या गोष्टीमुळे तुमच लक्ष विचलित होणं…

Read More

Ganpati Atharvashirsha : गणपती अथर्वशीर्ष पाठ करण्याचे फायदे, ‘या’ लोकांनी नक्की करावा पाठ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganpati Atharvashirsha : फाल्गुन कृष्ण पक्षातील आज संकष्टी चतुर्थी असून गणरायाची उपासना केली जाते. गणेशाला विघ्नहर्ता असं म्हटलं जातं. तर गणेश अथर्वशीर्ष हे पार्वती पूत्र गणेशाला समर्पित करण्यात आलंय. धार्मिक शास्त्रात प्रत्येक वार हा कोणत्या कोणत्या देवाला समर्पित असतो. गणेशाची उपासना करण्यासाठी बुधवार हा दिवस असतो. तर अथर्वशीर्षाचं पठण हे कोणत्याही बुधवार, चतुर्थी तिथी किंवा शुभ मुहूर्तावर केल्या त्यांचे चांगले फळ मिळती असं धर्मशास्त्रात मान्यता आहे. (Benefits of reciting Ganpati Atharvashirsha These people should definitely recite it) गणपती अथर्वशीर्ष पाठ केल्याचे फायदे! (Ganpati Atharvashirsha Path…

Read More

होळीच्या दिवशी 9, 18, 27 या जन्मतारखेच्या लोकांनी होळी खेळताना ‘हा’ रंग टाळा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Numerology Holi 2024 Tips in Marathi : होळी म्हणजे रंगांचा उत्साह…या रंगांचा तुमच्या ग्रहांशी आणि तुमच्या जन्मतारखेशी खास संबंध असतो असं अंकशास्त्रतज्ज्ञ डॉ. कविता ओझा सांगतात. अंकशास्त्रात अंकासोबत ग्रह आणि त्यांचे रंग सांगण्यात आले आहेत. होळीचा सणाला तुम्ही योग्य रंगासोबत होळी खेळल्यास रंगांचा हा उत्साह तुमच्या आयुष्यातही सुख समृद्धी आणि प्रगती घेऊन येतो.  9, 18,  27 या तारखेला जन्मलेल्या लोकांचा ग्रह हा मंगळ असतो आणि मंगळाचा रंग हा लाल असतो. त्यामुळे होळीच्या दिवशी तुम्ही काय करायला हवं याबद्दल डॉ. ओझा यांनी सांगितलंय. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी…

Read More

होळीच्या दिवशी शनिदेवाचा आशिर्वादासाठी 8, 17, 26 या जन्मतारखेच्या लोकांनी करावं ‘हे’ काम!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Numerology Holi 2024 Tips in Marathi : होळी रे होळी पुरणाची पोळी…होळीचा उत्साह हा लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांमध्ये दिसून येतो. होळी हा रंगांचा उत्साह. अंकशास्त्रानुसार अंक, रंग आणि ग्रह यांचा खूप जवळचा संबंध आहे. होळीचा सण 8, 17, 26 या जन्मतारखेच्या लोकांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि प्रगती आणण्यासाठी या दिवशी काय करावं याबद्दल सांगण्यात आलंय. होळीला उठल्यावर काय करावं, कुठल्या रंगाचे कपडे परिधान करावे. कुठल्या रंगानी होळी खेळावी त्यासोबत कुठल्या उपाय केल्यास ही होळी तुमच्या आयुष्यात आनंद आणेल याबद्दल . अंकशास्त्रतज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी…

Read More

अंकशास्त्रानुसार 7, 16, 25 या जन्मतारखेच्या लोकांनी Luck मजबूत करण्यासाठी ‘या’ रंगांनी होळी खेळावी!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Numerology Holi 2024 Tips in Marathi : होळीचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि सुख आणावं, अशीच इच्छा असते. त्यासाठी मोठ्या भक्तीभावाने आपण होलिका दहनाची पूजा करत असतो. होळीला रंगांची उधळण करत असतो. या होळीच्या सणाला तुमच्या आयुष्यात अधिक द्विगुणीत करण्यासाठी अंकशास्त्रात 7, 16, 25 या जन्मतारखेच्या लोकांनी काय करावं याबद्दल सांगितलं आहे. ज्यामुळे हा होळीचा उत्साह तुमच्या आयुष्यातही सगळे रंग अगदी अधिक रंग भरेल.  अंकशास्त्रानुसार 7, 16, 25 या तारखेला ज्यांचा जन्म झालेला असतो त्या लोकांनाचा मूलांक हा 7 असतो. डॉ. कविता ओझा यांनी…

Read More