देशातील सर्वात श्रीमंत महिलेने सोडला काँग्रेसचा 'हात'; सावित्री जिंदाल बड्या उद्योगपतींनाही देतात मात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Savitri Jindal Networth: देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.   

Read More

होलिका दहनाला ‘या’ रंगाचे कपडे घालू नये तर महिलांनी केसाबद्दल पाळावा हा नियम! नाही तर नकारात्मक ऊर्जा…| Holi 2024 Dont accidentally wear black color during Holika Dahan rules Otherwise negative energy evil eye remedies

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holika Dahan 2024 Rules in Marathi : देशभरात होळीचा उत्साह सर्वत्र दिसून येतोय. मार्केटमध्ये विविध रंग, पिचकाऱ्या, मिठाईच्या दुकानात भुजियासह अनेक मिठाईने रंगली आहेत. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्व रंगांचा हा उत्साह साजरा करण्यासाठी उत्सुक आहेत. मथुरा, वारासणीमध्ये होळीला सुरुवात झाली आहे. होळीचा हा सण महाराष्ट्रातही मोठ्या उत्साहात साजरा होता. कोकणात तर होळी म्हणजे शिमग्या तब्बल 15 दिवस चालतो. इथे गावदेवता प्रत्येक गामस्थांच्या दारात येते. प्रत्येक राज्याची आणि गावांची होळीची वेगवेगळी परंपरा आहे.  यंदा होळीचा हा सण 24 मार्चला होलिका दहन (Holika Dahan Date and Time)…

Read More

Chandra Grahan 2024 Which Pregnant Women can take Precautions on First Lunar eclipse on Holi 25th March; होळीच्या दिवशी लागणार वर्षातील पहिलं ग्रहण, गर्भवती महिलांनी घ्या विशेष काळजी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandra Grahan Effect 2024: हिंदू मान्यतेनुसार चंद्रग्रहणाच्या दिवशी नकारात्मक शक्ती निर्माण होतात. त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि दैनंदिन व्यवहारावर दिसून येतो. त्यामुळे ग्रहणकाळात ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय आणि खबरदारी सांगितली आहे. ग्रहणकाळात प्रत्येक व्यक्तीने खबरदारी घेतली पाहिजे, परंतु गरोदर महिलांनी यावेळी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.  ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणकाळात नकारात्मक शक्ती प्रबळ असते अशा परिस्थितीत लोकांना या काळात पूजा करू नका किंवा घराबाहेर पडू नका असा सल्ला दिला जातो. पण जर आपण गरोदर महिला आणि त्यांच्या बाळांबद्दल बोललो तर त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. या…

Read More

’20 बेडरुमचा राजवाडा आणि…’, आई होण्याच्या बदल्यात महिलेने पतीसमोर ठेवल्या अटी, पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) आई होणं हे प्रत्येक विवाहित महिलेचं स्वप्न असतं. अनेक महिलांची तर हा देवाचा आशीर्वाद असल्याची भावना असते. आपला अंश या जगात वावरताना पाहण्याचं सुख काही वेगळंच असतं. नऊ महिने पोटात वाढवल्यानंतर जेव्हा ते मूल जगात येतं तेव्हा त्यासाठी ती आई ईश्वरसमान असते. आई होण्याचं सुख मिळावं अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण जर एखाद्या महिलेने लग्नानंतर पतीकडे आई होण्यासाठी मागण्यांची यादीच ठेवली तर तुम्ही काय म्हणाल. दुबईतील असं एक प्रकरण समोर आलं आहे.  दुबईत राहणाऱ्या एका महिलेने मूल जन्माला घालण्याच्या बदल्यात पतीकडे खूप सारा पैसा,…

Read More

आनंदाश्रू! महिलेने ‘मृत आई’शी साधला संवाद, पण हे कसं शक्य झालं?; स्वतःच सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: एक महिला तिच्या आईच्या मृत्यूनंतर खूप जास्त दुखी होती. आईच्या मृत्यूनंतर ती खूप खचली होती. आयुष्यात पुढे जाण तिच्यासाठी खूप कठिण होऊन बसलं होतं. आईच्या मृत्यूचा धसका घेतला होता. मात्र, आईच्या मृत्यूनंतर कित्येक वर्षांनी महिलेने तिच्याशी संपर्क साधून संवाद साधला. हे कसं शक्य झालं? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे ना? महिलेने याबाबत सविस्तर सांगितले आहे.  जर्मनीच्या बर्लिन येथे राहणारी सिरीन मलासने तिच्या आईला 2018 साली गमावले. किडणी फेल झाल्याने तिच्या आईचा 82 व्या वर्षी मृत्यू झाला. आईच्या निधनाच्या काही महिन्याआधीच तिने…

Read More

मदत करा… 40 वर्षे समुद्रातच तरंगत होता बॉटलमध्ये बंद असलेला नकाशा, महिलेने शोध घेताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करणाऱ्या एका महिलेला एक बॉटल सापडली. त्या बॉटलमध्ये एक चिठ्ठीदेखील होती. ती चिठ्ठी वाचून… 

Read More

‘पती मोदी-मोदी करत असेल तर जेवायला देऊ नका’; केजरीवालांचा महिलांना अजब सल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांचे बिगुल काही दिवसांमध्येच वाजण्याची शक्यता आहे. मात्र देशभरात सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि भाजपने दिल्लीतील उमेदवारांची घोषणा केली आहे. दिल्लीतल्या सात जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. अशातच इंडिया आघाडीच्या माध्यमातून आप आणि काँग्रेसने भाजपविरोधी वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आहे. आप पक्षाचा महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्याकडे अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. आम आदमी पक्षाने शनिवारी…

Read More

Himachal Pradesh has decided to give pension of 1500 to women;दिल्लीनंतर आता ‘या’ राज्याने घेतला महिलांना दीड हजार पेन्शन देण्याचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Pension: दिल्लीच्या अरविंद केजरवील सरकारने 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व महिलांना दरमहा 1 हजार रुपये पेन्शनचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर आता हिमाचल सरकारने महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये पेन्शन देण्याच्या निर्णयाची घोषणा केली आहे. काय आहे हा निर्णय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. दरम्यान, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी फक्त दिल्ली हिमाचलच नव्हे, तर इतरही राज्यांनी काही योजना राबवल्या आहेत. यामध्ये मध्य प्रदेशची ‘लाडली बहना’योजनाही समाविष्ट आहे. तामिळनाडू सरकारनंही कुटुंबातील मुख्य महिलेला दरमहा 1000 रुपये देण्याची योजना सुरु केली. तर, छत्तीसगढमध्येही भाजप सरकारनं  ‘महतारी वंदन योजना’…

Read More

Women’s Day 2024: अश्लीलतेविरोधातील ‘हे’ कायदे तुम्हाला माहितीयेत? महिलांनो ‘या’ अधिकारांविषयी तुम्हालाही माहिती असणं गरजेचं!

( प्रगत भारत । pragatbharat.com) International Women’s Day 2024 In Marathi: महिलांनी त्यांच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याचे स्मरण म्हणून दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या अधिकारांमध्ये स्त्री-पुरुष समानतेबाबत अनेक अधिकार आणि अधिकारांचा समावेश होतो. यामाध्ये कामाचे तास, पगार या बाबी तर होत्याच पण प्रामुख्याने मतदानाच्या हक्काबाबतची जागरुकताही होती. अशा परिस्थितीत ज्या महिलांना समाजात पुढे जायचे आहे, त्यांच्याशी भेदभाव केला जातो. त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचे स्वातंत्र्यही नसते. अशा महिलांना त्यांच्या शक्ती आणि अधिकारांबद्दल  माहिती असणं गरजेचे आहे. ज्याच्या मदतीने त्या भेदभाव किंवा त्यांच्यावरील अत्याचारापासून स्वत:चे संरक्षण…

Read More

लग्न केलं म्हणून महिलांना नोकरीवरून काढता येतं का? सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारलाच झापलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Rights : सर्वोच्च न्यायालयानं आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर निकाल देत, सुनावणीदरम्यान भल्याभल्यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचं काम केलं आहे. सरकारही यातून सुटलं नाहीये.   

Read More