‘अशी मुलं फक्त बिलं भरण्यासाठी असतात,’ महिलेने सांगितली तरुणांना लुटण्याची आयडिया, नेटकरी संतापले

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ वाद निर्माण करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन वाद निर्माण होण्याचं कारण म्हणजे, त्यात एका तरुणीने इंस्टाग्राम इन्फ्लूएन्सरने कशाप्रकारे महागड्या क्लबमध्ये तरुणाला बिल भरायला लावावं हे समजावून सांगितलं आहे.  तरुणी व्हिडीओत सांगत आहे की, “सर्वात आधी जुगाड करुन एका महागड्या क्लबमध्ये प्रवेश करा. यावेळी चारही बाजूंना पाहिल्यानंतर आपलं टार्गेट ठरवा. त्याने तुमच्याकडे पाहिल्यानंतर दुर्लक्ष करा. नंतर अॅटीट्यूड दाखवत त्याच्याकडे पाहा, जेणेकरुन तो तुमचं…

Read More

Video : 30 वर्षांच्या लोकांना Christmas निमित्त काय गिफ्ट द्यायचं? 7 वीतल्या मुलाने दिली अशी आयडिया ऐकून व्हाल हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Trending Video : जगभरात ख्रिसमसचा उत्साह दिसून येतो आहे. नाताळ म्हटलं की, बच्चे कंपनींमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो. शाळा, कॉलेज आणि ऑफिसमध्येही नाताळाचा फिव्हर दिसून येतो. नाताळ हा सण ख्रिश्चन लोकांचा असला तरी तो इतर लोकही मोठ्या उत्साहाने साजरा करताना दिसतात. नाताळ म्हणजे सांता, सिक्रेट सांता गेम, चॉकलेट, केक आणि खूप सारे गिफ्ट…नाताळ सणानिमित्त एकमेकांना गिफ्ट देण्यात येतं. सिक्रेट सांता या खेळात आपल्या सहकार्याला गिफ्ट दिलं जातं. अशावेळी समोरच्या व्यक्तीला आवडेल असं गिफ्ट काय द्यायचं असा प्रश्न आपल्या पैकी प्रत्येकालाच पडतो. अशात सोशल…

Read More

मुंबईत चोऱ्या वाढल्या अन् आयडिया गवसली; इंग्रजांच्या नाकावर टिच्चून उभारली कोट्यवधींची कंपनी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story Of Godrej: देशातील सर्वात जुनी कंपनी आता वाटणीच्या उंबरठ्यावर आहे. मात्र, ही कंपनी कशी सुरू झाली याची कहाणीही भन्नाट आहे. 

Read More

कर्ज वसुलीसाठी SBI ची अनोखी आयडीया, फोन न उचलणाऱ्या ग्राहकांच्या थेट घरी पाठवले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) State Bank of India : कर्ज घेणारे ग्राहक अनेकवेळा बँकेचे फोन उचलत नाहीत. त्यामुळे कर्जाचे हफ्ते वसूल करण्यासाठी बँकेला अनेकवेळा ग्राहकाच्या घरापर्यंत चकरा माराव्या लागतात. पण आता अशा ग्राहकांसाठी एसबीआयने एक नवा उपक्रम सुरु केला आहे.

Read More

कसं सुचतं? लग्न झालं पण गिफ्टसाठी गाडीच्या काचेवर केलं आवाहन, कपलची भन्नाट आयडिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) Couple Asks For Gift Via Venmo Viral Wedding Post​: हल्ली नाना तऱ्हेचे व्हिडीओ आणि फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची एकच चर्चा रंगताना दिसते. त्यात आता अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. 

Read More