( प्रगत भारत । pragatbharat.com) सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचा शोध घेतला जात आहे. जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या पथकाने दिल्लीसहित त्यांच्या 3 ठिकाणी छापेमारी केली आहे. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरु होती. पण ईडीच्या पथकाला हेमंत सोरेन सापडले नाहीत. हेमंत सोरेन मागील 24 तासांपासून बेपत्ता असल्याचा दावा ईडीने केला आहे. तर दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाने मुख्यमंत्री सुरक्षित असून, आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे हेमंत सोरेन नेमके कुठे आहेत याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. दरम्यान हेमंत सोरेन…
Read MoreTag: फन
एका संशयातून पोटच्या मुलानेच आईचा गळा घोटला, नंतर भावाला फोन करुन सांगितलं सर्वकाही
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. मुलाने आईचाच गळ आवळून खून केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Read Moreरात्री 2 वाजता आलेला फोन, तिने घरी बोलवलं अन्…; तरुणावरील Acid हल्ल्याचा थरार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Acid Attack By Woman: पोलिसांनी या प्रकरणामध्ये चौकशी सुरु केली आहे. महिलेला मदत करणारी एक व्यक्ती फरार असून पोलीस सध्या या व्यक्तीचा शोध घेत आहे.
Read More‘सोनिया गांधी मला पंतप्रधान करणार नाहीत’; फोन कॉलवर व्यक्त केलेली खंत
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonia Gandhi Will Not Make Me Prime Minister Of India: माजी दिवंगत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी 2004 साली केंद्रामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होत असताना केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे. प्रणब मुखर्जी यांनी कन्या शर्मिष्ठा मुखर्जीशी बोलताना ‘सोनिया गांधी मला पंतप्रधान होऊ देणार नाही,’ असं म्हटलं होतं. प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी त्यांच्या आगामी ‘इन प्रणब, माई फादर: ए डॉटर रिमेम्बर्स’ या पुस्तकामध्ये हा दावा केला आहे. सोनिया गांधींनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीमधून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रणबदांनी फोनवरुन मुलीशी चर्चा करताना हे…
Read Moreपत्नीचा मृत्यू, पतीने फोन तपासताच समोर आले तिचे ‘सिक्रेट लाइफ’; फोटो पाहून बसला एकच धक्का
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: 8 मार्च 2020मध्ये महिलेने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. वयाच्या 39व्या वर्षी मौली ब्रोडक हिने जगाचा निरोप घेतला. मौली अमेरिकेतील अटलांटा येथे राहत होती तर लेखक व विद्यापीठात शिक्षिका होती. नेहमी आनंदी असणाऱ्या मौलीने अचानक इतका टोकाचा निर्णय घेतल्याने अनेकांना धक्का बसला. मौलीचा पतीदेखील तिच्या मृत्यूने खचला होता. तिच्या कुटुंबीयातील लोकही तिने हा निर्णय का घेतला हे समजू शकले नाहीत. मात्र, मौलीच्या मृत्यूनंतर तिच्या पतीने फोन तपासताच तिचे काळे सत्य समोर आले आणि तिच्या मृत्यूचे कारणदेखील. न्यूयॉर्क पोस्टच्या मते, मौलीचे पती…
Read Moreकष्टाने चोरलेला फोन iPhone नसल्याचं समजल्यानंतर चोरांनी असं काही केलं की…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Thieves Android Phone: हा संपूर्ण प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास ज्या जोडप्यावर हल्ला झाला त्यांच्या इमारतीखालीच घडला. या हल्ल्यामुळे जोडप्याला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे.
Read More‘अध्यात्माच्या नावाखाली इम्रान खान घरी येत असत, रात्री उशिरा करायचे फोन…’; बुशरा बीबीच्या पतीचे गंभीर आरोप
( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी ते आपली पत्नी बुशरा बीबीमुळे चर्चेत असून, नव्या वादात अडकले आहेत. इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांचा पूर्वाश्रमीचे पती खावर फरीद मानेक यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. खावर यांनी इम्रान खान आणि बुशरा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान मी घरी नसताना अध्यात्माच्या नावाखाली घऱी यायचे आणि कित्येक तास वेळ घालवत असत असा आरोप खावरने केले आहेत. इम्रान खान यांच्यामुळेच आपलं लग्न तुटल्याचं त्याचं म्हणणं आहे. खावर फरीद यांनी 71 वर्षीय इम्रान खान…
Read MoreVideo : तरुणी झोपली, रात्री आला बॉयफ्रेंडचा फोन मग आईने ‘जान’चा फोन उचलला अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending Video : सोशल मीडिया हा व्हिडीओचा खजिना आहे. यात असंख्य व्हिडीओ सेकंद सेकंदला व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका मुलीचं गुप्त आईसमोर उघड झालं आहे. त्यानंतर काय झालं ते तुम्हीच पाहा या व्हिडीओमध्ये…खरं तर असा प्रसंग कोणी कोणी अनुभव आम्हाला नक्की सांगा. चुकीच्या वयात मुलांनी चुकीच्या मार्गावर जाऊ नये असं प्रत्येक पालकांना वाटतं असतं. त्यासाठी ते डोळ्यात अंजन घालून त्यांच्यावर लक्ष ठेवतात. तरीदेखील अलड वयात मुलं चुका करतात. मुलं जशी मोठी होतात ते प्रौढ वयात…
Read More150 फोन, 230 किमी प्रवास अन् पत्नीची माहेरीत हत्या; पोलीस हवालदाराचे हादरवणारं कृत्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka Crime : कर्नाटकात एका पोलीस हवालदाराने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. पत्नीची हत्या करण्याआधी आरोपी पोलीस हवालदाराने कीटकनाशक प्यायले होते.पोलिसांनी याप्रकरणात अधिक तपास सुरु केला आहे.
Read More‘अब्बू, मी 10 यहुदींना ठार केलं आहे,’ हत्याकांडानंतर हमासच्या दहशतवाद्याचा वडिलांना फोन, ऐका संपूर्ण ऑडिओ क्लिप
( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्त्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 2 आठवड्यांपासून युद्ध सुरु आहे. यादरम्यान इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवर एक ऑडिओ क्लिप पोस्ट केली आहे. यामध्ये हमासचा दहशतवादी फोनवरुन त्याच्या वडिलांशी बोलत असल्याचं ऐकू येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कॉलदरम्यान, महमूद नावाचा हा तरुण आपल्या वडिलांना आपण कशाप्रकारे 10 यहुदींना ठार केलं हे अभिमानाने सांगत आहे. ही ऑडिओ क्लिप 7 ऑक्टोबरची आहे. जेव्हा हमासच्या हल्लेखोरांनी दक्षिण इस्त्रायलमध्ये घुसखोरी करत हत्या सुरु केल्या होत्या तेव्हा हा फोन केला होता. हमासच्या या तरुणाने हत्या केलेल्या एका यहुदी महिलेच्या फोनवरुन वडिलांना…
Read More