( प्रगत भारत । pragatbharat.com) Terrorist Attack In Baramulla : जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) बारामुल्लामध्ये (Baramulla Terror Attack) दहशतवाद्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा घृणास्पद कृत्य केले आहे. बारामुल्ला जिल्ह्यात रविवारी सकाळी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. बारामुल्लाच्या शेरी येथील गंटमुल्ला येथे दहशतवाद्यांनी निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद शफी यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) मोहम्मद शफी हे गंटमुल्ला भागातील मशिदीत नमाज अदा करत असताना ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नाकेबंदी करण्यात आली…
Read MoreTag: दहशतवदयच
भारताचा आणखी एक शत्रू ठार; जम्मू काश्मीरमध्ये BSF वर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याची हत्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी सूर्यामुळे होणार पृथ्वीचा अंत; 130 कोटी वर्षानंतर एकही सजीव जिवंत राहणार नाही
Read More'संसदेवर 13 डिसेंबरला हल्ला करून दिल्लीचं पाकिस्तान करु' खलिस्तानी दहशतवाद्याची धमकी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Gurpatwant Singh Pannun Video: खलिस्तान मुद्द्यावरून सुरु असणारा वाद आणि तत्सम घडामोडी आता पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहेत. निमित्त ठरतोय एक व्हिडीओ…
Read More‘अब्बू, मी 10 यहुदींना ठार केलं आहे,’ हत्याकांडानंतर हमासच्या दहशतवाद्याचा वडिलांना फोन, ऐका संपूर्ण ऑडिओ क्लिप
( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्त्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 2 आठवड्यांपासून युद्ध सुरु आहे. यादरम्यान इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवर एक ऑडिओ क्लिप पोस्ट केली आहे. यामध्ये हमासचा दहशतवादी फोनवरुन त्याच्या वडिलांशी बोलत असल्याचं ऐकू येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कॉलदरम्यान, महमूद नावाचा हा तरुण आपल्या वडिलांना आपण कशाप्रकारे 10 यहुदींना ठार केलं हे अभिमानाने सांगत आहे. ही ऑडिओ क्लिप 7 ऑक्टोबरची आहे. जेव्हा हमासच्या हल्लेखोरांनी दक्षिण इस्त्रायलमध्ये घुसखोरी करत हत्या सुरु केल्या होत्या तेव्हा हा फोन केला होता. हमासच्या या तरुणाने हत्या केलेल्या एका यहुदी महिलेच्या फोनवरुन वडिलांना…
Read More2 भारतीय तरुणी करणार हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा! इस्रायली लष्कराकडून लढणार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Palestine Hamas War Indian Women: इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना असलेल्या हमासमध्ये सध्या जोरदार संघर्ष सुरु आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमास संघटनेनं इस्रायलमध्ये घुसखोरी करुन मोठ्या प्रमाणात नरसंहार केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांवर क्षेपणास्रांनी मारा केला जात आहे. इस्रायलमधील आरोग्य मंत्रालयाने केलेल्या दाव्यानुसार इस्रायलमधील 1200 हून अधिक अधिक लोकांची हमासच्या दहशतवाद्यांनी हत्या केल्याचं सांगितलं आहे. या युद्धासंदर्भातील नवीन माहिती समोर येत आहे. अशीच एक बातमी समोर आली असून ही बातमी या युद्धग्रस्त देशात इस्रायलकडून लढणाऱ्या 2 भारतीय तरुणींबद्दलची आहे. कोण आहेत…
Read MoreAnantnag Encounter Latest Update : अनंतनागमध्ये लष्कराला दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात अद्यापही यश का मिळालं नाही?
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी काउंटडाउन होताच नाटू-नाटू गाण्यावर थिरकले WWEचे सुपरस्टार्स, पाहा Viral Video
Read Moreभारतीय लष्कराला पाहून दहशतवाद्यांची पळापळ, एकजण ठार; पाहा Drone कॅमेऱ्यात कैद झालेला सगळा घटनाक्रम
( प्रगत भारत । pragatbharat.com) जम्मू काश्मीरच्या अनंतनागमधील कोकरनाग येथे भारतीय लष्कराच्या जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने भारतीय लष्कराने दहशतवादी लपलेल्या ठिकाणी बॉम्ब टाकले. दरम्यान ठार झालेला दहशतवादी ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भारतीय लष्कर दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या हेतून कारवाई करत असून, शनिवारी चौथ्या दिवशीही हे ऑपरेशन सुरु आहे. दहशतवादी जंगलात लपले असून, ड्रोनच्या सहाय्याने बॉम्बचा वर्षाव केला. बारामुल्ला येथे 3 दहशतवादी ठार दरम्यान, बारामुल्ला येथे जवानांनी तीन दहशतवादी ठार केले आहेत. उरी येथे ही चकमक झाली आहे. दोन दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराच्या हाती लागले आहेत. पण…
Read MoreBaramulla Encounter: अनंतनागमागोमाग उरीमध्येही एनकाऊंटर; 2 दहशतवाद्यांचा खात्मा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Baramulla Encounter: अनंतनागमध्ये लष्कर, स्थानिक पोलीस यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये संघर्ष सुरु असतानाच बारामुल्लामध्येही अशीच एक घटना घडली.
Read Moreभारतात जन्मठेप भोगत असलेल्या दहशतवाद्याची पत्नी पाकिस्तानच्या हंगामी PM ची सल्लागार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Includes Terrorist Wife In Cabinet: पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अनवर-उल-हक काकड यांनी श्रीनगरमधील फुटीरतावादी नेता दहशतवादी यासीन मलिकच्या पत्नीवर महत्त्वची जबाबदारी सोपवली आहे. यासीन मलिकची पत्नी मशआल मलिकला राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. ‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या 18 सदस्यीय मंत्रीमंडळामध्ये मशआल मलिकचा मानवाधिकार प्रकरणांसदर्भात पंतप्रधानांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. कोण आहे ही महिला आणि यासिन कधी भेटला? मशआल मलिकने 22 फेब्रुवारी 2009 रोजी रावळपिंडीमध्ये मशआलने यासीन मलिकबरोबर निकाह केला होता. विकिपीडियावरील माहितीनुसार, 2005 साली यासीन मलिक पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा…
Read Moreजम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, लष्कराचे तीन जवान शहीद, दहशतवाद्यांचा शोध सुरु
( प्रगत भारत । pragatbharat.com) Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे (Indian Army) तीन जवान शहीद झाले. दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी दक्षिण काश्मीरमधील (Jammu Kashmir) कुलगाम जिल्ह्यातील हलान वनक्षेत्रात शोध मोहीम सुरू केली होती. त्यावेळी झालेल्या चकमकीत तीन जवांनाना वीरमरण आलं आहे. जखमी झालेल्या तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर शोध मोहीम सुरूच आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली. जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद झाले. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळी पाठवण्यात आले…
Read More