Viral Video of Hanuman drone flying in the sky trending on internet News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी विधवा सुनेवर जडला सासऱ्याचा जीव, थेट कुंकूच भरलं! नकार देताच जे केलं, ऐकून थरकाप उडेल

Read More

भारतीय लष्कराला पाहून दहशतवाद्यांची पळापळ, एकजण ठार; पाहा Drone कॅमेऱ्यात कैद झालेला सगळा घटनाक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) जम्मू काश्मीरच्या अनंतनागमधील कोकरनाग येथे भारतीय लष्कराच्या जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने भारतीय लष्कराने दहशतवादी लपलेल्या ठिकाणी बॉम्ब टाकले. दरम्यान ठार झालेला दहशतवादी ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भारतीय लष्कर दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या हेतून कारवाई करत असून, शनिवारी चौथ्या दिवशीही हे ऑपरेशन सुरु आहे. दहशतवादी जंगलात लपले असून, ड्रोनच्या सहाय्याने बॉम्बचा वर्षाव केला.  बारामुल्ला येथे 3 दहशतवादी ठार दरम्यान, बारामुल्ला येथे जवानांनी तीन दहशतवादी ठार केले आहेत. उरी येथे ही चकमक झाली आहे. दोन दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराच्या हाती लागले आहेत. पण…

Read More

Indian Air Force Deployed Heron Mark 2 Drone at northern border

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Air Force : भारताने उत्तरेकडील क्षेत्रातील फॉरवर्ड एअरबेसवर प्रगत हेरॉन मार्क-2 ड्रोन (Heron Mark-2) तैनात केले आहेत. हे ड्रोन लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसह शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम आहेत. याशिवाय या ड्रोनद्वारे एकाच वेळी चीन-पाकिस्तान या दोन्ही सीमांवरही नजर ठेवली जाऊ शकते. त्यामुळे आता पाकिस्तान (Pakistan) आणि चीन (China) या दोन्ही देशांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय हवाई दलाने आपले नवीनतम हेरॉन मार्क 2 ड्रोन तैनात केले आहेत.  महत्त्वाची बाब म्हणजे हे ड्रोन क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत आणि एकदा उड्डाण केल्यानंतर ते चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या…

Read More