( प्रगत भारत । pragatbharat.com) जम्मू काश्मीरच्या अनंतनागमधील कोकरनाग येथे भारतीय लष्कराच्या जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने भारतीय लष्कराने दहशतवादी लपलेल्या ठिकाणी बॉम्ब टाकले. दरम्यान ठार झालेला दहशतवादी ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भारतीय लष्कर दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या हेतून कारवाई करत असून, शनिवारी चौथ्या दिवशीही हे ऑपरेशन सुरु आहे. दहशतवादी जंगलात लपले असून, ड्रोनच्या सहाय्याने बॉम्बचा वर्षाव केला. बारामुल्ला येथे 3 दहशतवादी ठार दरम्यान, बारामुल्ला येथे जवानांनी तीन दहशतवादी ठार केले आहेत. उरी येथे ही चकमक झाली आहे. दोन दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराच्या हाती लागले आहेत. पण…
Read More