UPSC CSE Result Declaired Maharashtra Toppers List;युपीएससीचा निकाल जाहीर, पाहा महाराष्ट्रातील टॉपर्सची यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) UPSC CSE Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मराठी उमेदवारांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे.  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ऑल इंडिया रॅंकींनुसार अर्चित डोंगरे यास 153रॅंक, अनिकेत हिरडे 91 रॅंक तर प्रियांका मोहीतेला 595 रॅंक मिळाली आहे.  केंद्रीय लोकसेवा आयोगाने सिव्हिल सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत आदित्य श्रीवास्तवने टॉप केलंय अनिमेष प्रधान दुसऱ्या स्थानी दर दोनुरु अनन्या रेड्डी तिसऱ्या स्थानी आहे. पीके सिद्धार्थ…

Read More

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानात पेट्रोल भारतापेक्षा ही स्वस्त, एक लीटर पेट्रोल…, पाहा आजचे दर Petrol Diesel Price Today in Mahararashtra Latest Petrol Rate on 16 april 2024 in Mumbai Pune Nagpur New Prices

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol-Diesel Price Today In Marathi: भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. 22 मार्च 2022 पासून सरकारी पेट्रोल कंपन्यांनी इंधनाच्या दरात 15 वेळा वाढ केली आहे. त्यानंतर अद्याप पेट्रोलचे दर 100 च्या खाली उतरले नाही. तर महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात अजूनही पेट्रोलने प्रतिलिटर 107.39 रुपये इतका उच्चांकाने विकले जात आहे. तर दुसरीकडे शेजारचे देश असणारे म्हणजे आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानमध्ये पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त दरात विकले जात आहे.  सध्या पाकिस्तानात प्रत्येक गोष्टीचा दुष्काळ आहे. यामध्ये रुग्णांना आवश्यक औषधे मिळत नाहीत. देशाची तिजोरी रिकामी आहे.  असे असताना…

Read More

Swiggy डिलिव्हरी बॉयने घराबाहेरील शूज चोरले; CCTV त झाला कैद; कंपनी काय म्हणते पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: स्विग्गीच्या इंस्टामार्ट डिलिव्हरी एजंटने ग्राहकाचे घराबाहेर ठेवलेले शूज चोरल्याची घटना समोर आली आहे. डिलिव्हरी एंजट सीसीटीव्हीत कैद झाल्याने हा प्रकार उघड झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यानंतर नेटकरी त्याच्यावर व्यक्त होत आहेत. व्हिडीओत डिलिव्हरी एजंट पॅकेज घेऊन आल्यानंतर, जाताना शूज उचलून घेऊन जाताना दिसत आहे.  डिलिव्हरी एजंट आधी बेल वाजवतो आणि नंतर ग्राहक दरवाजा उघडण्याची वाट पाहतो. यादरम्यान तो आजुबाजूचा परिसर न्याहाळताना दिसत आहे. त्याने खाली पाहिलं असता शूजच्या 3 जोड्या बाहेर ठेवलेल्या होत्या. यानंतर एका मिनिटात कोणीतरी दरवाजा…

Read More

रेल्वे स्टेशनवरील Sleeping चोर कॅमेरात कैद! चोरीची पद्धत पाहून पोलिसही थक्क; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) The Sleeping Thief On Railway Station: रेल्वे स्थानकावर आतापर्यंत तुम्ही चोरी करुन पळणाऱ्या चोरासंदर्भातील बातम्या वाचल्या असतील किंवा व्हिडीओ पाहिले असतील. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका धक्कादायक व्हिडीओमध्ये चोरीची नवीन पद्धत उघडकीस आली आहे.

Read More

पिटबूलपासून मुलाची सुटका करण्यासाठी भटके कुत्रे धावले; पण लोक फक्त पाहत राहिले; पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) गाजियाबादमध्ये पिटबूलने 15 वर्षाच्या मुलावर हल्ला केला. शेजाऱ्याच्या पिटबूलने केलेल्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मुलाची प्रकृती गंभीर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिटबूलच्या हल्ल्यानंतर मुलगा मदतीसाठी आरडाओरड करत असताना तिथे उपस्थित लोक फक्त पाहत उभे होते. अखेर भटके कुत्रे मुलाच्या मदतीसाठी धावले आणि त्याची सुटका झाली.  अलताफ असं हल्ला झालेल्या मुलाचं नाव आहे. पिटबूलने अचानक केलेल्या हल्ल्यानंतर तो खाली कोसळला होता. अलताफ आपली सुटका करण्याचा प्रयत्न करत असताना यावेळी…

Read More

पोरांनो, वेळ गेली नाही…! आनंद महिंद्रांनी शेअर केली ट्रक ड्राईव्हरच्या संघर्षाची कहाणी, पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) YouTuber truck driver Video : सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता कोणीही प्रसिद्धीच्या उंचीवर पोहोचू शकतं, याचा प्रत्यय गेल्या तीन ते चार वर्षात अनेकांना आला असेल. सोशल मीडियावर (Social Media) गोष्ट व्हायरल झाल्याने अनेकजण प्रसिद्ध झाले. तर काहींनी आर्थिक फायदे देखील मिळवले. काही स्टार झाले अन् सिनेमात देखील काम करू लागले. काहींनी लोकांना अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केलाय. तर कोणी लोकांना फसवण्यासाठी… मात्र, या सोशल मीडियावर असंख्य गोष्टी लोकांच्या नजरेत आल्या. अशातच आता सोशल मीडियावर अॅक्टिव असणारे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वोसर्वा आनंद महिंद्रा…

Read More

Horoscope 8 April 2024 : वर्षातील पहिलं सूर्यग्रहणाचा कोणत्या राशीवर होणार परिमाम? पाहा आजचं राशीभविष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 8 April 2024 : आज सोमवती अमावस्यासह वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसून त्यामुळे सूतक काल वैध नसणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानले जाते. अशातच आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, शुभ कार्य असो किंवा आरोग्याबद्दल कसा जाईल आजचा दिवस याबद्दल ज्योतिषाचार्य प्रीतिका मोजुमदार यांनी सांगितलंय.  मेष (Aries Zodiac)   आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. तुम्ही आज तुमच्या आयुष्याच्या जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा बेत आखणार आहात. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी वागणुकीमुळे घरातील वातावरण हलके आणि आनंदी असणार आहे. काही लोकांना परदेशात जाण्याची…

Read More

'मला अक्कल शिवकणाऱ्यांनी हा स्क्रीन शॉट पाहा, मी तुमच्या..'; कंगनाने दिला 'बोस पहिले PM'चा 'पुरावा'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kangana Ranaut Supports Her Claim Saying Subhash Chandra Bose Was First PM of India: कंगनाला तिने केलेल्या विधानावरुन ट्रोल केलं जात असतानाच तिने एक स्क्रीन शॉट ‘पुरावा’ म्हणून शेअर केला आहे. तिने टीकाकारांना टोला लगावला आहे.

Read More

मिशन 400 साठी भाजपची 'बुरखा ब्रिगेड' पाहा कशी काम करणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha 2024 : लोकसभा 2024 साठी भाजपने मिशन 400 चं टार्गेट ठेवलं आहे. यासाठी भाजपकडून जोरदार रणनिती आखली जात आहे. विजयाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मिशन 400 प्लससाठी भाजपने बुरखा ब्रिगेड तयार केली आहे. 

Read More

जेव्हा चंद्रावरुन पाहण्यात आलं सूर्यग्रहण, पृथ्वीने रोखला होता सूर्याचा मार्ग; पाहा आश्चर्यकारक VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Solar Eclipse from Moon: 8 एप्रिल 2024 ला पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे. हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी सध्या जगभरात तयारी सुरु आहे. अनेक वैज्ञानिक संस्था आणि स्पेस एजन्सी हे सूर्यग्रहण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सज्ज आहेत. पण हेच सूर्यग्रहण चंद्रावरुन कसं दिसत असेल याचा विचार तुम्ही केला आहे का? याचं कारण ग्रहण म्हणजे सूर्याच्या रस्त्यात चंद्र येत असतो.  चंद्रावरुन सूर्यग्रहण पाहताना चंद्र आणि सूर्याच्या मधे कोण येत असावं? आजपासून 57 वर्षांपूर्वी पहिल्यांदाच नासाच्या लूनर लँडर सर्व्हेयर 3 ने हे सूर्यग्रहण कॅमेऱ्यात कैद केलं होतं. त्यावेळी सर्व्हेयर 3 चंद्राच्या…

Read More