Ram Mandir: गर्दीतून वाट काढत रामलल्लाच्या दर्शनास पोहोतला परमभक्त; अयोध्येत घडली अद्भुत घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir: असं म्हटलं जातं की, ज्या ठिकाणी राम असतो त्या ठिकाणी त्याचा सर्वात मोठा भक्त हनुमान देखील येतो. रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर मंगळवारी अशीच एक अद्भुत घटना पहायला मिळाली. 

Read More

भारतातील असं गाव जिथे व्हायची फक्त रावणाची पूजा, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर केला मोठा बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Lalla Idol in Ravan Mandir: 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण देशभरात हा क्षण मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी उत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. भारतातील अनेक भागात कलश यात्रा काढण्यात आल्या होत्या. मात्र, भारतातील असं एक गाव आहे जिथे आजपर्यंत फक्त रावणाचीच पूजा केली जात होती. मात्र, रामलल्लाच्या प्राणपतिष्ठा सोहळ्याच्या दरम्यानच या ऐतिहासिक मंदिरात पहिल्यांदा प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.  नोएडा येथे असलेल्या एका ऐतिहासिक मंदिरात पहिल्यांदाच भगवान श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. या मंदिरात…

Read More

अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनाला जायचंय? किती आहे शुल्क, मंदिरातील प्रवेशाची आणि आरतीची वेळ काय? जाणून घ्या; When Will Common People Able to Ram Mandir Darshan Check Ram Lalla Mandir Date and Time VIP Booking Details And Charges

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली. यावेळत जगभरातील अनेक मान्यवर व्यक्ती तेथे उपस्थित होते. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनुसार, रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठानंतर राम मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे. राम मंदिरात भाविक कधी पासून येऊ शकतात? ते दर्शनाचे शुल्क असतील का? आरतीची वेळ काय असेल? या ना अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यामध्ये मिळतील.  प्रश्न – कोण सांभाळणार प्रभू श्रीरामाचे मंदिर? उत्तर – श्रीराम मंदिरचा सगळा सांभाळ श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट करणार आहे. या ट्रस्टची स्थापना सुप्रीम…

Read More

Ayodhya Ram Mandir : रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळी श्रीरामाचे हे 4 स्तुती, दूर होतील सगळे संकट

( प्रगत भारत । pragatbharat.com) आज अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत आहे. याबाबत संपूर्ण देशात भक्ती आणि उत्साहाची लाट उसळली आहे. याच्याशी संबंधीत भगवान रामाच्या चार विशेष स्तुती जाणून घेऊया. 

Read More

Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्तातील 48 सेकंद सर्वात खास, जाणून घ्या शुभ मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Ramlala Pran Pratishtha Ceremony Full Schedule : संपूर्ण देश ज्या क्षणाची ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो आज आला आहे. अवघ्या काही तासांमध्ये अयोध्येतील नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. जगभरातून असंख्य लोक अयोध्येत हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी दाखल झाले आहे. रामलल्लाची मंदिरातील गर्भगृहात प्राण प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. आजचा दिवस प्राण प्रतिष्ठापणेसाठी का निवडला आणि शुभ मुहूर्तातील 48 सेकंद का खास आहे ते जाणून घेणार आहोत. (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Date Time Schedule Shubh Muhurat …

Read More

… म्हणून रामलल्लाच्या मूर्तीचा रंग काळा आहे, जाणून घ्या त्यामागील कारण Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha why ram idol is black News In marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी…’, पाहा कंगना राणावतने काय दिलाय सल्ला? म्हणते ‘ मला बुद्धी दिली…’

Read More

ठुमक चलत रामचंद्र…; पाहा रामलल्लांच्या मूर्तीची पहिली झलक |Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ram Lalla Idol closer view Temple

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी बडोद्यात बोट उलटून मृत्यू होण्याआधीचा विद्यार्थ्यांचा शेवटचा व्हिडीओ; CCTV त कैद झाला शेवटचा क्षण

Read More

रामलल्लाच्या मूर्तीचे आज आगमन; उद्या पोहोचणार गर्भगृहात Ayodhya Ram Mandir ramlalla today in the new temple area tomorrow in the anctum sanctorum

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir News in Marathi : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्री राममंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी 8000 हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले. विशेष म्हणजे या दिवशी संपूर्ण अयोध्या शहर भव्य शैलीत सजवण्यात येणार आहे. दरम्यान आजपासून (17 जानेवारी 2024) अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आज नव्या मंदिर परिसरात रामलल्लाची मूर्ती विधीपूर्वक आणली जाणार आहे. रामलल्लाची मूर्ती आज मंदिर परिसरात पोहोचेल, तर उद्या (18 जानेवारी 2024) मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात येणार आहे.   अयोध्येत आज ऐतिहासिक दिवस…

Read More

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेपूर्वी मोदी करणार 11 दिवसांचा विशेष धार्मिक विधी; स्वत: केली घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी एक ऑडिओ मेसेज जारी केला आहे. यामध्ये त्यांनी 11 दिवसांचा विशेष विधी सुरू करत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आजपासून  पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 11 दिवसांच्या विशेष अनुष्ठानाला सुरुवात करत आहेत. पंतप्रधान म्हणाले की मला या शुभ सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य आहे. यासोबत त्यांनी जारी केलेल्या ऑडिओ मेसेजमध्ये जिजाऊंचा देखील उल्लेख केला आहे. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराचा अभिषेक 22 जानेवारीला होणार आहे.

Read More

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 12.30 हाच मुहूर्त का ठरवला?; मृगशीर्ष नक्षत्राचे महत्त्व जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ramlala Pran Pratishtha 2024: अयोध्येत भव्यदिव्य असे राम मंदिर उभारण्यात येत आहे. राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच भाविकांना रामललाचे दर्शन घेता येणार आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यासाठी दुपारी 12 ते 1 पर्यंतचा मुहूर्त निवडण्यात आला आहे. रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेसाठी हाच मुहूर्त का निवडण्यात आला, याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. पण यामागे एक कारणदेखील आहे. काय आहे ते कारण जाणून घेऊया.  अयोध्या रामजन्मभूमी वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येतील राम जन्मभूमीवर…

Read More