‘स्लीपर वंदे भारत’ची मोदींनीच केली घोषणा! शहरातील अंतर्गत भागांमध्येही धावणार ‘वंदे भारत’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Three Models Of Vande Bharat Trains Run In Marathi: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज (14 एप्रिल) ‘संकल्प पत्र’ नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला.  यामध्ये गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, मोफत उपचार सुविधा, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस यासह अनेक मोठ्या घोषणा पीएम मोदींनी केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली.  दरम्यान वंदे भारत ट्रेनचा देशभरात विस्तार करण्यात येणार आहे. पण पुढे जाऊन भारतात तीन प्रकारच्या वंदे भारत ट्रेन धावतील अशी महत्त्वपूर्ण घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली.…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जम्मू काश्मीरसंबंधी मोठी घोषणा, म्हणाले 'आता लवकरच संपूर्ण राज्याचा…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) सभेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला देशातील लोकांची काळजी नाही. त्यांना लोकांच्या भावनांशी खेळण्यात मजा येते असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.   

Read More

Loksabha 2024 Election: काँग्रेसकडून जाहीरनाम्याची घोषणा; मलिक्कार्जून खरगे, राहुल गांधीच्या नावावर लढणार निवडणूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Congress Manifesto For 2024 LokSabha Elections: नवी दिल्लीमधील अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयामध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या हस्ते 2024 च्या निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्याची घोषणा

Read More

ब्लड कॅन्सवर Made In India थेरिपी सापडली! राष्ट्रपतींची मुंबईत घोषणा; करोडो रुपयांचे उपचार काही लाखात शक्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) First Made In India CAR-T Therapy For Cancer: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यंच्या हस्ते गुरुवारी मुंबईतील इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी म्हणजेच आयआयटीमध्ये स्वदेशी निर्मिती असलेल्या कॅन्सर नियंत्रक रिसेप्टर टी-सेल (कार-टी) थेरीपीअंतर्गत येणाऱ्या नेक्सकार 19 थेरीपीचं लॉन्चिंग केलं. यावेळेस बोलताना राष्ट्रपती मूर्मू यांनी हे स्वदेशी बनावटीचं तंत्रज्ञान भारतात उपलब्ध करुन देणं ही कॅन्सरविरोधी लढाईतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे असं म्हटलं. तसेच शैक्षणिक संस्था आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी एकत्र येऊन अशी सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचंही विशेष कौतुक द्रौपती मूर्मू यांनी केलं. राज्यपाल रमेश बैसही या कार्यक्रमाला…

Read More

RBI च्या एका निर्णयामुळं Home Loan चा हप्ता वाढणार? लवकरच होणार घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI News : देशातील सर्वोच्च बँक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लवकरत पतधोरण जाहीर करण्यात येणार आहे. 

Read More

पाकिस्तानात होळी सेलिब्रेट करणाऱ्यांना चक्क 10-10 हजार रुपये दिले जाणार! सरकारची घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानात होळी साजरी करणाऱ्यांना 10 – 10 हजार रुपये मिळणार आहेत. सरकारने होळी स्पेशल पॅकेजची घोषणा केली आहे. 

Read More

Lok Sabha Election 2024 लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा! एप्रिल, मे, जूनमध्ये मतदान; निकाल ‘या’ तारखेला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Nivadnuk 2024 Full Schedule: लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. देशात लोकसभेचे निवडणूक 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान पार पडणार आहे. एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. केंद्रामध्ये पुन्हा कोण सत्तेत येणार हे 4 जून रोजी लागणाऱ्या निकालामधून स्पष्ट होणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्याच्या क्षणापासून देशात आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही निवडणूक आयोगाने केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि सुखबीर सिंह यांनी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमारही यावेळी उपस्थित होते. काय म्हणाले निवडणूक आयुक्त…

Read More

Election 2024: आज तारखांची घोषणा! एकूण मतदार किती? बहुमताचा आकडा काय? 15 Points

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election 2024 Date: लोकसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. दुपारी 3 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेबरोबरच 4 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे. या घोषणेनंतर देशभरामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. मात्र या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नेमके किती जणं मतदान करणार? बहुमताचा आकडा किती आहे? यासारख्या आकडेवारीसंदर्भात जाणून घेऊयात… > भारतात होणारी लोकसभेची निवडणूक ही जगातील सर्वाधिक मतदार असलेल्या देशातील निवडणूक ठरणार आहे.  > केंद्रीय निवडणूक आयोगाने याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार देशातील 96 कोटी 88 लाख लोक मतदान…

Read More

प्रतीक्षा संपली! लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा, इतक्या टप्प्यांत मतदान होणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकांच्या तारखा अखेर उद्या जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाची उद्या दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद असून उद्यापासून आचारसंहिता लागू होणार आहे. 

Read More

मोठी बातमी! सुधा मूर्तींवर राष्ट्रपतींनी सोपवली नवीन जबाबदारी; मोदींनी केली घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Announcement About Sudha Murty: प्रसिद्ध लेखिका, ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि आपल्या समाजकार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुधा मूर्तींवर केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने नवीन जबाबदारी सोपवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून यासंदर्भातील माहिती दिली आहे. मोदींनीच केली घोषणा पंतप्रधान मोदींनी आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन एका सोहळ्यातील जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ते सुधा मूर्ती यांना नमस्कार करताना दिसत आहेत. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदारांमध्ये सुधा मूर्तींच्या नावाचा समावेश असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. “भारताच्या राष्ट्रपतींनी…

Read More